आयपीएलचा सामना पाहायला जाणार असाल तर त्यापूर्वी हा एक व्हिडीओ पाहायला हवा. कारण आयपीएलचा सामना पाहायला गेलेल्या एका बुजुर्ग व्यक्तीवर आघात झाल्याचे पाहायला मिळाले. आरसीबीचा फलंदाज रजत पाटीदारने यावेळी दमदार षटकार लगावला आणि हा चेंडू थेट एका बुजुर्ग व्यक्कीच्या डोक्यावर आदळल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नेमकं घडलं तरी काय, पाहा व्हिडीओ…
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#आयपएलच #समन #पहतन #डकयवर #चडवर #आदळल #अन #वहडओमधय #पह #कय #घडल