Saturday, November 27, 2021
Home विश्व काबूल: १३४ प्रवासी क्षमता असलेल्या विमानात ८०० जण! जाणून घ्या हा फोटो...

काबूल: १३४ प्रवासी क्षमता असलेल्या विमानात ८०० जण! जाणून घ्या हा फोटो कधीचा?


काबूल: तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अनेक अफगाण नागरिकांनी देश सोडण्यासाठी धडपड सुरू केली. राजधानी काबूलमधील हामिद करझाई विमानतळावर विदारक दृष्ये दिसून आले. अनेकांनी विमानात प्रवेश करण्यासाठी जीवही धोक्यात घातला. तर, काहींनी विमानाला लटकण्याचा प्रयत्न केला. अफगाण नागरिकांवर ओढावलेल्या भयाण संकटाचे वृत्त समोर येत असताना दुसरीकडे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अफगाण नागरिकांची भयावह परिस्थिती अमेरिकेच्या एका विमानातही दिसून आल्याचे सांगितले गेले. या विमानात १३४ प्रवाशांची क्षमता होती. मात्र, त्यामध्ये ८०० जणांना प्रवेश देण्यात आल्याचा दावा करत अमेरिकेच्या ‘डिफेन्स वन’ या संरक्षणविषयक वृत्तसंकेतस्थळाने एक फोटो पोस्ट केला. हा व्हायरल झाला. मात्र, हा फोटो जुना असल्याचे समोर आले आहे.

‘डिफेन्स वन’ने आपल्या वृत्तात काय म्हटले होते?

‘डिफेन्स वन’ने आपल्या वृत्तात ६४० अफगाण नागरिकांना अमेरिकन सैन्याने विमानात प्रवेश देत त्यांना अफगाणिस्तानबाहेर काढले असल्याचे सांगितले. हा फोटो थेट विमानातील असल्याचा दावा त्यांनी केला.

काबूल: दूतावासातील कर्मचाऱ्यांसह भारतीय हवाई दलाचे विमान दिल्लीसाठी रवाना

वाचा:अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर अमेरिकेने अखेर मौन सोडलं; बायडन म्हणतात…

अमेरिकेच्या ‘डिफेन्स वन’ वृत्तसंकेतस्थळाच्या हवाल्याने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनीदेखील हाच फोटो वापरत वृत्त दिले. मात्र, त्यांच्या एका फोटोमुळे मोठा गोंधळ उडाला असल्याचे समोर आले आहे.

रशिया आणि चीनचं ठरलं?; तालिबानबाबत घेणार ‘हा’ निर्णय!अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#कबल #१३४ #परवस #कषमत #असललय #वमनत #८०० #जण #जणन #घय #ह #फट #कधच

RELATED ARTICLES

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

हायलाइट्स:वीआयने केले ५जी ट्रायल.पुणे आणि गांधीनगरमध्ये पार पडले ट्रायल.ट्रायलसाठी Ericsson, Nokia सारख्या कंपन्यांशी भागीदारी.नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी Vi (Vodafone Idea) ने ५जी...

Most Popular

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीत शरद पवार? राष्ट्रवादीकडून ‘त्या’ फोटोचा पर्दाफाश

मुंबई, 26 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री...

सिंधू उपांत्य फेरीत; सात्त्विक-चिराग यांचीही विजयी घोडदौड

साईप्रणीत पराभूत इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू तसेच सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय बॅर्डंमटनपटूंनी शुक्रवारी इंडोनेशिया खुल्या बॅर्डंमटन...

रणवीर सिंहला टक्कर देणार कतरिना कैफ; ‘सर्कस’ ,’फोन भूत’ एकाच दिवशी होणार रिलीज

'सर्कस' आणि 'फोन भूत' या बॉलीवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 'सर्कस'मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर कतरिना कैफ 'फोन...

स्मरणशक्ती तल्लख बनवण्यासाठी या गोष्टी आहेत फायदेशीर, आहारात करा समावेश

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : काही लोकांना विस्मृती किंवा स्मरणशक्ती कमी असण्याची मोठी समस्या असते. त्यांना बहुतेक गोष्टी आठवत नाहीत. मात्र, शारीरिक समस्या किंवा...

WHOने कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला दिलं नावं!

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला 'वेरिएंट ऑफ कंसर्न' म्हणून घोषित केलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

कॅन्सरची अशी असतात लक्षणं, बहुतेक लोक शरीरातील या बदलांकडे करतात दुर्लक्ष

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : तुमच्या शरीरात अचानकपणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय काही बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्करोगासारख्या गंभीर आजाराची ही लक्षणं...