Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या एकनाथ शिंदेंच्या व्हिडीओनंतर शरद पवारांनी वाचली राष्ट्रीय पक्षांची यादी

एकनाथ शिंदेंच्या व्हिडीओनंतर शरद पवारांनी वाचली राष्ट्रीय पक्षांची यादी


मुंबई, 23 जानेवारी : राज्यात सुरू असलेल्या पेचप्रसंगावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आहे. आघाडी सरकार टिकणार की नाही, हे विधानसभेत ठरेल. हे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला आहे. बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात यावंच लागेल, असं पवारांनी स्पष्ट केलं. पवारांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा दावा खोडून काढला.  शिवसेनेच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही,असं स्पष्ट विधान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे.  भाजपचा कुठलाही नेता किंवा मोठा चेहरा गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये जावून काहीतरी करतोय ते आतातरी दिसत नाहीय, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर, अजित पवारांना स्थानिक माहिती जास्त आहे. गुजरात आणि आसाममधील आम्हाला जास्त माहिती आहे, असं पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांचा गुवाहाटीमधील नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत आपल्याला राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता. त्यावर शरद पवारांनी देशातील सहा राष्ट्रीय पक्षांची यादी यावेळी वाचून दाखवली.या सहा राष्ट्रीय पक्षांपैकी भाजपासोडून इतरांचा त्याच्यामागे हात आहे का? याचा विचार करावा, असेही पवारांनी यावेळी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारसाठी 24 तास महत्त्वाचे, शरद पवारांचा सूचक इशारा
शिंदेंच्या व्हिडीओमध्ये काय?
भाजपा एक राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांनी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं मला सांगितलं आहे. काही लागलं तरी ते आपल्याला कमी करणार नाहीत. भाजपही महाशक्ती असून त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवलाय,’ असा दावा एकनाथ शिंदे यांनी नव्या व्हिडीओमध्ये केला आहे. या व्हिडीओमध्ये शिंदे आमदारांशी संवाद साधत आहेत. त्याचबरोबर एका आमदारानं एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला आपला पाठिंबा असल्याचंही या व्हिडीओत स्पष्ट केलंय.

तुमच्या शहरातून (मुंबई)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#एकनथ #शदचय #वहडओनतर #शरद #पवरन #वचल #रषटरय #पकषच #यद

RELATED ARTICLES

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

पंतच्या शतकाने इंग्लंडचा अहंकार मोडला आणि जागा झाला ‘इंद्रानगरचा गुंड’

बर्मिंगहॅम: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने १०० धावांपर्यंत ५ विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर ऋषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या समाचार घेतला....

Smartphone Offers: २७ हजारांच्या फोनवर मिळेल १५ हजारांपेक्षा अधिक डिस्काउंट, पाहा भन्नाट ऑफर

नवी दिल्ली :iQOO ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात iQOO Neo 6 ला लाँच केले होते. हा फोन कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येते. कंपनीने...

फोनला ठेवा बॅक्टेरिया फ्री, आजार राहतील दूर; ‘या’ टिप्स येतील कामी

How to Clean Your Phone: करोना व्हायरस महामारीनंतर लोक स्वच्छतेबाबत अधिक जागृक झाले आहेत. आरोग्याच्या दृष्टीने आता विशेष काळजी घेतली जाते. व्हायरस, जंतूपासून...

Gold Price Hike : सोने महागणार ; सोन्यावरील आयात करात 5% वाढ ABP Majha

<p>सोन्याच्या दागिन्यांची हौस असलेल्यांसाठी किंवा लगीनसराईची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे... सोनं खरेदी करताना आता खिसा जरा जास्त रिकामा करावा लागणार आहे... कारण...