Saturday, July 2, 2022
Home लाईफस्टाईल कृति सेनॉनने स्वेटशर्टसह परिधान केली ही पँट! फोटो पाहून म्हणाल, ‘काय म्हणायचं...

कृति सेनॉनने स्वेटशर्टसह परिधान केली ही पँट! फोटो पाहून म्हणाल, ‘काय म्हणायचं या स्टाइलला’


बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनॉनची (Kriti Sanon) स्टाइल आणि ड्रेसिंग सेंस कमाल आहे. कॅज्युअल आउटफिट्सपासून ते बोल्ड डिझाइनर ड्रेसपर्यंत, सर्वच पॅटर्नचे आउटफिट ही अभिनेत्री आत्मविश्वास व ग्रेसनं कॅरी करते. लुकमध्ये ट्रेंडी व सेक्सी टच कसा द्यायचा, याची उत्तम माहिती देखील कृतिला आहे.
(ईशा अंबानीच्या पार्टीत लाल साडी नेसून बेभान नाचली दीपिका पादुकोण, रणवीरही पाहत होता एकटक)

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कृति (Kriti Sanon Bold Look) आपल्या आउटफिटमध्ये कम्फर्ट आणि बोल्ड लुक देत असल्याचं दिसतंय. यामुळे तिनं परिधान केलेल्या प्रत्येक पोषाख आकर्षक लुक मिळतोय. कृति कपडे आणि मेकअपसह आपल्या अ‍ॅक्सेसरीजची पूर्णपणे काळजी घेते. काही महिन्यांपूर्वीच मुंबई विमानतळावर तिचा हटके लुक चाहत्यांना पाहायला मिळाला होता. पाहुया याची झलक…
(ऐश्वर्या राय-बच्चनला कंबर दाखवणे पडले महाग, बोल्ड लुकमुळे चौफेर करण्यात आली होती टीका)

​काही लोकांना हा लुक वाटू शकतो बोरिंग

काही महिन्यांपूर्वी कृति सेनॉन (kriti sanon fashion) अरुणाचल प्रदेशमध्ये अभिनेता वरुण धवनसह आपला आगामी सिनेमा ‘भेडिया’च्या चित्रिकरणासाठी पोहोचली होती. यानंतर काही कारणास्तव तिनं मुंबई गाठली, त्यावेळेस एअरपोर्टवर तिचा अतरंगी लुक चाहत्यांना पाहायला मिळाला. एअरपोर्ट लुकसाठी कृतिने कलर ब्लॉक्ड फॅशन पॅटर्नमधील को-ओर्डिनेटेड लाउंज सेटची निवड केली होती. तिनं परिधान केलेले कपडे वीकेंडसाठी एकदम परफेक्ट निवड ठरू शकतात. दरम्यान काही लोकांना कृतिचा हा लुक कॉमेडी वाटू शकतो. पण सध्या रंगीबेरंगी ड्रेसचा ट्रेंड जोमात आहे, बरं का मंडळी!

(बिपाशाने जेव्हा २३ हजार रुपयांचा ड्रेस लाखोंचा असल्याचं सांगितलं, रेड कार्पेटवरच Price Tagमुळे सत्य आलं समोर)

​या फॅशन हाउसनं डिझाइन केले आउटफिट

कृतिनं (kriti sanon fashion ideas) परिधान केलेले हे लाउंज सेट एथलीजिर फॅशन हाउस ‘Nike’ने डिझाइन केलेले होते. यामध्ये पिवळा आणि निळ्या रंगाचा समावेश होता. यामध्ये मॅचिंग स्वेटशर्टही आहे, यातील केप डिटेलिंगमुळे कृतिला कूल लुक मिळाला होता. आउटफिटमध्ये फुल स्लीव्ह्ज आपण पाहू शकता, यामध्येही वेगवेगळ्या रंगाचा वापर करण्यात आला होता. हे मोनोक्रोमॅटिक को-ऑर्ड टू पीस सेट पूर्णतः कॉटन फॅब्रिकपासून तयार करण्यात आलं होतं. ज्या तरुणींना अशा पॅटर्नचे कपडे परिधान करणं पसंत आहे, त्यांच्यासाठी हे कपडे उत्तम पर्याय ठरू शकतात.

(ईशा अंबानीच्या पार्टीत लाल साडी नेसून बेभान नाचली दीपिका पादुकोण, रणवीरही पाहत होता एकटक)

​कृतिचे स्टायलिंग

कृतिने (kriti sanon style) परिधान केलेल्या ट्रॅकसूटवर अधिकच्या अ‍ॅक्सेसरीज मॅच करण्याची आवश्यकता नव्हती. पण स्पोर्टी टच मिळावा यासाठी तिनं आपला लुक साधा ठेवण्यावरच भर दिला होता. लाइट वेट फाउंडेशनसह साधी हेअरस्टाइल आणि पांढऱ्या रंगाच्या स्नीकर्समुळे तिचा अवतार फॅशनेबल दिसतोय. वेगवेगळ्या रंगाचे व ट्रेंडी गॉगल मॅच करण्याऐवजी आपण कृतिप्रमाणे साध्या पद्धतीचे स्टायलिंग करूनही सुंदर दिसू शकता.

(मलायका व अरबाजची हॉट गर्लफ्रेंड पार्टीत आमनेसामने, ‘ती’च्या मोहक सौंदर्याकडे सर्वजण पाहत होते एकटक)

​कलर ब्लॉक्ड फॅशनचा ट्रेंड

२०२१च्या सुरुवातीसच मोनोक्रोमॅटिक को-ऑर्डिनेटेड सेटचा (monochromatic outfit ideas) ट्रेंड पाहायला मिळत आहे. आलिया-दीपिका आणि कियारा यासह बॉलिवूडमधील अन्य अभिनेत्रीही कम्फर्टेबल लुकसाठी अशा पॅटर्नचे कपडे परिधान करताना दिसत आहेत. यामुळे कूल कॅज्युअल, कम्फर्टेबल आणि परफेक्ट एथलीजर लुक देखील मिळतो. अशा पॅटर्नच्या कपड्यांवर आपण हील्स फुटवेअर व्यतिरिक्त कलर-ब्लॉक्ड स्नीकर्स देखील मॅच करू शकता. ज्यामुळे तुम्हालाही हटके व सुपरस्टायलिश लुक मिळेल.

(सोनाक्षी सिन्हाला पारदर्शक ड्रेसमध्ये पाहून भडकले लोक, हॉट अवतार पाहून म्हणाले…)

कृतिची कलर-ब्लॉक्ड फॅशन

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कत #सननन #सवटशरटसह #परधन #कल #ह #पट #फट #पहन #महणल #कय #महणयच #य #सटइलल

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

Political Crisis: बंडखोर आमदारांच्या ‘सोशल पोस्टव’रून उद्धव ठाकरे गायब; मात्र दिघेंचा…

Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांच्या 'सोशल पोस्टव'रून उद्धव ठाकरे गायब; मात्र दिघेंचा... अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

Mumbai Rain: मुंबईतल्या पावसाच्या परिस्थितीची माहिती ABP Majha

<p>मुंबईतल्या पावसाच्या परिस्थितीची माहिती</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #Mumbai #Rain...

आता Smartphone वर करता येईल कमाई, या Apps चा वापर करुन पैसे कमावण्याची संधी

नवी दिल्ली, 1 जुलै : सध्याच्या काळात इंटरनेट आणि स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच गोष्टी ऑनलाइन करता येतात....

काचेसारख्या चमकदार त्वचेचे रहस्य शोधताय मग या ५ गोष्टींचा आहारात समावेश करा, वाचा तज्ञांचे मत

नितळ त्वचा कोणाला आवडत नाही. यासाठी अनेक स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारची क्रीम्स आणि रासायनिक उत्पादने वापरतात. पण वाढत्या वयाबरोबर या उत्पादनांमुळे तुमच्या त्वचेचे खूप...

क्या बात है! टू इन वन कार आली; रस्त्यासोबत समुद्रातही धावणार, किंमत किती?

<p style="text-align: justify;"><strong>Trending Car:</strong> आजकाल नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक जबरदस्त गाड्या बाजारात आल्या आहेत. यातच अशी एक खास कार आहे, जी पाणी आणि...

Rishabh Pant hits Century in IND vs ENG Edgbaston Test vkk 95

Rishabh Pant Century : भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या अर्धवट राहिलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आजपासून (१ जुलै) सुरू झाला आहे. बर्मिंगहॅममधील...