Friday, May 20, 2022
Home मुख्य बातम्या एकाच विधानामध्ये मुख्यमंत्र्यांचा भाजप, मनसे, औवेसींवर निशाणा, म्हणाले...

एकाच विधानामध्ये मुख्यमंत्र्यांचा भाजप, मनसे, औवेसींवर निशाणा, म्हणाले…


मुंबई, 14 मे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मुंबईच्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी मनसे, एमआयएम नेते अकबरुद्दीन औवेसी, तसेच राणा दाम्पत्यावर निशाणा साधला. आपण औरंगाबादला संभाजीनगरच म्हणत आलो असल्याचं ते म्हणाले. अकबरुद्दीन औवेसी यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील दौऱ्यादरम्यान औरंगजेबच्या कबरीवर फुलं अर्पण केले होते. त्यांच्या या वागणुकीवर राज्यभरातून टीका केली जात होती. औवेसींच्या या कृत्याची दखल आता मुख्यमंत्र्यांनी देखील घेत शाब्दिक निशाणा साधला.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“संभाजीनगरमध्ये जे काही घडलं. हो मी संभाजीनगर म्हणतो. आहेच ते संभाजीनगर. तिकडे तो औवेसी गेला आणि औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं ठेवून आला. हे यांचं जे काही चाललं आहे, यांची ए, बी, सी टीम, कुणाला औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवायचं, कुणाच्या हातामध्ये भोंगा द्यायचा, कुणाच्या हातामध्ये हनुमान चालीसा द्यायची आणि मजा भगायची. काय कारवाई झाली तर त्यांच्यावर होणार आम्ही बोंबलायला वेगळे. आम्ही जाणार टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. हे तुमचं शौर्य. बरं सुरक्षा किती? झेड प्लस”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीका केली.

“आज महागाई किती वाढली आहे. 1973 साली काँग्रेस सत्तेवर असताना अटलबिहारी वाजपेयी बैलगाडीतून संसदेत गेले होते. पेट्रोलची सात पैशांनी दरवाढ झाली होती म्हणून वाजपेयी बैलगाडीतून संसदेत गेले होते. तो संवेदनशील भाजप पक्ष गेला कुठे? तुम्ही सांगता ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. मग इथे कोण आहे? ही बाळासाहेबांची शिवसेना नसेल तर तुमचा भाजप तरी अटलजींची राहिला आहे का?”, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

“आपण खोटू बोलू शकत नाही. खोटं बोलणं हे त्यांच्या हिंदूत्वात बसू शकतं. पण आपल्या हिंदूत्वात बसू शकत नाही. राहूल भटला सरकारी कार्यालयात घुसून गोळ्या घातल्या आहेत. अतिरेकी येतात, महसूल कार्यालयात घुसून नाव विचारत गोळ्या झाडत आहेत. काश्मिरी पंडीत म्हणत आहेत की आमचा बळीचा बकरा बनवला जात आहे. उज्ज्वला योजना काढली होती. पण गॅसचे भाव कुठे गेले? लाज नाही, लज्जा नाही. लोकांना भ्रमिष्ठ करुन आपला कारभार करत राहतात”, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला.

तुमच्या शहरातून (मुंबई)

  • यशवंत जाधव यांचा आणखी एक प्रताप उघड, संपत्तीची संख्या 36 वरून पोहोचली 53 वर

    यशवंत जाधव यांचा आणखी एक प्रताप उघड, संपत्तीची संख्या 36 वरून पोहोचली 53 वर

  • 'ज्येष्ठ नेत्याबद्दल काय भाषा वापरतो याचे भान पाहिजेत' देवेंद्र फडणवीस केतकी चितळेवर भडकले

    ‘ज्येष्ठ नेत्याबद्दल काय भाषा वापरतो याचे भान पाहिजेत’ देवेंद्र फडणवीस केतकी चितळेवर भडकले

  • मुख्यमंत्र्यांकडून औवेसींचा समाचार, एकाच विधानामध्ये मुख्यमंत्र्यांचा भाजप, मनसे, राणा दाम्पत्यावर निशाणा

    मुख्यमंत्र्यांकडून औवेसींचा समाचार, एकाच विधानामध्ये मुख्यमंत्र्यांचा भाजप, मनसे, राणा दाम्पत्यावर निशाणा

  • Uddhav Thackeray: मुंबईतील सभेनंतर उद्धव ठाकरे संपुर्ण महाराष्ट्रात सभा घेणार, शिवसेनेने आखला मेगा प्लान

    Uddhav Thackeray: मुंबईतील सभेनंतर उद्धव ठाकरे संपुर्ण महाराष्ट्रात सभा घेणार, शिवसेनेने आखला मेगा प्लान

  • Shiv Sena Rally: "बुस्टर डोस कुणाचा माहिती नाही पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असणार" - संजय राऊत

    Shiv Sena Rally: “बुस्टर डोस कुणाचा माहिती नाही पण मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असणार” – संजय राऊत

  • आदित्य ठाकरेंचा शिवसैनिकांना साष्टांग दंडवत, भाषणात कार्यकर्त्यांचं कौतुक, म्हणाले....

    आदित्य ठाकरेंचा शिवसैनिकांना साष्टांग दंडवत, भाषणात कार्यकर्त्यांचं कौतुक, म्हणाले….

  • केतकी चितळेकडून आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

    केतकी चितळेकडून आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

  • कळवा पोलीस कळंबोलीच्या दिशेला, नवी मुंबई पोलिसांकडून केतकी चितळेचा ताबा घेणार, घडामोडींना वेग

    कळवा पोलीस कळंबोलीच्या दिशेला, नवी मुंबई पोलिसांकडून केतकी चितळेचा ताबा घेणार, घडामोडींना वेग

  • आजच्या सभेत उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे देणार का? नितेश राणेंचा सवाल

    आजच्या सभेत उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे देणार का? नितेश राणेंचा सवाल

  • Uddhav thackeray live :  गाढवाला आम्ही सोडून दिलं, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

    Uddhav thackeray live : गाढवाला आम्ही सोडून दिलं, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

  • 'शरद पवारांसोबत आमचे मतभेद जरुरु, पण विकृतीला वेळीच आवर घाला', राज ठाकरेंकडून निषेध व्यक्त

    ‘शरद पवारांसोबत आमचे मतभेद जरुरु, पण विकृतीला वेळीच आवर घाला’, राज ठाकरेंकडून निषेध व्यक्त

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.





अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#एकच #वधनमधय #मखयमतरयच #भजप #मनस #औवसवर #नशण #महणल

RELATED ARTICLES

ड्रेसिंग रूममधील आदळ आपट Mathew Wade ला महागात, मिळाली चुकीची शिक्षा

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या गुजरात टायटन्ससाठी (Gujarat Titans) गुरूवारचा दिवस निराशाजनक ठरला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं गुजरातचा 8...

अबब! जेठालालचा लुक करून मुलीच्या चेहऱ्याचं नेमकं काय झालं बघा!

मुंबई 19 मे: सब टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आजही घराघरात आवर्जून पाहिला जातो. यातील...

Raj Thackeray : राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार

Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर...

Most Popular

IPL 2022 : RCB च्या विजयाने आणखी दोन टीमचा द एण्ड, प्ले-ऑफचं स्वप्न भंगलं

मुंबई, 20 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता शेवटाकडे येऊन ठेपली आहे. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (LSG) या...

दिशा पाटणीने गुपचूप केलं लग्न? आता टायगरचं काय होणार असा प्रश्न विचारतात नेटकरी.

मुंबई 19 मे- झगमगत्या बॉलिवूड तारकांसारखे हुबेहूब दिसणारे अर्थात हमशकल्स किंवा लुकअलाईक यांचे विडिओ सतत सोशल मिडियावर पाहायला मिळतात. त्यातले बरेचसे तर कन्टेन्ट...

Upcoming Phones: पुढील महिन्यात भारतात एंट्री करणार Realme चा ‘हा’ पॉवरफुल स्मार्टफोन, फीचर्स एकदा पाहाच

नवी दिल्ली : Realme GT Neo 3T To Debut in India : Realme लवकरच आपल्या नवीन दमदार स्मार्टफोनला भारतीय बाजारात लाँच करण्याची शक्यता...

अबब! जेठालालचा लुक करून मुलीच्या चेहऱ्याचं नेमकं काय झालं बघा!

मुंबई 19 मे: सब टीव्हीवरील प्रसिद्ध कार्यक्रम तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) आजही घराघरात आवर्जून पाहिला जातो. यातील...

‘माझ्या कृत्याचा पश्चाताप नाही’, वडिलांनीच मुलगा-सूनेचा संसार संपवला

वडिलांनी असं का केलं? आधी सुखी संसाराचा आशीर्वाद दिला मग मुलाचाच संसार उद्ध्वस्त केला....   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...