Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या केवळ 11 मिनिटे बलात्कार केला म्हणून दोषीची शिक्षा कमी, महिला न्यायाधीशाचा अजब...

केवळ 11 मिनिटे बलात्कार केला म्हणून दोषीची शिक्षा कमी, महिला न्यायाधीशाचा अजब निकाल ABP Majha<p>आता बातमी न्यायालयाच्या एका अशा निकालाची, जो ऐकूण कदाचित तुम्हालाही संताप आल्याशिवाय राहणार नाही..केवळ ११ मिनिटे बलात्कार केला म्हणून बलात्कार प्रकरणातल्या एका दोषीची शिक्षा कोर्टानं कमी केल्याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. आणि त्यापुढील धक्कादायक बाब म्हणजे एका महिला न्यायाधीशानं हा निकाल दिलाय. स्वित्झरलँडमधील एका न्यायालयानं हा निकाल दिल्यानंतर शेकडो निदर्शकांनी आंदोलनं करायला सुरुवात केली आहे. जगभरातून या प्रकरणाची निंदा केली जाते. या महिला न्यायाधीशानं निकाल देताना. या पीडितेबद्दल एक संतापजनक टिप्पणी केलेय. पीडितेनं विशेष संकेत &nbsp;दिले असतील म्हणून ही घटना घडली असेल असं संतापजनक वक्तव्य महिला न्यायाधीशानं निकाल देताना केलं आहे. या दोषीची शिक्षा ५१ महिन्यांवरून ३६ महिन्यांवर आणण्यात आलेय. या निर्णयानंतर जगभरातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#कवळ #मनट #बलतकर #कल #महणन #दषच #शकष #कम #महल #नययधशच #अजब #नकल #ABP #Majha

RELATED ARTICLES

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

Most Popular

Cholesterol वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात हे बदल, आजंच सावध व्हा नाहीतर…!

मुंबई : कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे फॅट आहे. त्याची निर्मिती लिव्हरमध्ये होते. आपल्या शरीराला याची गरज असते. पण याची निर्मिती गरजेपेक्षा अधिक झाल्यास...

फोनला ठेवा बॅक्टेरिया फ्री, आजार राहतील दूर; ‘या’ टिप्स येतील कामी

How to Clean Your Phone: करोना व्हायरस महामारीनंतर लोक स्वच्छतेबाबत अधिक जागृक झाले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने आता विशेष काळजी घेतली जाते. व्हायरस, जंतूपासून...

IND vs ENG 5th Test Live Score, Day 2: इंग्लंड विरुद्ध भारत पाचवी कसोटी- दुसऱ्या दिवसाचे लाइव्ह अपडेट

बर्मिंगहॅम: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला काल सुरूवात झाली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या ऋषभ पंतने धमाकेदार शतक केले....

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

सावध व्हा! मंकीपॉक्सची लक्षणं बदलतायत; ब्रिटनमधील रुग्णांच्या खाजगी भागात जखमा, लॅन्सेटचा अहवाल

Monkeypox Symptoms : कोरोनापाठोपाठ मंकीपॉक्सनं (Monkeypox) देशाची चिंता वाढवली आहे. ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सचा वाढता कहर पाहायला मिळत आहे. अशातच...