काय आहे मानेंची पोस्ट?
अतिशय आत्मविश्वासानं, मनापासून बोलले ! एवढं घडूनही ‘कुल’ आहेत हे लय भारी. सत्तेसाठी तडफडणार्या, आक्रस्ताळेपणा करणार्या नेत्यांच्या तुलनेत हा बाणेदारपणा लय भावला. सत्ता बळकावणार्याला नाही, तर नीच वृत्तीपुढं न झुकणार्याला इतिहास लक्षात ठेवतो.

काय म्हणाले मुख्यमंत्री?
बंडखोरांपैकी एकानेही मला समोर येऊन सांगावं, मी मुख्यमंत्रिपदी नको त्याक्षणी मी राजीनामा द्यायला तयार आहे. फक्त ज्यांना मी नको, त्यांनी मला सांगावं. मी राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवलं आहे. मला कोणताही मोह नाही, असा निरोपच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिला
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#एवढ #घडनह #कल #आहत #ह #अभनतयकडन #मखयमतरयच #कतक