Saturday, August 13, 2022
Home क्रीडा इंग्लंडमध्ये कोरोनाचा कहर, आणखी एका महान क्रिकेटपटूला लागण

इंग्लंडमध्ये कोरोनाचा कहर, आणखी एका महान क्रिकेटपटूला लागण


इंग्लंडमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. जगातल्या महान स्पिनरपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नलाही (Shane Warne) कोरोनाची लागण झाली आहे.

इंग्लंडमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. जगातल्या महान स्पिनरपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नलाही (Shane Warne) कोरोनाची लागण झाली आहे.

लंडन, 2 ऑगस्ट : इंग्लंडमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. जगातल्या महान स्पिनरपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नलाही (Shane Warne) कोरोनाची लागण झाली आहे. शेन वॉर्न हा सध्या द हंड्रेड (The Hundred) या स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये आहे. लंडन स्पिरीट्स (London Spirits) या टीमचा तो मुख्य प्रशिक्षक आहे. शेन वॉर्नशिवाय टीम प्रशासनातल्या आणखी एकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आता शेन वॉर्न आयसोलेशनमध्ये गेला आहे. लॉर्ड्सवर सदर्न ब्रेव्ह विरुद्ध स्पिरीट यांच्यातल्या सामन्याआधी रविवारी शेन वॉर्नची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली होती.
क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार वॉर्नची नंतर कोरोना टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं. याशिवाय आरटी-पीसीआर टेस्टच्या रिपोर्टची अजून वाट पाहिली जात आहे. स्पिरीट टीममधल्या आणखी कोणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचं वृत्त आहे.
द हंड्रेड सुरू झाल्यानंतर कोरोना झालेला शेन वॉर्न दुसरा कोच आहे. याआधी ट्रेन्ट रॉकेट्सचा मुख्य प्रशिक्षक ऍण्डी फ्लॉवर यांचीही मागच्या आठवड्याच्या शेवटी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. वॉर्नच्या स्पिरीट टीमचा तीनपैकी दोन मॅचमध्ये पराभव झाला, तर एका मॅचचा निकाल लागला नाही. स्पिरीट टीमचे सहाय्यक आणि नॉर्थम्पटनशायरचे मुख्य प्रशिक्षक डेव्हिड रिप्ले वॉर्नच्या अनुपस्थितीमध्ये मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडतील.

Published by:Shreyas

First published:अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#इगलडमधय #करनच #कहर #आणख #एक #महन #करकटपटल #लगण

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

Kolhapur Rain : पंचगंगेची पाणी पातळी स्थिर असल्याने दिलासा, राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद 

<p style="text-align: justify;"><strong>Kolhapur Rain Update :</strong> गेल्या 48 तासांमध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगेची पातळी स्थिर असल्याने...

श्रावणात वरदलक्ष्मी व्रत का केले जाते? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व

Varad Lakshmi Vrat 2022 : श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे...

तुमचं लग्न दीर्घकाळ टिकेल की नाही? असं तपासा तुमच्या नात्याचं आयुष्य

मुंबई, 12 ऑगस्ट : हल्ली आपली नाती खूप संवेदनशील झाली आहेत. नाती जितक्या लवकर जुळतात तितक्याच लवकर ती तुटतातही. लोक एकमेकांना समजून न घेता...

सॅमसंग ते एलजी… खूपच स्वस्तात मिळतायत मोठ्या स्क्रीनसह येणारे स्मार्ट टीव्ही; पाहा लिस्ट

Best Smart TV: डब्बा टीव्हीची जागा आता स्मार्ट टीव्हीने घेतली आहे. खूप कमी घरांमध्ये आता साधा टीव्ही पाहायला मिळतो. तुम्ही देखील अजूनही...

अभिनेत्री व्हायचं बालपणीचं ठरवलेलं, स्टारकिड असूनही स्वतःच्या बळावर मिळवले चित्रपट!

Sara Ali Khan Birthday : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आज (12 ऑगस्ट) तिचा 27वा...

पिझ्झासह ‘हे’ पदार्थ खाल्ल्यानं माणसाचं आयुष्य होतं इतक्या मिनिटांनी कमी- संशोधन

फास्ट फूडमुळे अनेक गंभीर आजार होत असल्याचं दिसत आहे. अनहेल्दी पदार्थ खाल्ल्यानं माणसाचं आयुष्य कमी होत आहे, असा दावा अभ्यासकांनी केला आहे. अस्वीकरण: ही...