Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या उद्धव ठाकरे फ्लोर टेस्टसाठी तयार? काँग्रेसचा मोठा दावा

उद्धव ठाकरे फ्लोर टेस्टसाठी तयार? काँग्रेसचा मोठा दावा


विनोद राठोड, प्रतिनिधी

मुंबई, 22 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी पत्कारल्याने महाविकास आघाडी सरकारवरच्या (Maha Vikas Aghadi) अस्तित्वावर संकट ओढावलं आहे. कारण शिंदे यांना शिवसेनेच्या आता जवळपास 50 आमदारांनी समर्थन दिलं आहे. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या संकटाचे ढग दाटून आलेले असताना महाविकास आघाडीने आपल्याकडे बहुमताचा आकडा असल्याचा दावा करत आहे. त्यासाठी महाविकास आघाडी फ्लोर टेस्टसाठी तयार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: फ्लोर टेस्ट देण्यास तयार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेचे (Shiv Sena) उर्वरित आमदार हे फ्लोर टेस्टसाठी तयार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

शिवेसेनेचे जवळपास 45 पेक्षाही जास्त आमदार आता एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ गुवाहाटीला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचा ढाण्या वाघ अशा नावाने ओळख असलेले आमदार गुलाबराव पाटील हे देखील गुवाहाटीच्या बंडखोर आमदारांचा सध्या निवास असलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे. शिवसेनेला लागणाऱ्या धक्क्यांची मालिका अद्याप संपलेली नाही. कारण कट्टर शिवसैनिक, माहिम दादर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर हे देखील नॉट रिचेबल आहेत. असं असाताना काँग्रेस नेते हे उद्धव ठाकरे यांनी फ्लोक टेस्टसाठी तयारी दर्शवल्याचा दावा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

(‘महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणं गरजेचं’, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदे आक्रमक)

महाविकास आघाडीचं पुढचं भवितव्य काय?

शिवसेनेचा शिंदे गट जर जास्त प्रभावी ठरला आणि फ्लोर टेस्ट खरोखर झाली तर महाविकास आघाडी सरकारसाठी सध्याचा काळ हा शेवटचा घटका आहे, असं मानायला हरकत नाही. कारण शिंदेंच्या बाजूने आमदारांची मोठी संख्या आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यात यश आलं तर हे सरकार टिकू शकतं. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी शिंदेंना मुख्यमंत्री करा, असा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री त्यासाठी देखील तयार आहेत. पण शिंदे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत सरकारमध्ये राहण्यास इच्छूक नाहीत. कारण त्यांनी मुख्यंत्र्यांच्या फेसबुक लाईव्ह नंतरही मोठा निर्णय घेण्याची वेळ आल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडी कदाचित महाविकास आघाडी सरकारच्या अस्ताच्याच दिशेला निघाल्याची चर्चा सुरु आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

 • Shocking Video : नेत्याच्या दु:खात शिवसैनिक उतरले रस्त्यावर; राडा घालणाऱ्या महिला ढसाढसा रडल्या

  Shocking Video : नेत्याच्या दु:खात शिवसैनिक उतरले रस्त्यावर; राडा घालणाऱ्या महिला ढसाढसा रडल्या

 • 'महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणं गरजेचं', मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदे आक्रमक

  ‘महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणं गरजेचं’, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदे आक्रमक

 • एकनाथ शिंदेंची बंडखोरी, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, सर्व आमदारांना महत्त्वाचा मेसेज

  एकनाथ शिंदेंची बंडखोरी, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, सर्व आमदारांना महत्त्वाचा मेसेज

 • आमदारांनंतर आता खासादाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र, शिवसेना पक्षप्रमुखांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न

  आमदारांनंतर आता खासादाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र, शिवसेना पक्षप्रमुखांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न

 • मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला शिंदेनी दिलं इमोशनल उत्तर! म्हणाले, बाळासाहेब....

  मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला शिंदेनी दिलं इमोशनल उत्तर! म्हणाले, बाळासाहेब….

 • उरले सुरले आमदारही एकनाथ शिंदेंच्या गोटात, तरीही उद्धव ठाकरे फ्लोर टेस्टसाठी तयार, काँग्रेसचा मोठा दावा

  उरले सुरले आमदारही एकनाथ शिंदेंच्या गोटात, तरीही उद्धव ठाकरे फ्लोर टेस्टसाठी तयार, काँग्रेसचा मोठा दावा

 • ठाकरे सरकारसाठी गुरूवार ठरणार निर्णायक, राष्ट्रवादीच्या बैठकीत होणार मोठा निर्णय!

  ठाकरे सरकारसाठी गुरूवार ठरणार निर्णायक, राष्ट्रवादीच्या बैठकीत होणार मोठा निर्णय!

 • बंड विरुद्ध संघर्ष; उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या डावानंतर संजय राऊतांचं ते ट्विट व्हायरल!

  बंड विरुद्ध संघर्ष; उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या डावानंतर संजय राऊतांचं ते ट्विट व्हायरल!

 • शरद पवारांनी थेट गाठलं वर्षा; उद्धव ठाकरेंना म्हणाले, मुख्यमंत्रिपद सोडा...

  शरद पवारांनी थेट गाठलं वर्षा; उद्धव ठाकरेंना म्हणाले, मुख्यमंत्रिपद सोडा…

 • '...तर मुख्यमंत्र्यांवर ही मोठी नामुष्की', पवार-ठाकरे भेटीत नेमकी चर्चा काय?

  ‘…तर मुख्यमंत्र्यांवर ही मोठी नामुष्की’, पवार-ठाकरे भेटीत नेमकी चर्चा काय?

 • बंडखोरांनी सांगावं, राजीनामा देण्यास तयार, वाचा उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 10 इमोशनल मुद्दे

  बंडखोरांनी सांगावं, राजीनामा देण्यास तयार, वाचा उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 10 इमोशनल मुद्दे

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#उदधव #ठकर #फलर #टसटसठ #तयर #कगरसच #मठ #दव

RELATED ARTICLES

मुंढवा परिसरातील बँक, मेडिकल स्टोअर फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तपास सुरु

<p><strong>Pune Crime News:</strong> पुण्यातील (Pune crime) केशवनगर येथील साधना सहकारी बँकेची &nbsp;शाखा आणि बँकेजवळील मेडिकल स्टोअर अज्ञात चोरट्यांनी &nbsp;फोडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बँकेच्या...

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; ‘या’ समस्या करते दूर

Black Pepper for Men : पुरुषांसाठी काळी मिरी गुणकारी; 'या' समस्या करते दूर अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Most Popular

वजन कमी करण्यासाठी अशा पद्धतीने खा खसखस, होईल जास्त फायदा

मुंबई, 04 जुलै : जेवणात मसाल्याच्या भाज्यांमध्ये आपण खसखस (Poppy Seeds) वापरतो. पण तुम्ही कधी वजन कमी करण्यासाठी खसखस (Poppy Seeds For Weight...

Workout Tips: फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त

मुंबई, 4 जुलै: शरीराला तंदुरुस्त (Fit) ठेवण्यासाठी आणि चरबी कमी (Fat Lose) करण्यासाठी व्यायाम (Exercise) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे आपणा सर्वांना...

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

आधी प्रेयसीला रुममध्ये केले बंद अन् नंतर प्रियकराने उचलले हे टोकाचे पाऊल

नोएडा, 3 जुलै : नोएडाच्या सेक्टर 49 मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका खासगी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीतील कर्मचाऱ्याचा मृतदेह (Dead...

200 मीटर खोल दरीत कोसळली बस; शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

Kullu Bus Accident : हिमाचलल प्रदेशच्या (Himachal Pradesh) कुल्लूमध्ये (Kullu) भीषण अपघात झाला आहे. कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेनं...