Monday, July 4, 2022
Home भारत 'केंद्र सरकारने भूमिका ठामपणे मांडलीय', 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर प्रीतम मुंडेंचं भाषण...

‘केंद्र सरकारने भूमिका ठामपणे मांडलीय’, 127 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर प्रीतम मुंडेंचं भाषण UNCUT<p>नवी दिल्ली : लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं आहे. यावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. या घटनादुरुस्तीमुळे मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना मिळणार आहे. मागील आठवड्यात केंद्र सरकारने या घटनादुरुस्तीच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. या विधेयकाला विरोधकांनी पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारने केलेल्या 102 व्या घटनादुरुस्तीमुळे मागासवर्ग निश्चितीचा अधिकार केंद्र सरकारकडे गेला होता. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या सुनावणीतही ही बाब अडचणीची ठरली होती. मात्र नव्या 127 व्या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारला मागासवर्ग निश्चितीचा अधिकार मिळेल.</p>अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#कदर #सरकरन #भमक #ठमपण #मडलय #वय #घटनदरसत #वधयकवर #परतम #मडच #भषण #UNCUT

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

IND vs ENG 5th Test Live Score, Day 3: इंग्लंड विरुद्ध भारत पहिली कसोटी- पहिल्या दिवसाचे लाइव्ह अपडेट

बर्मिंगहॅम: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि अखेरच्या कसोटीला सुरूवात झाली आहे. मालिकेत भारतीय संघ २-१ने आघाडीवर आहे. कर्णधार रोहित शर्माला करोना झाल्याने...

IND vs ENG : रोहितचा कोरोना रिपोर्ट आला, T20 खेळणार का नाही तेही झालं स्पष्ट

बर्मिंघम, 3 जुलै : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19 Positive) आल्यामुळे इंग्लंड दौऱ्यातली (India vs England) पाचवी टेस्ट...

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते

Eknath shinde : रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे...

Niharika Tiwari : ‘रोडीज’ फेम निहारिका तिवारीला जीवे मारण्याची धमकी, सोशल मीडिया पोस्टवरून तापल

Niharika Tiwari : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'रोडीज' (Roadies) फेम निहारिका तिवारीला उदयपूरमधील कन्हैयालाल (Kanhaiya Lal) प्रमाणे जीवे...

3rd July 2022 Important Events : 3 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

3rd July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

सर्वात मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स

मुंबई, 3 जुलै : महाराष्ट्रासाठी एक सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन नुकतंच निवृत्त झालेले आयपीएस अधिकारी संजय पांडे यांच्या...