Monday, July 4, 2022
Home विश्व कुत्रे इंटरनेटवर काय सर्च करतील? गुगलच्या प्रश्नावर यूजर्सची मजेशीर उत्तरं

कुत्रे इंटरनेटवर काय सर्च करतील? गुगलच्या प्रश्नावर यूजर्सची मजेशीर उत्तरं


Google Tweet Viral: सर्च इंजिन गुगलने बुधवारी ट्विटर वापरकर्त्यांना एक मजेशीर प्रश्न विचारला. पाळीव कुत्रे जर सर्च इंजिन वापरत असतील तर ते काय शोधतील? याबाबत गुगलला जाणून घ्यायचं आहे. गुगलची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. या प्रश्नाला यूजर्संनी मजेशीर उत्तरं दिली आहेत. गुगलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर वापरकर्त्यांना विचारले आहे की, ‘तुमचा कुत्रा गुगल वापरत असेल तर तो काय शोधेल?’

गुगलचे 25.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि त्यापैकी काहींनी सांगितले की, कुत्र्यांना अन्न शोधण्यात आनंद होईल. तर एका यूजर्सने लिहिले की, ‘तो खेळाच्या मैदानावर जाण्यासाठी उबेर बुक करेल.’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘कुकीजचे दुकान जवळपास कुठे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करेल.’ त्याचवेळी गुगलच्या प्रश्नाला आणखी युजरने उत्तर दिले की, ‘इतर कुत्र्यांकडून माइन्स कसे हिसकावेत.’ 

युजर्सची मजेशीर उत्तर वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही.आणखी एकाने लिहिलं की, ‘एक मेल डॉग त्याच्या गर्लफ्रेंडला कसे प्रभावित करावे.’ हे सर्च करेल. दुसर्‍याने लिहिले, ‘माणसांना कसे प्रशिक्षण द्यावे जेणेकरून ते सर्व कुत्रे आणि मांजरींना अन्न व्यवस्थित देतील.’ अशा इतर लोकांनीही मजेशीर पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. हे ट्विट 22 जून रोजी पोस्ट करण्यात आले होते आणि आतापर्यंत 2,000 हून अधिक लाईक्स आणि 150 हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत.

कुत्रे आणि मांजरी हे सर्वात लोकप्रिय पाळीव प्राणी 

सोशल मीडिया यूजर्संना त्यांच्या पाळीव प्राण्यांबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देणे आवडते. कुत्रे आणि मांजरी हे सर्वात लोकप्रिय पाळीव प्राणी आहेत. बरेच यूजर्स प्राण्यांचे व्हिडीओ पोस्ट करत राहतात. या व्हिडीओंना सोशल मीडियावर हजारो लोक पसंत करतात.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#कतर #इटरनटवर #कय #सरच #करतल #गगलचय #परशनवर #यजरसच #मजशर #उततर

RELATED ARTICLES

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

Martin Cooper: जगातील पहिला मोबाइल फोन बनवणारी व्यक्ती फक्त ‘एवढ्या’ वेळ वापरते डिव्हाइस, दिला लाखमोलाचा सल्ला

नवी दिल्ली:Martin Cooper Inventor of Mobile Phone: आज जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. एकही घर असे नसेल जेथे स्मार्टफोनचा वापर केला जात...

‘हे’ दोन खेळाडू टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचे दावेदार, रोहित शर्माचा पत्ता कट होणार?

मुंबई : रोहित शर्माकडे कॅप्टन्सी जास्त वेळ राहणार नाही अशी एक चर्चा सध्या सुरू झाली आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्माला कॅप्टन्सीसाठी टफ देणारे...

Most Popular

चित्रपटाच्या सेटवर रणबीरचा छळ; मारहाण केली तरी कुणी?

रणबीरनंच केला धक्कादायक उलगडा अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #चतरपटचय #सटवर...

Firing in Denmark Mall: पॉप स्टारच्या कॉन्सर्टआधी मॉलमध्ये बेछूट गोळीबार; तीन जण ठार

कॉपेनहेगनः डेन्मार्कमधील एका शॉपिग मॉलमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. रविवारी झालेल्या या गोळीबारात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला...

आज पंजाबमध्ये मान सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार, ‘या’ नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी

Punjab Cabinet : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या मान सरकारल आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळं आज पंजाबमध्ये...

How To Control PCOS : PCOS च्या समस्येपासून सुटका मिळवा

How To Manage PCOS : सध्या स्त्रियांमध्ये PCOD आणि PCOS हे आजार अधिक प्रमाणात पसरताना दिसत आहेत. अलिकडेच...

‘भगतसिंग यांच्या फाशीवेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला, तसा राज्यपालांना…’

मुंबई 04 जुलै : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या बंडानंतर ठाकरे सरकार (Thackeray...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...