Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या काही आमदार रुसले आहेत, ते पुन्हा परत येतील; जयंत पाटील यांनी व्यक्त...

काही आमदार रुसले आहेत, ते पुन्हा परत येतील; जयंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास


Maharashtra Political Crisis : ”महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. त्यांनी (बंडखोर आमदारांनी) शिवसेना सोडलेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेचे बहुमत आहे. ते फक्त रुसून तिथे गेले आहे. त्यांचा रुसवा फुगवा निघाला की, ते पुन्हा सोबत येतील”, असा विश्वास मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर भाष्य करताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला असल्याच्या बातमीवर बोलताना ते म्हणाले की, ”मुख्यमंत्री आधीही मोतोश्रीवरून वर्षा बंगल्यावर येत नव्हते. मात्र मधल्या काळात ते येऊन येथे राहिले. कोरोना काळात काही प्रश्न निर्माण झाले त्यावेळीही ते वर्षा बंगल्यावर येऊन जाऊन होते. ते तेव्हाही मातोश्री आणि वर्षा बंगल्यावरून काम करत होते. काल ते परत गेले. मला वाटत ते मातोश्रीवर राहूनही कारभार करू शकतात.”

बहुमत सिद्ध करण्याची वेळ जर आली तर महाविकास आघाडी तयार आहे का? 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता ते म्हणाले की, बाहेर गेलेल्या  कोणी काही दावा केला, तरी तो गुवाहाटीतून केला आहे. मुंबईत नाही. मुंबईत त्यांनी हा दावा केल्यावर त्याचा अभ्यास, टिपणी आणि विचार करू असं, ते म्हणाले.   

सेना आमदारांना विमानाची जुळवाजुळव कोणी केली? 

शिवसेनेतील बंडामागे भाजपचा हात आहे का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, हे शिवसेनेत सुरू आहे. भाजपचा यात हात आहे, असं मला तरी वाटत नाही. अजूनतरी असं काही दिसलं देखील नाही आणि समजलं देखील नाही. ते म्हणाले, एकनाथ शिंदे येथून मुंबईत गेले, तेथून गुवाहाटीला गेले. इतकी सेना आमदारांना विमानाची जुळवाजुळव कोणी केली? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#कह #आमदर #रसल #आहत #त #पनह #परत #यतल #जयत #पटल #यन #वयकत #कल #वशवस

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Most Popular

तुमच्या मनातील गोष्टी जोडीदाराला कळत नसतील मग टिप्स फॉलो करा, तुम्हीही म्हणाल सगळं अगदी ‘ओके’ मध्ये आहे

रिलेशनशिपमध्ये दोन भिन्न स्वभावाची माणसे एकत्र असतात. त्यामुळे जी गोष्ट तुम्हाला आवडेल तीच गोष्ट तुमच्या जोडीदारासुद्ध आवडेल असे होणार नाही. या गोष्टीमुळे नातेसंबंध...

प्रेग्नेंसीच्या वृत्तानंतर Alia Bhatt कडून नवीन फोटो शेअर, चाहते म्हणाले…

अभिनेत्री आलिया भट्टने ती गरोदर असल्याची बातमी शेअर केली होती. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Gold Rate Today | सुवर्ण झळाळी वाढली; जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव…

मुंबई : Gold Price Today 1st July 2022 :  सरकारने आजपासून सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्के वाढ केली आहे. या बातमीनंतर आठवड्याच्या शेवटच्या...

OnePlus Nord 2T 5G आज भारतात लॉंच; 80W चार्जिंग MediaTek Dimensity सह खास फिचर्स, जाणून घ्या

OnePlus Nord 2T 5G Launched : OnePlus Nord 2T 5G भारतीय बाजारपेठेत आज 1 जुलै रोजी शुक्रवारी...

अब्जाधीश बिझनेसमॅनची पत्नी दिव्या खोसलाने लग्नाचा लेहंगा घालून केली सोशल मीडियाची हवा टाइट, लो-कट चोळीतील लुक ठरला काळजाचं पाणी करणारा..!

दिव्या खोसला कुमार (divya khosla Kumar) हे नाव चित्रपटसृष्टीत जास्त पॉप्युलर नसलं तरी अल्बम सॉंग इंडस्ट्रीमुळे तरुणाईच्या मनामनांत पोहोचलं आहे हे तुम्ही देखील...

काय आहे Vegan Diet करण्याचे फायदे? बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही आहे लोकप्रिय

मुंबई, 30 जून : आजच्या काळात प्रत्येकजण फिट राहण्यासाठी अनेक प्रकारचा आहार घेत आहे. वजन कमी करण्यापासून ते निरोगी शरीरापर्यंत शाकाहारी असण्याचे (Benefits Of Being...