Monday, July 4, 2022
Home करमणूक 'कभी अलविदा ना कहना'ची 15 वर्षे पूर्ण; काजोलने नाकारली होती करण जोहरची...

‘कभी अलविदा ना कहना’ची 15 वर्षे पूर्ण; काजोलने नाकारली होती करण जोहरची ऑफर


मुंबई, 11 ऑगस्ट- बॉलिवूड(Bollywood) दिग्दर्शक करण जोहरचा(Karan Johar) चित्रपट ‘कभी अलविदा ना कहना’(Kabhi Alvida Na Kehana) आजही सर्वांना भावुक करून जातो. या चित्रपटाला आज तब्बल 15 वर्षे पूर्ण(15 Years Complete) झाली आहेत. 11 ऑगस्ट 2006 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, अभिषेक बच्चन, किरण खैर यांसारख्या तगड्या स्टारकास्टने या चित्रपटात काम केलं आहे. मात्र या चित्रपटासाठी अभिनेत्री काजोलला विचारणा करण्यात आली होती. मात्र काजोलने या चित्रपटासाठी नकार दिला होता.

अभिनेत्री काजोल आणि दिग्दर्शक करण जोहर यांची मैत्री किती दृढ आहे हे जगजाहीर आहे. मात्र तरीसुद्धा काजोलने आपला मित्र करण जोहरला ‘कभी अलविदा ना केहना’ चित्रपटासाठी नकार दिला होता. जेव्हा करण जोहरने हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याने आपली मैत्रीण काजोलला यासाठी विचारणा केली. त्याला पूर्ण विश्वास होता, की काजोल यासाठी कधीच नकार देणार नाही. मात्र उलट झालं. काजोलने हा चित्रपट करण्यास स्पष्ट नकार दिला होता.

(हे वाचा:Jug Jugg Jeyo: शुटींगपूर्वी वरुन धवन झाला अस्वस्थ; शेयर केले सेटवरील PHOTO)

कारण काजोलला या चित्रपटाची स्टोरी पसंत पडली नव्हती. तिला अजिबात आवडलं नव्हतं की दोन व्यक्ती लग्नानंतर एकमेकांच्या पार्टनरची फसवणूक करून अफेयर करतात. परखड मत मांडणाऱ्या काजोलने करणला स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की तिला ही स्टोरी अजिबात पसंत पडली नाहीय. एकवेळ काजोलने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी काजोलला विचारण्यात आलं की ‘ऐश्वर्या आणि अभिषेकचं नुकतचं लग्न झालं आहे. त्यांच्यासाठी काय सल्ला देशील यावर काजोलने हसतहसत म्हटलं होतं ‘कभी अलविदा ना कहना’ अजिबात बघू नका’.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कभ #अलवद #न #कहनच #वरष #परण #कजलन #नकरल #हत #करण #जहरच #ऑफर

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

आक्रमक स्वरुपात ‘कडक लक्ष्मी’ देवाकडे व्यथा करतेय व्यक्त

मुंबई : 'तुला ठाव नाही तुझी किंमत किती, चल दाखव या दुनियेला हिम्मत किती... ' अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं ‘कडक लक्ष्मी’ (Kadaklakshmi) गाणं नुकताचं...

IND vs ENG : ‘जे झालं ते…’, आयपीएलमधील वादावर जडेजानं दिली प्रतिक्रिया

मुंबई, 3 जुलै :  भारत विरूद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात एजबस्टनमध्ये सुरू असलेल्या पाचव्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी ऑल राऊंडर रविंद्र जडेजानं (Ravindra...

महिला विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारतीय महिला हॉकी संघाची आज इंग्लंडशी सलामी

अ‍ॅमस्टेलव्हीन : आत्मविश्वास दुणावलेला भारतीय महिला हॉकी संघ विश्वचषक हॉकी स्पर्धेत ‘ब’ गटातील आपल्या पहिल्या लढतीत रविवारी इंग्लंडचा सामना करेल. या वेळी संघाचा...

Bhaskar Jadhav on Abu Azami : औरंगजेबानं अत्याचार केले म्हणून औरंगाबादचं नाव बदललं

<p>Bhaskar Jadhav on Abu Azami : औरंगजेबानं अत्याचार केले म्हणून औरंगाबादचं नाव बदललं</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

सक्रिय राजकारणात येणार का? सचिन खेडेकर स्पष्ट बोलले…

मुंबई: 'कोण होणार करोडपती' हा शो सध्या चर्चेत आला आहे. यंदाही कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेते सचिन खेडेकर सांभाळत आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी...

IND vs ENG 5th Test Live Score, Day 3: इंग्लंड विरुद्ध भारत पहिली कसोटी- पहिल्या दिवसाचे लाइव्ह अपडेट

बर्मिंगहॅम: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी आणि अखेरच्या कसोटीला सुरूवात झाली आहे. मालिकेत भारतीय संघ २-१ने आघाडीवर आहे. कर्णधार रोहित शर्माला करोना झाल्याने...