Saturday, July 2, 2022
Home विश्व इंटरनेटवर व्हायरल होतोय 'हा' फोटो; ज्यूस पिण्याच्या योग्य पद्धतीचे परिणाम पाहिलेत का?

इंटरनेटवर व्हायरल होतोय ‘हा’ फोटो; ज्यूस पिण्याच्या योग्य पद्धतीचे परिणाम पाहिलेत का?


मुंबई : आजच्या काळात सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनलाय. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होतो. अशा परिस्थितीत अनेक वेळा अशी माहिती इंटरनेटवर व्हायरलही होते, ज्यामुळे आपली मजेशीर फसवणूक होऊ शकते.

गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर एक फोटो खूप शेअर केला जातोय. यामध्ये पॅकेज ज्यूस पिण्याची योग्य पद्धत सांगितली गेली आहे. मात्र जेव्हा ही योग्य पद्धत अवलंबली गेली तेव्हा नेमकं काय झालं हे तुम्ही पाहिलंत का?

आम्ही सहसा पॅक ज्यूस स्ट्रॉच्या सहाय्याने पिताना उंच बाजू बॉक्समध्ये टाकून पितो. तर ज्यूस पिण्यासाठी आपण स्ट्रॉचा झुकलेला भाग वापरतो. पण व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये ही पद्धत चुकीची असल्याचं सांगण्यात आलं.

मुळात आपण स्ट्रॉचा तिरपा भाग ज्यूस बॉक्सच्या आत टाकून सरळ बाजूने रस पिण्यासाठी वापरला पाहिजे, असं म्हटलं गेलंय. ही पोस्ट पाहून लोकांना वाटू लागले की आजपर्यंत त्यांनी चुकीच्या पद्धतीने ज्यूस पित होतो. मात्र यानंतर हा व्हिडीओ समोर आला, ज्यात या हॅकचा अवलंब करून ज्यूस पिण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर संपूर्ण सत्य बाहेर आलं.

पहा कशी झाली फजिती?

फेसबुकवर एका महिलेने हे हॅक पाहून व्हिडिओ बनवला. त्यानुसार तिने ज्यूस पॅकमध्ये स्ट्रॉचा तिरपका भाग टाकला. यानंतर, स्ट्रॉच्या मोठ्या बाजूने ज्यूस पिण्याचा प्रयत्न केला. मात्र हे करत असताना संपूर्ण स्ट्रॉ पॅकेटच्या आतमध्ये गेला. अशा प्रकारे व्हायरल होणाऱ्या हॅकचे सत्य समोर आलंय. त्यामुळे तुम्हीही असा प्रकार करण्याचा प्रयत्न करू नका.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#इटरनटवर #वहयरल #हतय #ह #फट #जयस #पणयचय #यगय #पदधतच #परणम #पहलत #क

RELATED ARTICLES

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

2 July 2022 Important Events : 2 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

2 July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

‘उद्धव ठाकरे हे फार मोठे नेते, योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ’, केसरकरांचे चिमटे

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : शिवसेनेच्या शिंदे गटाने नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटाचा नेता आज...

Most Popular

Maharashtra Politics : शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या मुंबईत येणार; रविवारी विधीमंडळाचे विशेष अध

Maharashtra Politics : जवळपास मागील 10 दिवसांपासून राज्याबाहेर असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार उद्या, 2 जुलै रोजी मुंबईत दाखल...

मुंबईच्या तुफान पावसात बोमन इराणींनी म्हटली मराठी कविता; पाहा Video

मुंबई 1 जुलै: हिंदीतील एक कुशल अभिनेता म्हणून बोमन इराणी (Boman Irani) यांचं नाव घेतलं जातं. बोमन इराणी गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने...

Rain : मुंबईसह कोकणात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान केंद्राकडून ऑरेंज अलर्ट

Rain Update :  कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे....

टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागा; नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं

नवी दिल्ली, 1 जुलै : प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फटकारले आहे. तुमच्या वक्तव्याने देशातील वातावरण...

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -  Dharmaveer : 'धर्मवीर' ठरला 2022 मधला सर्वात मोठा...

त्या चिमुकलीसाठी ती पुन्हा धावून आली, मुलीची अवस्था पाहून सुष्मिताच्या डोळ्यात पाणी

Sushmita Sen Interview : बॉलीवूड स्टार सुष्मिता सेन ही नेहमी तिच्या बोल्ड आणि सुंदरतेसाठी ओळखली जाते. सुष्मिता ही दत्तक आणि पालकत्वाबद्दल बोलण्यास कायम...