Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल कपड्यांऐवजी माती लपेटून घेणा-या उर्वशी रौतेलाचा आता साडीत कहर, बोल्डनेसच्या गर्दीत अवतरली...

कपड्यांऐवजी माती लपेटून घेणा-या उर्वशी रौतेलाचा आता साडीत कहर, बोल्डनेसच्या गर्दीत अवतरली पिवळ्या साडीतील अप्सरा..!


माजी मिस इंडिया युनिव्हर्स असलेली उर्वशी रौतेला (urvashi rautela) भले सध्या बॉलीवूड फिल्म्समध्ये फार कमी नजरेस पडते आहे, पण आपल्या सौंदर्याच्या अविष्काराने तरुणांची हृदये घायाळ करणे मात्र तिने काही सोडलेले नाही. दररोज काही ना काही हॉट अंदाजातील फोटोज टाकून ती आपल्या चाहत्यांना सरप्राईज ट्रिट देतच असते. तिचा अंदाजच इतका ग्लॅमरस आहे की एकही नजर वा कॅमेरा तिला दुर्लक्षित करू शकत नाही. आपल्या याच अदांमुळे ती नेहमी लाईमलाईटमध्ये दिसून येते.

अनेकांना असे वाटते की उर्वशीला केवळ वेस्टर्न स्टाईलचे बोल्ड आउटफिटच जास्त सूट होतात, पण तसे अजिबात नसून तिच्यावर इंडियन स्टाईल कपडे देखील सूट होतात बरं का! तिचे असे अनेक इंडियन स्टाईल लुक्स यापूर्वी व्हायरल झाले आहेत ज्यामधून तिने सर्वांना वेड लावले होते. पुन्हा एकदा तिचा असाच लुक पाहायला मिळाला जेव्हा ती आपली आगामी तमिळ फिल्म “The Legend’ च्या (the legend) ट्रेलर लॉन्चमध्ये सहभागी झाली.

कांजीवरम साडीतला लुक

तब्बल 200 कोटींच्या तगड्या बजेटमध्ये तयार झालेल्या या फिल्मच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटसाठी मोठ मोठ्या हस्ती उपस्थित होत्या. पण सर्वांच्या नजरा केवळ आणि केवळ उर्वशीकडे रोखल्या गेल्या होत्या. कारण तिला अशा प्रकारच्या लुकमध्ये फार कमी वेळा पाहिले गेले आहे. उर्वशीने सुद्धा या सोहळ्यासाठी खास हा लुक निवडला कारण तिला माहित होते सगळ्यांमध्ये उठून दिसायचे असेल तर असाच एखादा लुक बेस्ट आहे. म्हणूनच तिने स्वत:ला साउथ इंडियन स्टाईल मध्ये सजवले होते.

(वाचा :- बापरे, ईशा गुप्ताच्या एका ड्रेसवर 1760 ठिकाणी कट, बोल्डनेसची हद्द पार करणारे फोटोज पाहून नेटकरी घायाळ..!)

रंगांचे कॉम्बिनेशन होते सुंदर

उर्वशीने या वेळी पिवळ्या रंगाची कांजीवरम साडी परिधान केली होती आणि ज्याची हेमलाईन-बॉर्डर आणि पदरावर पिंक कलर दिसत होता. साडीवर सोनेरी धाग्यांचा वापर केला गेला होता. शिवाय साडी इतकी भरजरी होती की जणू रॉयलच वाटत होती.

(वाचा :- Hina Khan Monokini : कट असलेली मोनोकिनी बिकिनी घालून हिना खानने नेटक-यांना केलं घायाळ, कर्वी फिगर बघून चाहते झाले बेहाल..!)

ब्लाउजने केली कमाल

आपल्या या साडीसह उर्वशीने मॅचिंग ब्लाउज देखील परिधान केला होता. जो मोनोटोन इफेक्ट क्रिएट करून ओव्हरऑल लुकला स्टनिंग बनवत होता. चोळीमध्ये डीप नेकलाईन तयार केली गेली होती. यासोबतच स्लीव्ह्सला पफ स्टाईलमध्ये म्हणजेच फुगे असलेला सुंदरसा ब्लाउज होता.

(वाचा :- मलायका अरोरा व सुरभी ज्योतीमध्ये बोल्डनेसची जुगलबंदी, सुरभीने नेटचा तर मलायकाने बॅकलेस ड्रेस घालून लावली इंटरनेटवर आग, चाहते क्लीन बोल्ड..!)

सोन्याचे दागिने

आपल्या लुकला कंपलिट करण्यासाठी उर्वशीने गोल्डमेड टेम्पल ज्वेलरी परिधान केली होती जेणेकरून तिला त्यातून अस्सल साऊथ इंडियन लुक मिळेल. शिवाय उर्वशीने यावेळी पेंडेंट नेकलेस सुद्धा परिधान केला होता आणि त्यासोबतच हातांमध्ये बांगड्या व भांगात सुंदरशी बिंदिया परिधान केली होती. शिवाय तिने कानांमध्ये आकर्षक झुमके आणि कंबरपट्ट्यासोबतच दंडावरील बाजूबंद सुद्धा खूपच आकर्षक व भारी वाटत होता.

(वाचा :- जान्हवी कपूरच्या बोल्डनेससमोर सेक्सी मलायका अरोरा फेल, कंबरेपासून पायापर्यंत कट असलेल्या ड्रेसमध्ये जान्हवीचे लटके-झटके..!)

मेकअप होता एकदम परफेक्ट

ही गोष्ट तर तुम्ही सुद्धा मान्य कराल की या अवतारात उर्वशी रौतेला एकदमच अप्सरा सारखी दिसत होती. तर तिच्या या लुक मध्ये मेकअपचे सुद्धा महत्त्वाचे योगदान होते. तिने इतक परफेक्ट मेकअप केलेला की तो अगदी फ्लॉलेस होता.

(वाचा :- ऊफ.. बोल्ड डीप कट ड्रेस घालून जान्हवी कपूरने मारली रेड कार्पेटवर एंट्री, घायाळ चाहते म्हणाले ‘मार दोगी क्या..?’)

उर्वशीचा आवडता स्कीन केअर उपाय

आता आपण जाणून घेऊया उर्वशी स्कीनची काळजी कशी घेते. तर मंडळी उर्वशीला त्वचेवर दही लावून स्कीनची काळजी घ्यायला आवडते. त्वचेवर दही लावणे हा काही नवीन उपाय नाही. कित्येक वर्षांपासून भारतीय सौंदयशास्त्रामध्ये हा उपाय वापरला जात आहे. काही ग्रंथांमधून असेही आढळले आहे की राजा महाराजांच्या काळात सुद्धा त्वचेसाठी दह्याचा वापर प्रामुख्याने केला जायचा. पूर्वीची विश्वसुंदरी ऐश्वर्या राय पासून उर्वशी रौतेलापर्यंत सर्वच अभिनेत्री आपल्या स्कीन केअर रूटीनमध्ये दह्याचा वापर अवश्य करतात. यामुळेच त्यांच्या त्वचेला एक ग्लो आणि सुंदरता मिळते.

(वाचा :- शहनाज गिलने लाल लेहेंगा घालून रॅम्प वॉक लावली आग, फोटो पाहून सर्वच म्हणाले अगदी ‘अप्सरा’)

उर्वशीच्या सुंदरतेचं सीक्रेट

उर्वशी सध्याच्या घडीला सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा बोल्ड लुक आणि फिटनेस यामुळे तिला नेहमी विविध ऑफर्स येत असतात. काम नाही असा वेळ उर्वशीला फार कमी मिळतो. ती सतत फिल्म्स, जाहिराती आणि अन्य शुटींगमध्ये व्यस्त असते. यामुळे तिला नेहमी मेकअपमध्ये राहावे लागते. तरी वेळात वेळ काढून ती आपल्या स्कीनची काळजी घेते. उर्वशीला याची जाणीव आहे की तिची स्कीन तिच्या या करियरसाठी खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी शक्य तितके प्रयत्न ती करते.

(वाचा :- वयाच्या ५५ व्या वर्षी माधुरी दीक्षितने जीन्स घालून केला कहर, फोटो पाहून चाहते म्हणाले ‘हे भगवान…’)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#कपडयऐवज #मत #लपटन #घणय #उरवश #रतलच #आत #सडत #कहर #बलडनसचय #गरदत #अवतरल #पवळय #सडतल #अपसर

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

Most Popular

Firing in Denmark Mall: पॉप स्टारच्या कॉन्सर्टआधी मॉलमध्ये बेछूट गोळीबार; तीन जण ठार

कॉपेनहेगनः डेन्मार्कमधील एका शॉपिग मॉलमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. रविवारी झालेल्या या गोळीबारात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला...

boAt च्या ४ हजारांच्या हेडफोनला फक्त ९९९ रुपयात करा खरेदी, फीचर्स भन्नाट

नवी दिल्ली : Discount on boAt Headphone: boAT ने खूप कमी कालावधीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनी सातत्याने कमी किंमतीत येणारे...

…त्यावेळी ब्रिटीशांना जसा आनंद झाला तसा मविआची सत्ता गेल्यावर राज्यपालांना झालाय : शिवसेना

Saamana Shiv Sena Article : काल शिंदे-फडणवीस सरकारच्या अग्निपरीक्षेच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली....

Maharashtra Assembly session Live updates : विधिमंडळ अधिवेशनाचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Politics Floor Test Live Updates : आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय...

विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ची शंभरी!

लंडन : जगातील प्रतिष्ठित ग्रँडस्लॅमपैकी एक असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील ‘सेंटर कोर्ट’ला रविवारी १०० वर्षे पूर्ण झाली. लंडनमधील चर्च रोड परिसरात असलेल्या ऑल...

Prepaid Plans: १० GB डेटा-अनलिमिटेड कॉलिंगसह ‘या’ कंपनीने लाँच केले स्वस्त प्लान्स, सुरुवातीची किंमत ९९ रुपये

नवी दिल्ली: BSNL Budget Plans: तुम्ही जर BSNL यूजर असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने ३ प्रीपेड...