Monday, July 4, 2022
Home टेक-गॅजेट आयफोन सारखा दिसणारा स्वस्त स्मार्टफोन लाँच, किंमत ८ हजार, फीचर्स दमदार, पाहा...

आयफोन सारखा दिसणारा स्वस्त स्मार्टफोन लाँच, किंमत ८ हजार, फीचर्स दमदार, पाहा डिटेल्स


नवी दिल्ली:Gionee P50 Pro Price: Gionee ने Gionee P50 Pro नावाचा एक भन्नाट स्मार्टफोन लाँच केला असून Gionee P50 Pro चे लुक्स फ्रंट साईडने अगदी आयफोन सारखे आहे. Huawei P50 Pro सारखाच कॅमेरा मॉड्यूल ऑफर करतो. हँडसेट दिसायला एकदम प्रीमियम लुक देत असले तरी हे डिव्हाइस एंट्री लेव्हल स्पेसिफिकेशन्ससह येते. फोनची किंमत खूपच कमी आहे. जाणून घेऊया Gionee P50 Pro ची किंमत आणि फीचर्सबद्दल सविस्तर. Gionee P50 Pro ४ GB RAM + ६४ GB स्टोरेज, ४ GB RAM + १२८ GB स्टोरेज आणि ६ GB RAM + १२८ GB स्टोरेज अशा तीन प्रकारांमध्ये येतो. या प्रकारांची किंमत अनुक्रमे ६५९ युआन (७,६६५ रुपये), ७३९ युआन (८६०३ रुपये) आणि ७५९ युआन (८३८३ रुपये) आहे. डिव्हाइस JD.com द्वारे ब्राइट ब्लॅक, डार्क ब्लू आणि क्रिस्टल सारख्या रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

वाचा: Free Netflix : बेस्टच ! एकही रुपया न देता ‘या’ प्लानमध्ये मिळवा २६ चॅनेलसह नेटफ्लिक्सची मजा, पाहा डिटेल्स

Gionee P50 Pro चे फीचर्स :

Gionee P50 Pro मध्ये ६.५ इंचाचे LCD पॅनल आहे. जे फुल HD+ रिझोल्यूशन ऑफर करते . डिव्हाइसच्या विस्तृत नॉचमध्ये ५-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. कंपनीचा दावा आहे की, याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो ९३ % आहे. डिव्हाइसच्याबॅक साईडला दोन गोल-आकाराचे कॅमेरा मॉड्यूल्स आहेत. जे सूचित करतात की, ते एकाधिक rear-फेसिंग कॅमेर्‍यांसह सुसज्ज असू शकते. डिव्हाइस १३ MP च्या सिंगल रियर कॅमेरासह सुसज्ज आहे.

वाचा: Ration Card Online: थेट घरी येईल रेशन कार्ड ,असा करा ऑनलाईन अर्ज, प्रोसेस आहे खूप सोपी

Gionee P50 Pro बॅटरी

डिव्हाइसच्या टॉपमध्ये Unisoc T310 चिपसेट आहे. यात ४ GB/ ६ GB रॅम आणि ६४ GB / १२८ GB स्टोरेज आहे. हे ३९०० mAh बॅटरीसह सुसज्ज आहे. परंतु, सध्या त्याच्या जलद-चार्जिंग क्षमतेबद्दल माहिती उपलब्ध नाही नाही. सुरक्षिततेसाठी, यात साइड-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि फेस अनलॉकला सपोर्ट करतो.

वाचा: Charging Devices: तुमचा स्मार्टफोन १० वेळा चार्ज करू शकतात ५०००० mAh बॅटरीचे ‘हे’ मजबूत पॉवर बॅंक्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#आयफन #सरख #दसणर #सवसत #समरटफन #लच #कमत #८ #हजर #फचरस #दमदर #पह #डटलस

RELATED ARTICLES

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Most Popular

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

धर्म, मानवता आणि वेदांताचा सुरेख मिलाप घालणारे स्वामी विवेकानंद यांच्याविषयी थोडक्यात…

Swami Vivekananda Death Anniversary : स्वामी विवेकानंद हे वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. स्वामी विवेकानंद यांचा...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...