Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल केस गळतीचे कारण तुमची हेयर वॉशची चुकीची पद्धत तर नाही ना? हे...

केस गळतीचे कारण तुमची हेयर वॉशची चुकीची पद्धत तर नाही ना? हे आहेत उपाय


नवी दिल्ली, 24 जून : आपले केस जास्त गळत असतील तर याचे एक कारण चुकीच्या पद्धतीने केस धुणे हे असू शकते. स्कॅल्प (डोक्याची त्वचा) व्यवस्थित साफ न केल्यास केसांच्या मुळांमध्ये घाण साचू शकते, जे केस गळण्याचे प्रमुख कारण असू शकते. स्कॅल्पमध्ये घाण साचल्यामुळे केस अधिक तुटतात आणि नवीन केसांची वाढही थांबते. म्हणूनच महागडे शाम्पू, तेल आणि हेअर सप्लिमेंट्स घेतल्यानंतरही अनेकांचे केस वाढत नाहीत. केसांची चांगली काळजी घेऊनही अनेकदा केस गळणे कमी होत नाही. निरोगी केसांसाठी तुम्ही सकस आहारही घ्यावा जेणेकरून केसांना आतून पोषण आणि ताकद मिळू शकेल. केस धुण्याची योग्य पद्धत जाणून घेतल्यास केसगळती कमी (Make your hairs strong) होऊ शकते.

केस धुण्याचा योग्य मार्ग –

शॅम्पू करण्यापूर्वी 1 किंवा 2 तास आधी कोमट तेलाने मालिश करा. तेलाने मसाज केल्यानंतर केसांना वाफ (स्टीम) देऊ शकता, जेणेकरून तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचू शकेल. वाफ देण्यासाठी आपण स्ट्रीमर किंवा गरम पाण्यात ओला केलेला टॉवेल देखील वापरू शकता. यानंतर तुम्हाला केस चांगले ओले करावे लागतील. केस व्यवस्थित ओले केल्यानंतर, तुम्हाला योग्य शाम्पूने स्कॅल्पला मसाज करावे लागेल आणि स्कॅल्प व्यवस्थित स्वच्छ होईल याची काळजी घ्यावी लागेल.

हे वाचा – नाक, तोंड नाही तर शरीराच्या ‘या’ अवयावानेही घेऊ शकता श्वास, संशोधकांचा दावा
केसांना शॅम्पू करताना केसांच्या टोकांवर शॅम्पू लागणार नाही, याकडे लक्ष द्यावे आणि थंड पाण्याने डोके धुवावे. केस धुतल्यानंतर तुम्ही केसांच्या टोकाला कोरफड असलेले चांगले कंडिशनर लावू शकता. कंडिशनर 2 किंवा 3 मिनिटे ठेवा आणि स्वच्छ पाण्याने धुवा. तुम्ही आठवड्यातून फक्त दोनदा कंडिशनर लावा, जास्त वापरल्याने तुमचे केस खराब होऊ शकतात.

हे वाचा – ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या

-कृत्रिम केस ड्रायरमुळे तुमचे केस कमकुवत होतात, तुम्ही ते वापरणे टाळावे आणि नैसर्गिक हवेत केस वाळवावे. केसांची निगा राखणे देखील महत्त्वाचे आहे. केस विलग करण्यासाठी आपण रुंद आणि लाकडी कंगवा वापरू शकता, असे केल्याने आपले केस कमी तुटतील.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कस #गळतच #करण #तमच #हयर #वशच #चकच #पदधत #तर #नह #न #ह #आहत #उपय

RELATED ARTICLES

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

TOP 25 : टॉप 25 न्यूज बुलेटिन : 04 जुलै 2022 : ABP Majha

<p>TOP 25 : टॉप 25 न्यूज बुलेटिन : 04 जुलै 2022 : ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

बंड ते बहुमत चाचणी! 21 जूनच्या रात्रीपासून आजपर्यंत नेमकं काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Politics CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis Timeline : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याचा...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

boAt च्या ४ हजारांच्या हेडफोनला फक्त ९९९ रुपयात करा खरेदी, फीचर्स भन्नाट

नवी दिल्ली : Discount on boAt Headphone: boAT ने खूप कमी कालावधीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनी सातत्याने कमी किंमतीत येणारे...

Femina Miss India Winner: ‘या’ सौंदर्यवतीच्या नावे ‘मिस इंडिया’चा किताब; जाणून घ्या तिचं नाव, गाव

Femina Miss India Winner: सौंदर्यस्पर्धांमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या Femina Miss India च्या अंतिम फेरीमध्ये कर्नाटकच्या सिनी शेट्टी (Sini Shettyy) हिला विजेतेपद मिळालं. सिनीला...

मुंबईसह कोकणात पावसाची हजेरी, इतर भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

Maharashtra Mumbai Rains LIVE : सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं...