Saturday, May 21, 2022
Home विश्व 'एखाद्याला 'टकल्या' म्हणणं हा लैंगिक छळाप्रमाणेच गंभीर गुन्हा', कोर्टाचा निकाल

‘एखाद्याला ‘टकल्या’ म्हणणं हा लैंगिक छळाप्रमाणेच गंभीर गुन्हा’, कोर्टाचा निकाल


नवी दिल्ली 14 मे : टोनी फिन नावाच्या व्यक्तीने वेस्ट यॉर्कशायर स्थित ब्रिटिश बंग कंपनीवर अन्यायकारक पद्धतीने कामावरुन काढल्याचा आणि लैंगिक भेदभावाचा आरोप केला होता. फिनला गेल्या वर्षी मे महिन्यात कंपनीतून काढून टाकण्यात आलं होतं. त्याने कंपनीत 24 वर्षे इलेक्ट्रिशियन म्हणून काम केलेलं. याप्रकरणी निकाल सुनावताना एखाद्याला ऑफिसमध्ये टकला (Bald) म्हणणं, हे लैंगिक शोषणाप्रमाणेच असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.

डॉक्टरची आत्महत्या; आधी व्हॉट्सअॅपवर स्टाफला केला मेसेज, म्हणाला….

न्यायाधिकरणाने आपल्या निकालात म्हटलं आहे की, “आमच्या निकालात, एकीकडे ‘टक्कल’ हा शब्द आणि दुसरीकडे लैंगिक छळ (Sexual Harassment) यांचा संबंध आहे.” न्यायाधिकरणाने स्वीकार केलं की ब्रिटिश बंग कंपनी लिमिटेडच्या वकिलांच्या म्हण्यानुसार, पुरुषांप्रमाणेच महिलांनाही टक्कल पडू शकतो, हा मुद्दा बरोबर आहे. या निकालात म्हटलं आहे की टक्कल पडणे हे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त दिसून येतं आणि आम्हाला ते नैसर्गिकरित्या लैंगिक छळाशी संबंधित असल्याचं आढळलं आहे.
फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये उत्तर इंग्लंडमधील शेफिल्डमध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला लैंगिक छळ, अयोग्य आणि चुकीच्या पद्धतीने कामावरुन काढणे हे फिनचे दावे कायम ठेवण्यात आले आहेत. फिनला मिळणाऱ्या भरपाईबाबत निर्णय घेण्यासाठी पुढे एखादी तारीख निश्चित केली जाईल.

पत्नी कुणाशीतरी फोनवर बोलत होती, दारूच्या नशेत पतीने तिच्यावर केला चाकूने हल्ला

टक्कल पडणे ही जगातील अनेक देशांमध्ये पुरुषांमध्ये झपाट्याने वाढणारी समस्या आहे. याकडे आता सामाजिक समस्या आणि भेदभाव म्हणूनही पाहिले जात आहे. टक्कल पडलेल्यांना अनेकदा निराशाजनक टीकेचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर कोर्टाचा हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Published by:Kiran Pharate

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#एखदयल #टकलय #महणण #ह #लगक #छळपरमणच #गभर #गनह #करटच #नकल

RELATED ARTICLES

Rajiv Gandhi यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन, स्टोन आर्ट साकारत वाहिली आदरांजली ABP Majha

<p>भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतिदिन. आजचा दिवस दहशतवाद विरोधदिन म्हणून संपूर्ण देशभरात पाळला जातो. राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील...

Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha

<p>Mumbai : Sanjay Raut CM Uddhav Thackeray यांच्या भेटीला, राज्यसभेच्या जागेबाबच खलंबतं ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

लग्नाला न आल्याने अजिंक्यवर भडकल्या ह्रताच्या सासू, म्हणाल्या आता…

मुंबई, 21 मे: सर्वांची लाडकी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने (hruta durgule )  प्रतिक शाह (prateek shah )  सोबत ह्रता 18 मे रोजी मुंबईत लग्न...

Most Popular

Congress : आधी चिंतन शिविर आता भारत जोडो आभियान, काँग्रेस कमबॅक करणार?

<p>Congress : आधी चिंतन शिविर आता भारत जोडो आभियान, काँग्रेस कमबॅक करणार?</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

IPL मध्ये धोनीने खेळला शेवटचा सामना? पाहा कॅप्टन कूल काय म्हणाला

मुंबई : आयपीएल 2022 आता शेवटच्या टप्प्यात आहे. आयपीएलमध्ये कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. दरम्यान सीएसकेची टीम या वर्षी...

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : Sim Card: आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक कामासाठी आज आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेत...

हॉटेलमध्ये बसून जेवण देण्यास नकार, ग्राहक-हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये राडा, प्रकार सीसीटीव्हीत कैद

Kalyan Crime News : रात्री हॉटेल बंद असताना हॉटेल मध्ये जाऊ देत नाही, याचा राग आल्याने ग्राहकाने हॉटेलच्या वॉचमन वर चाकूने हल्ला केला. त्यानंतर संतप्त...

देशाच्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या जीवनातील काही रंजक गोष्टी

Rajiv Gandhi Death Anniversary : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त देशभरात त्यांचे स्मरण...

आज ठरणार बेंगळुरूचे भवितव्य, मुंबई – दिल्ली कोण मारणार अंतिम बाजी

मुंबई: IPL 2022 MI vs DC Previewआयपीएल २०२२ मधील आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल. दोन्ही...