Monday, July 4, 2022
Home करमणूक एम. एस धोनी ते चकदा एक्सप्रेस; क्रिकेटर्सचं आयुष्य रुपेरी पडद्यावर उलगडणारे चित्रपट

एम. एस धोनी ते चकदा एक्सप्रेस; क्रिकेटर्सचं आयुष्य रुपेरी पडद्यावर उलगडणारे चित्रपट


Biopics On Cricketers : भारतात ‘क्रिकेट’ हा खेळ नसून ती एक भावना आहे, असं म्हटलं जातं. कोणताही क्रिकेटचा समाना अगदी न चुकता पाहणारे अनेक क्रिकेटप्रेमी आहेत. काही क्रिकेटप्रेमी हे चित्रपटामधील अभिनेत्यापेक्षा क्रिकेटच्या मैदानामधील खेळाडूला हिरो मानतात. क्रिकेटर्सचा चाहता वर्ग मोठा असतो. क्रिकेटर्सच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक असतात.  जाणून घेऊयात क्रिकेटर्सचं आयुष्य रुपेरी पडद्यावर मांडणारे काही चित्रपट…

एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी (MS Dhoni: The Untold Story)
‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’  या चित्रपटाचे कथानक हे  क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट 2016 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये एम एस धोनीची भूमिका दिवंगत अभिनेता सुशांत सिंहने साकारली होती. या सिनेमामुळे सुशांत सिंहला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. 

800 
800 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता विजय सेतुपती हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. 800 हा चित्रपट श्रीलंकन ​​क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन याच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. श्रीपथी रंगासामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मुथय्याचं मैदानाच्या बाहेरचं आयुष्य देखील या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे.

चकदा एक्सप्रेस (Chakda Xpress)
चकदा एक्सप्रेस या चित्रपटाचं कथानक क्रिकेटर झूलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. झूलन गोस्वामी या एक फास्ट बॉलर आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. सध्या अनुष्का ही या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. 

शाबास मिथू (Shabaash Mithu)
15 जुलै 2022 रोजी ‘शाबास मिथू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे कथानक हे  भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अभिनेत्री तापसी पन्नू ही या चित्रपटामध्ये  मिताली राजची भूमिका साकारणार आहे. तापसी पन्नू  बरोबरच अभिनेते विजय राज, अजित अंधारे आणि अभिनेत्री प्रिया अवोन हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 

कौन प्रवीण तांबे?  (Kaun Pravin Tambe?)

क्रिकेटर प्रवीण तांबेच्या जीवनावर आधारित असणारा कौन प्रवीण तांबे? हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील अभिनेता श्रेयस तळपदेच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली  1 एप्रिल 2022 रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. 

हेही वाचा:

Movies Based On Cricket : बॉलिवूडलाही क्रिकेट विश्वाची भुरळ! ‘लगान’ ते ‘कौन प्रवीण तांबे’ क्रिकेटवर आधारित ‘हे’ सिनेमे नक्की पाहा!अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#एम #एस #धन #त #चकद #एकसपरस #करकटरसच #आयषय #रपर #पडदयवर #उलगडणर #चतरपट

RELATED ARTICLES

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

देहविक्री करून सैन्याला आर्थिक मदत करताहेत या महिला; काय आहे नक्की प्रकरण? वाचा

खार्किव : Ukraine Women:अनेक वेळा महिलांना बळजबरीने देहविक्री करावी लागते. आपल्या सन्मानाला सौदा करणे इतके सोपे नाही. अनेक महिलांना या परिस्थितीला मजबूरीने सामोरे...

Workout Tips: फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त

मुंबई, 4 जुलै: शरीराला तंदुरुस्त (Fit) ठेवण्यासाठी आणि चरबी कमी (Fat Lose) करण्यासाठी व्यायाम (Exercise) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे आपणा सर्वांना...

Most Popular

चित्रपटाच्या सेटवर रणबीरचा छळ; मारहाण केली तरी कुणी?

रणबीरनंच केला धक्कादायक उलगडा अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. #चतरपटचय #सटवर...

आज शिंदे सरकारची खरी परीक्षा; बहुमत चाचणीसाठी ठरली रणनीती, मॅजिक फिगर गाठणार का?

मुंबई 04 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात 10 दिवसांच्या बंडखोरीनंतर मोठा बदल घडवणारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारची आज फ्लोर...

TOP 25 : टॉप 25 न्यूज बुलेटिन : 04 जुलै 2022 : ABP Majha

<p>TOP 25 : टॉप 25 न्यूज बुलेटिन : 04 जुलै 2022 : ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

बंड ते बहुमत चाचणी! 21 जूनच्या रात्रीपासून आजपर्यंत नेमकं काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Politics CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis Timeline : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या सत्तानाट्याचा...

Femina Miss India Winner: ‘या’ सौंदर्यवतीच्या नावे ‘मिस इंडिया’चा किताब; जाणून घ्या तिचं नाव, गाव

Femina Miss India Winner: सौंदर्यस्पर्धांमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या Femina Miss India च्या अंतिम फेरीमध्ये कर्नाटकच्या सिनी शेट्टी (Sini Shettyy) हिला विजेतेपद मिळालं. सिनीला...