Saturday, November 27, 2021
Home लाईफस्टाईल ऑफिसमध्ये बायकोची आठवण आल्यास मिळणार सुट्टी; रोमान्ससाठी खास Fertility paid leave

ऑफिसमध्ये बायकोची आठवण आल्यास मिळणार सुट्टी; रोमान्ससाठी खास Fertility paid leave


टोकियो, 17 ऑगस्ट : सण, आजारपण आणि प्रेग्नन्सीच्या कालावधीत खास सुट्ट्या असतात हे आपणा सर्वांना माहितीच आहे. पण रोमान्ससाठी सुट्टी (Fertility leave) कधी ऐकली आहे का? पण जपान सरकारने चक्क रोमान्ससाठी सुट्टी (Fertility leave in Japan) जाहीर केली आहे. 10 दिवसांची सुट्टी घेऊन आता कर्मचाऱ्यांना आपल्या जोडीदारासोबत रोमान्स करता येणार आहे.
जपान (Japan) सरकारने तरुण जोडप्यांसाठी एक विशेष योजना लागू केली आहे. ज्यामध्ये फक्त रोमान्स करण्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे. तब्बल 10 दिवसांची ही फर्टिलिटी लिव्ह (10 days fertility leave) असेल. विशेष म्हणजे या सुट्टीचा पगार कापला जाणार नाही. म्हणजे ही पेड लिव्ह असणार आहे.
हे वाचा – कंडोमची गरजच पडणार नाही; तुमच्या शरीरातील अँटिबॉडीज रोखणार प्रेग्नन्सी
या सुट्टीचं उद्दिष्ट म्हणजे जपानची लोकसंख्या (Population of Japan) वाढवणं. जपानची लोकसंख्या घटली आहे. 1950-1971 सालापर्यंत जपान जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या 10 देशांमध्ये होता. आता इथं जन्मदर खूप घटला आहे.  126 दशलक्षपेक्षाही कमी झाली आहे. त्यामुळेच सरकारला असं पाऊल उचवावं लागलं.
आतापर्यंत कर्मचाऱ्यांना आपल्याला असलेल्या सुट्ट्यांमधूनच फर्टिलिटी लिव्ह घ्यावी लागत होती. पण आता विशेष फर्टिलिटी लिव्हची सुविधा देण्यात आली आहे. लोक सुट्टी घेऊन घरी राहून रोमान्स करतील आणि जास्तीत जास्त मुलं जन्माला घालतील. देशाच्या लोकसंख्या वाढीत त्यांचं योगदान असणार आहे, म्हणून त्यांच्या या सुट्ट्यांचा पगार कापला जाणार नाही.
हे वाचा – ऑफिसमध्ये ‘या’ गोष्टी चुकूनही बोलू नका; अन्यथा धोक्यात येऊ शकतं तुमचं करिअर
जपानच्या नॅशनल पर्सोनल अथॉरिटीचे अध्यक्ष युको कावामोटो  (Yuko Kawamoto) यांनी सांगितलं, काम आणि मुलं जन्माला घालणं दोन्ही एकत्र नाही करू शकतं, असं सरकारी कर्मचाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे सरकारने त्यांनी सूट दिली आहे. आता वर्षभऱात 10 दिवसांची पेड लिव्ह फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी दिली जाईल.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#ऑफसमधय #बयकच #आठवण #आलयस #मळणर #सटट #रमनससठ #खस #Fertility #paid #leave

RELATED ARTICLES

IND vs NZ: श्रेयससाठी संकटमोचक ठरला सूर्या, 2 मुंबईकरांच्या नात्याचा पाहा VIDEO

कानपूर, 27 नोव्हेंबर:  कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक...

“अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्याचं कटकारस्थान, अमित शहांकडे तक्रार करणार”

Nawab Malik : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केला आहे. आपल्याला अडकवण्याचा कट रचला जात असल्याचं मलिकांनी...

अमिताभ बच्चन ‘वाईट व्यक्ती’ करीनाचा समज, बिग बींनी पाय धुतल्यानंतर बदललं मत

असं काय झालं की चक्क बिग बींना करीनाचे पाय धुवावे लागले, त्यानंतर करीनाचं बदललं मत    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

Most Popular

स्वत:ची Car घेण्याचं स्वप्न होईल पूर्ण, वाहन कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : बहुतांश सर्वसामान्य लोकांची दोन स्वप्नं (Dreams) असतात. स्वतःच्या मालकीचं घर घेणं (Own House) आणि कार (car) घेणं. कार...

कॅन्सरची अशी असतात लक्षणं, बहुतेक लोक शरीरातील या बदलांकडे करतात दुर्लक्ष

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : तुमच्या शरीरात अचानकपणे किंवा कोणत्याही कारणाशिवाय काही बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्करोगासारख्या गंभीर आजाराची ही लक्षणं...

गंभीर आजाराशी झुंजतायत अनिल कपूर? जर्मनीतून व्हिडीओ शेअर

अनिल कपूर यांच्या चाहत्यांना मोठा धक्का  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही....

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत तैनात असणाऱ्या एसपीजी कमांडोची पर्स लोकलमध्ये चोरी, चोराला बेड्या

<div class="gs"> <div class=""> <div id=":44r" class="ii gt"> <div id=":44q" class="a3s aiL "> <div dir="auto"> <p dir="ltr" style="text-align: justify;"><strong>मुंबई :&nbsp;</strong>देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेत...

महागाईचा भडका : सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Inflation :दिवसागणिक महागाईचा भडका उडताना दिसत आहे.   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

नवीन कोरोना व्हायरस ‘चिंतेचा’, WHOनं दिलं ‘हे’ नाव, धोका अधिक!

Omicron B.1.1.529 : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नवीन कोरोनाव्हायरस व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे....