Monday, July 4, 2022
Home क्रीडा कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर असलेला खेळाडू म्हणतो, ‘मला क्रिकेट आवडत नाही…!’

कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर असलेला खेळाडू म्हणतो, ‘मला क्रिकेट आवडत नाही…!’न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. यजमान आणि न्यूझीलंड दरम्यान तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आजपासून लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जाणार आहे. आतापर्यंत ही कसोटी मालिका इंग्लंडच्या फलंदाजांनी गाजवली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आपल्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर तो कसोटी क्रिकेटमधील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. दरम्यान, आता जो रूटचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बुधवारी जो रूटने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तो एका फलकाजवळ उभा आहे. त्या फलकाजवळ बॅटही उभी केलेली आहे. रूट ज्या फलकाजवळ उभा आहे त्यावर असे लिहिले आहे, ‘मला क्रिकेट आवडत नाही’. या ओळीच्या खाली आणखी एक ओळ लिहिलेली आहे. ‘ते माझं प्रेम आहे'(आय लव्ह इट) अशी ही ओळ आहे. फलकावरची पहिली ओळ बघून क्षणभर रूटचे चाहते देखील विचारात पडले होते.

जो रूटने अलीकडेच कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गज मार्नस लॅबुशेनला मागे टाकून कसोटी फलंदाजीच्या आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर रूट भारताविरुद्ध एक कसोटी सामना खेळताना दिसेल.

हेही वाचा – International Olympic Day 2022: …म्हणून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस

जो रूटचा सध्याचा फॉर्म भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकते. त्याने भारताविरुद्ध आतापर्यंत २४ कसोटी सामने खेळले असून ६०.३३ च्या सरासरीने दोन हजार ३५३ धावा केल्या आहेत. यामध्ये आठ शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी भारताविरुद्धच्या याच मालिकेतील पहिल्या चार सामन्यांमध्ये रूटने ५६४ धावा केल्या होत्या.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कसट #करकटमधय #पहलय #सथनवर #असलल #खळड #महणत #मल #करकट #आवडत #नह

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं...