Saturday, July 2, 2022
Home मुख्य बातम्या एकनाथ शिंदेंच्या बंडाळीने महाविकास आघाडी सरकार गॅसवर, पण अजित पवारांकडून भाजपला क्लीन...

एकनाथ शिंदेंच्या बंडाळीने महाविकास आघाडी सरकार गॅसवर, पण अजित पवारांकडून भाजपला क्लीन चिट!
Maharashtra Political Crisis : शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाळीनंतर महाविकास आघाडी सरकारवर संकट आले असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात नसल्याचे सांगत पाठराखण केली आहे. यामागे अजून कोणताही मोठा नेता (भाजपचा) दिसत नसल्याचेही अजित पवार म्हणाले. दरम्यान, बंडखोरांना शिवसैनिकांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाहीत, असेही पवार म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार संकटात आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीला सर्व आमदार, खासदार, मंत्री उपस्थित होते. काही व्हीसीवरुन, तर काही प्रत्यक्ष हजर होते. अजित पवार यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरेंना आमचा खंबीर पाठिंबा राहिल. शेवटपर्यंत संघर्ष करत राहू, सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी दुपारीही मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे.  यापेक्षा दुसरी कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. शिवसेनेबाबत जे काही निर्माण झालं आहे ते त्यांचे प्रवक्ते सांगतील.

अजित पवार काय म्हणाले ?

शरद पवारांनी खासदार, आमदारांची बैठक घेतली

राजकीय परिस्थिती निर्माण झालीय त्यावर चर्चा झालीय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याचा निर्णय

काम सुरुच ठेवण्याचे आदेश

याशिवाय दुसरी कोणतीच भूमिका आमची नाही, मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी उभे राहणार

शिवसेनेचा वेगळी भूमिका असू शकते

काही आमदार परतत आहेत, तेथील आमदारांना मुख्यमंत्री यांनी आवाहन केलंय

परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत

महाविकासआघाडी टिकवण्याची भूमिका

सर्वांना विकास निधी मिळावा ही माझी भूमिका असते, सर्वांचे प्रश्न सोडवण्याचे काम असते

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#एकनथ #शदचय #बडळन #महवकस #आघड #सरकर #गसवर #पण #अजत #पवरकडन #भजपल #कलन #चट

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

Most Popular

माझ्या पाठीत वार करा, पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका, आरेच्या निर्णयाचं दु:ख : उद्धव ठाकरे

Uddhav Thackrey : माझ्या पाठीत वार करा पण मुंबईच्या पाठीत खंजीर खुपसू नका असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव...

मद्यपानच नाही तर हे पदार्थ खाल्ल्यावरही किडनी Infection चा धोका

तुम्हालाही हे पदार्थ खाण्याची जास्त सवय असेल तर आजच बंद करा, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची    अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

आम्ही पुन्हा आलो! ‘सुख म्हणजे…’ मालिकेतील कलाकारांचा जल्लोष नक्की कुणासाठी?

मुंबई, 30 जून: महाराष्ट्राच्या राजकारणासाठी 'मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन' हे शब्द काही नवीन नाहीत. गेली अनेक दिवस हे शब्द लोकांच्या...

पंतप्रधान मोदींची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा

Modi Putin Phone Call : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ( Vladimir Putin...

Maharashtra Politics : शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या मुंबईत येणार; रविवारी विधीमंडळाचे विशेष अध

Maharashtra Politics : जवळपास मागील 10 दिवसांपासून राज्याबाहेर असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या, 2 जुलै रोजी मुंबईत दाखल...

महिलांच्या ‘या’ सवयींमुळे प्रत्येक पुरूषाची होतो चिडचिड, त्या लगेच सुधारा

बरेच पुरुष हे संयमी नसतात. त्यांना बऱ्याच गोष्टीची घाई लागलेली असते. त्यामुळे त्यांना महिलांच्या अनेक सवयी आवडत नाही आणि त्यांना राग येतो. अस्वीकरण: ही...