Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या आमदारांचं अपहरण झाल्याचा संजय राऊतांचा आरोप खरा की खोटा? बंडखोरांचं पत्र समोर

आमदारांचं अपहरण झाल्याचा संजय राऊतांचा आरोप खरा की खोटा? बंडखोरांचं पत्र समोर


मुंबई 24 जून : संजय राऊत यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत असा दावा केला, की शिवसेनेच्या आमदारांचं अपहरण करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदेसोबत (Eknath Shinde) असलेले हॉटेल रेडिसन ब्लूमधील 21 आमदार आमच्या संपर्कात असून मुंबईत येताच ते आमच्याकडे परत येणार आहेत. त्यामुळे आमच्याकडे बहुमताचा आकडा आहे. मात्र, आता बंडखोर आमदारांनीच संजय राऊतांचा (Sanjay Raut) हा दावा खोटा सिद्ध केला आहे.

बंडखोर आमदारांवर आठवड्याला होणाऱ्या खर्चात निघेल गरीबाचं पूर्ण आयुष्य; 70 खोल्यांचं भाडं माहितीये का?

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थक सर्व आमदारांनी एक अँफिडेव्हिट ( शपथपत्र ) तयार केलं आहे. ज्यात सर्व आमदारांनी आम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहोत. आमच्यावर कुणीही जबरदस्ती केलेली नाही. आम्ही स्वतःहून एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या गटामध्ये सहभागी झालो आहोत, असं लिहिलं आहे. यानंतर आता संजय राऊत यांनी केलेला दावा आणि आरोप खोटा समजायचा का? असा प्रश्न उपस्थित होतो.

Shivsena Bhaskar Jadhav : कोकणातील शिवसनेचा आक्रमक चेहरा कुठेही गेला नाही आम्ही चिपळूनमध्येच
संजय राऊत काय म्हणाले होते?
भाजपच्या ताब्यातीला 21 आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला असल्याचं राऊत म्हणाले होते. ज्यादिवशी मुंबईला येतील तेव्हा 21 आमदार शिवसेनेसोबत असतील. सर्वांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. तर भाजपने नेलेल्या आमदारांपैकी 2 आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील परत आले आहेत, असंही ते म्हणाले. सर्व मिळून भाजपने अपहरण केलेले 21 आमदार मुंबईत येताच आपल्यासोबत येणार असल्याचा दावा राऊत यांनी केला. महाविकास आघाडीचा विजय होईल इतका आकडा आमच्याकडे आहे, असा दावाही ऱाऊतांनी केला होता. सोबतच सर्वांना गुलाम बनवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

तुमच्या शहरातून (मुंबई)

  • बंडखोर आमदारांवर आठवड्याला होणाऱ्या खर्चात निघेल गरीबाचं पूर्ण आयुष्य; 70 खोल्यांचं भाडं माहितीये का?

    बंडखोर आमदारांवर आठवड्याला होणाऱ्या खर्चात निघेल गरीबाचं पूर्ण आयुष्य; 70 खोल्यांचं भाडं माहितीये का?

  • Maharashtra Coronavirus Update : राजकीय भूकंपात कोरोनाचा ब्लास्ट! 24 तासांत रुग्णांचा आकडा 5000 पार; मुंबईतच सर्वाधिक रुग्ण

    Maharashtra Coronavirus Update : राजकीय भूकंपात कोरोनाचा ब्लास्ट! 24 तासांत रुग्णांचा आकडा 5000 पार; मुंबईतच सर्वाधिक रुग्ण

  • Mumbai : फास्ट ट्रेनला लटकलेला तरुण अक्षरश: बॉलसारखा उडाला; रेल्वे अपघाताचा Shocking Video

    Mumbai : फास्ट ट्रेनला लटकलेला तरुण अक्षरश: बॉलसारखा उडाला; रेल्वे अपघाताचा Shocking Video

  • एकनाथ शिंदेंच्या व्हिडीओनंतर शरद पवारांनी वाचली राष्ट्रीय पक्षांची यादी, भाजपाबद्दल म्हणाले...

    एकनाथ शिंदेंच्या व्हिडीओनंतर शरद पवारांनी वाचली राष्ट्रीय पक्षांची यादी, भाजपाबद्दल म्हणाले…

  • शिवसेनाही अ‍ॅक्शन मोडमध्ये; एकनाथ शिंदेंना थेट प्रत्युत्तर, 12 आमदारांवर कारवाईची कुऱ्हाड

    शिवसेनाही अ‍ॅक्शन मोडमध्ये; एकनाथ शिंदेंना थेट प्रत्युत्तर, 12 आमदारांवर कारवाईची कुऱ्हाड

  • 'कोणाला घाबरवताय? तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही', एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट

    ‘कोणाला घाबरवताय? तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही’, एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट

  • आमदारांचं अपहरण झाल्याचा संजय राऊतांचा आरोप खरा की खोटा? बंडखोरांचं पत्र आलं समोर

    आमदारांचं अपहरण झाल्याचा संजय राऊतांचा आरोप खरा की खोटा? बंडखोरांचं पत्र आलं समोर

  • शिवसेनेला झटका, एकनाथ शिंदे गटनेता, भरत गोगावले प्रतोद, 37 बंडखोर आमदारांच्या सह्या

    शिवसेनेला झटका, एकनाथ शिंदे गटनेता, भरत गोगावले प्रतोद, 37 बंडखोर आमदारांच्या सह्या

  • 'महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी डोळ्यात पाणी आणून विनवण्या केल्या, पण..', एकनाथ शिंदेंच्या नाराजीची कारणं

    ‘महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी डोळ्यात पाणी आणून विनवण्या केल्या, पण..’, एकनाथ शिंदेंच्या नाराजीची कारणं

  • शिवसेनेला पुन्हा मोठा झटका, कृषीमंत्री दादा भुसे गुवाहाटीत दाखल, शिंदे गटाचा आकडा वाढला

    शिवसेनेला पुन्हा मोठा झटका, कृषीमंत्री दादा भुसे गुवाहाटीत दाखल, शिंदे गटाचा आकडा वाढला

  • फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी ठरला, नवं मंत्रिमंडळही ठरलं, सूत्रांची माहिती

    फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी ठरला, नवं मंत्रिमंडळही ठरलं, सूत्रांची माहिती

Published by:Kiran Pharate

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#आमदरच #अपहरण #झलयच #सजय #रऊतच #आरप #खर #क #खट #बडखरच #पतर #समर

RELATED ARTICLES

Aadhar Cardलाही असते एक्सपायरी डेट! असं करता येतं रिन्यू

मुंबई, 6 जुलै: आधार कार्ड हे अत्यावश्यक कागदपत्रं म्हणून वापरलं जाणारं ओळखपत्र बनलं आहे. आधारकार्ड आता जवळपास सर्व शासकीय योजनांसाठी गरजेचं असतं. थोडक्यात...

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या वाढदिवसाचा VIDEO आला समोर

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Ms dhoni) याचा आज 41 वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्याच्यावर क्रिकेट विश्वापासून सोशल मीडियासह सर्वच...

ढालेपाटलांच्या सुना काही ऐकत नाहीत बुवा! शिवानीने शेअर केला ढिनच्यॅक video

मुंबई 6 जुलै: (Colors Marathi) कलर्स मराठीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi) मालिकेची सध्या खूप चर्चा होताना दिसत आहे. काहीच दिवसांपूर्वी...

Most Popular

ब्रिटिश सरकारमधील बंड चिघळले, 48 तासांमध्ये 39 मंत्र्यांचे राजीनामे

मुंबई, 7 जुलै : ब्रिटनमधील बोरीस जॉन्सन (Boris Johnson) सरकार मोठ्या संकटात सापडले आहे. गेल्या 48 तासांमध्ये 5 कॅबिनेट मंत्र्यांसह 39 मंत्र्यांनी राजीनामे...

Special Report : काय पाऊस … काय रस्ते… काय खड्डे… सगळं नॉट ओके, मुंबईत खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी

<p><strong>Special Report :</strong> राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात आजच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांचं सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं. पण आता सत्तेची खुर्ची स्थिर झाल्यावर तरी त्या समस्या...

Raigad Rains :  रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ABP Majha

<p>&nbsp;रायगडमध्ये पावसाचा धुमाकूळ, नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ,&nbsp; कुंडलिका आणि पाताळगंगा नद्या इशारा पातळीवरून , पुढील ३ दिवस रायगड जिल्ह्याला पावसाचा 'रेड अलर्ट'</p> अस्वीकरण:...

भारत-इंग्लंड ट्वेन्टी-२० मालिका : रोहितच्या पुनरागमनाकडे लक्ष! ; भारत-इंग्लंड पहिला ट्वेन्टी-२० सामना आज

साऊदम्पटन : इंग्लंडविरुद्ध गुरुवारी होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या पुनरागमनाकडे चाहत्यांचे लक्ष असेल. तसेच आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या...

Mumbai : मुंबई ईस्टर्न एक्सप्रेसवर टेम्पो पलटी; चालकाचे नियंत्रण सुटले, वाहतूक कोंडीची शक्यता

Mumbai Accident News : मुंबईत पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड या ठिकाणी...