Friday, August 12, 2022
Home करमणूक कपूर बहिणींचं Sisters Day सेलिब्रेशन; Video शेअर करत केली अशी मजा

कपूर बहिणींचं Sisters Day सेलिब्रेशन; Video शेअर करत केली अशी मजा


मुंबई 2 ऑगस्ट: बॉलिवूडची बेबो करीना कपूर सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. मात्र खासगी आयुष्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तिने सिस्टर्स डेच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये ती करिश्मा कपूरसोबत मजा करताना दिसत आहे. दोन्ही बहिणी डाएट फूड विसरून फास्ट फूडचा आनंद घेताना दिसत आहेत.

“लोलो आणि मला एक सुंदर विकेंड हवा होता. अन् अखेर तो आम्हाला मिळाला.” अशा आशयाची कॉमेंट करत करीनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचा हा फूड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

राज कुंद्राला का झाली अटक? सरकारी वकीलांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं कारण

राज कुंद्रा पॉर्न केसबाबत शिल्पा शेट्टीची मोठी प्रतिक्रिया

यापूर्वी करीना आपल्या फिटनेस मंत्रामुळे चर्चेत होती. करीनानं प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्या सल्ल्याप्रमाणे आपला आहार आणि व्यायाम करून झिरो फिगर मिळवली होती. आजही ती त्याच पद्धतीचा वापर करून आपला फिटनेस राखत आहे. स्लिम-ट्रिम राहण्यासाठी अभिनेत्री खूपच कठीण डाएट करतात. तेलकट पदार्थ, गोड खात नाहीत. तूप तर वर्ज्यच असते. अशावेळी झिरो फिगर राखणारी करीना मात्र प्रत्येक जेवणात तूप खाते म्हटल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटतं; पण तूपामुळे शरीर तंदुरुस्त राहतंच पण त्वचाही चमकदार राहते. करीना देखील याला दुजोरा देते. आपल्या चमकदार त्वचेचं (Glowing Skin) रहस्य तूप खाण्यात असल्याचं ती सांगते.

Published by:Mandar Gurav

First published:

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कपर #बहणच #Sisters #Day #सलबरशन #Video #शअर #करत #कल #अश #मज

RELATED ARTICLES

आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!

Udayanraje Bhosale : प्रत्येकालाच सत्ता हवी असते, पण आत्मचिंतन केलं असत, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा...

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

Most Popular

Amit Thackeray : अमित ठाकरे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर, मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

<p><strong>Amit Thackeray :</strong> अमित ठाकरे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहे.&nbsp; मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं.&nbsp; अमित ठाकरेंवर पक्षसंघटनेची मोठी जबाबदारी आहे.&nbsp; &nbsp;पुण्यातील...

तांदळाचे दरही आता वाढणार?; भातपिकाखालील क्षेत्रात १३ टक्क्यांनी घट

वृत्तसंस्था, नवी दिल्लीमहागाईपाठोपाठ देशात तांदूळटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. चालू खरीप हंगामात पाच ऑगस्टपर्यंत देशातील भातपिकाखालील क्षेत्रात १३ टक्क्यांनी घट झाली असून, कमी...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

Food For Kidney: किडनी निकामी होण्यापासून टाळायचे असेल तर, या पदार्थांना द्या प्राधान्य

मुंबई : Best Kidney Cleanse Remedies: मूत्रपिंड (Kidney) हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तो फिल्टर म्हणून काम करतो आणि शरीरातील...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...