नुकताच कपिल शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सेटचे काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये खूपच भव्य सेट दिसून येत आहे. गेल्यावेळी पेक्षा हा सिझन थोडा वेगळा होणार असल्याचं दिसून येत आहे. कपिलने फोटो शेयर केल्या नंतर अवघ्या एका तासात 3 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले होते. कपिल आपल्या नव्या टीमसह आपलं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. मात्र चाहत्यांना सुनील ग्रोवरसारख्या जुन्या कलाकारांची आठवण येत आहे.
(हे वाचा:रणबीर-आलियाच्या लग्नाच्या भविष्यवाणीनंतर लारा दत्ताने ट्वीट करत म्हटलं… )
कपिलने फोटो शेयर करत, कॅप्शनमध्ये विचारलं आहे, ‘मित्रांनो नवीन सेट कसं आहे?’ यावर अनेक युजर्सनी कमेंट करत म्हटलं आहे, ‘सेट तर छान आहे, मात्र डॉ.मशहूर गुलाटीशिवाय सर्वकाही मोकळ मोकळं वाटत आहे’., तर अन्य काही युजर्सनी सुनील ग्रोवरला परत आणण्याची मागणी केली आहे. यावरूनचं चाहत्यांना सुनीलची किती कमतरता भासत आहे हे दिसून येतं. तर दुसरीकडे नव्या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार आपल्या ‘बेलबॉटम’च्या टीमसह उपस्थित राहणार आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#कपल #शरमन #सटवरन #शयर #कल #PHOTO #मतर #चहतयन #झल #सनल #गरवरच #आठवण