NCP Narhari Zirwal : राज्याच्या राजकारणाला नवे वळण विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळच नॉट रिचेबल
एकनाथ शिंदे मुंबई किंवा दिल्लीला गेले का? असा सवालही आता उपस्थित होत आहे. आतापर्यंत हॉटेलमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक आमदाराच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे स्वतः हजर राहायचे. मात्र, नुकतंच दिलीप लांडे यांनी हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे इथे उपस्थित नव्हते.
नवं सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, शिंदे गटाची कोर्टात धाव
आसाम पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे गुवाहाटीमधील एका मंदिरामध्ये गेलेले आहेत. याबद्दल त्यांनी अधिक माहिती दिलेली नाही.
दरम्यान सध्या सुरू असलेल्या वेळकाढूपणाला छेद देण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्यामागे दोन तृतीयांश शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. या गटाच्या मान्यतेसाठी त्यांनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#एकनथ #शद #नमक #गल #कठ #एक #तसपसन #हटलमधन #गयब