सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचा सर्वाधिक वापर केला जातो. त्यामुळे फेसबुक अकाउंट (Facebook Account) सुरक्षित राहणं गरजेचं आहे. एखाद्याने तुमचं अकाउंट लॉगइन करुन ठेवलं असेल, तर अशा परिस्थितीत याची माहिती असणं गरजेचं आहे. एखादा तुमच्या फेसबुक अकाउंटमध्ये लॉगइन करुन चुकीचा वापर करत असेल, तर त्या व्यक्तीला तुम्ही रिमूव्ह करू शकता आणि अकाउंट सिक्योर करू शकता.
तुमचा Facebook डेटा लीक झालाय का? सोप्या ट्रिकद्वारे असं तपासा
– सर्वात आधी फेसबुक अॅप किंवा डेस्कटॉप वर्जनमध्ये ओपन करावं लागेल. इथे सेटिंगमध्ये जावं लागेल.
– सिक्योरिटी आणि लॉगइन पर्यायावर क्लिक करा.
– आता Where you are logged in वर क्लिक करावं लागेल.
खोट्या मेलद्वारे अशी होते फसवणूक, Phishing Email नेमका कसा ओळखायचा?
– इथे संपूर्ण अशा डिव्हाईसची लिस्ट दिसेल, जिथे तुमचा फेसबुक युजरनेम आणि पासवर्ड लॉगइन आहे.
– यात तुमच्या ओळखीचे नसलेले डिव्हाईस, लॉगइन (Login) हटवा आणि पासवर्ड लगेच बदला.
– अकाउंट सिक्योर करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two-Factor Authentication) ऑन करा.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#कण #तमच #Facebook #Account #लगइन #तर #कल #नह #न #अस #तपसन #कर #ह #सरकषत #बदल