Saturday, August 13, 2022
Home लाईफस्टाईल इन्सुलिन घेणाऱ्या रूग्णांसाठी मोठी बातमी!

इन्सुलिन घेणाऱ्या रूग्णांसाठी मोठी बातमी!


मुंबई : मधुमेही रूग्णांसाठी एक खूप मोठी बातमी आहे. कारण आता ब्लड शुगर घटवण्यासाठी फक्त इंसुलिनवर अवलंबून रहावं लागणार नाही. अमेरिकेच्या फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशनने बायोकॉन-वायट्रिसचं औषधं सेमग्लीला मंजूरी देण्यात आली आहे. हे पहिलं असं इंटरचेंजेबल बायोसिमिलर प्रोडक्ट आहे जे मधुमेहाच्या उपचारांसाठी इंसुलिनसारखं काम करतात.

USFDAद्वारे सेमग्लीला मंजूरी देण्याचा अर्थ असा की, सॅनोफीचे औषध लँटसच्या जागी घेतलं जाऊ शकतं. त्यामुळे रूग्ण आता डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवायहे औषध मेडिकल स्टोअरमधून खरेदी करू शकतात.

बायोकॉन हे बायोसिमिलर औषध बनवेल, तर सेमग्ली बायोकॉनची भागीदार कंपनी व्हायट्रिस अमेरिकेत विक्री करेल. यूएसएफडीएचे कार्यकारी आयुक्त जेनेट वुडकॉक यांच्या म्हणण्याप्रमाणे, “जे मधुमेहावर उपचार करण्यासाठी रोजच्या इन्सुलिनवर अवलंबून असतात त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा दिवस आहे, बायोसिमिलर और  इंटरचेंजेबल बायोसिमिलर प्रोडक्ट परवडणारी आहेत.”

इन्सुलिनमुळे ग्लायसेमिकच्या नियंत्रणामध्ये सुधारणा दिसू शकतात. जगभरात टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहाचे लाखो रुग्ण आहेत. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षात मधुमेही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अशा परिस्थितीत हे नवीन औषध रुग्णांना दिलासा देण्याचं काम करतील

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#इनसलन #घणऱय #रगणसठ #मठ #बतम

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

PHOTO : बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्याची लेक, मनोरंजन विश्वात गाजवतेय नाव! वाचा सारा अली खानबद्दल.

PHOTO : बॉलिवूडच्या ‘पतौडी’ घराण्याची लेक, मनोरंजन विश्वात गाजवतेय नाव! वाचा सारा अली खानबद्दल... अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

किती वेळा येणार नवी दयाबेन; भूमिकेसाठी आणखी एका अभिनेत्रीचं नाव चर्चेत

मुंबई 12 ऑगस्ट: तारक मेहता का उलटा चश्मा ही मालिका अनेक कारणांनी चर्चेत येत असते. सध्या या मालिकेतून एक एक महत्त्वाचे कलाकार बाहेर...

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

जेनेलिया देशमुखने फक्त 6 आठवड्यांत केलं 5 किलो वेटलॉस

बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुख (genelia deshmukh) आजकाल चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर करोडो लोक तिला फॉलो...

pankaja munde talk about mla from the other party in bus bai bus zee marathi programme nrp 97 | “माझ्या वडिलांनी मला…” आमदार फोडाफोडीच्या...

झी मराठीच्या (zee marathi) ‘बस बाई बस’(bus bai bus) या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे, अमृता खानविलकर, अमृता...

केळ्याची साल खाल्याने होईल कॅन्सरपासून बचाव; अमेरिकी Nutritionist चा दावा

6 Banana Amazing Benefits : केळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. हे ऊर्जा वाढवणारे फळ आहे. केळं अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये देखील वापरले जाते....