Friday, May 20, 2022
Home मुख्य बातम्या आदित्य ठाकरेंचा शिवसैनिकांना साष्टांग दंडवत, भाषणात कार्यकर्त्यांवर म्हणाले...

आदित्य ठाकरेंचा शिवसैनिकांना साष्टांग दंडवत, भाषणात कार्यकर्त्यांवर म्हणाले…


मुंबई, 14 मे : मुंबईच्या बीकेसी मैदानात शिवसेनेची आज मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. जवळपास दोन वर्षांनी शिवसेनेची खुल्या मैदानावरील ही सभा आहे. त्यामुळे हजारो शिवसैनिक या सभेला हजर राहिले आहेत. तसेच शिवसेनेचे जवळपास सर्वच दिग्गज नेते या सभेला हजर आहेत. या सभेत भाषणासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ते मंचावर समोर आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जयघोष केला. घोषणाबाजी केली. शिवसैनिकांच्या या घोषणाबाजीला आदित्य ठाकरेंनी प्रतिसाद दिला. त्यानंतर आदित्य ठाकरे हे मंचावर शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाले. त्यांनी शिवसैनिकांना साष्टांग दंडवत घातला.

कोरोना संकटानंतर जवळपास दोन वर्षांनी शिवसेनेची सभा होतेय. कोरोना काळात शिवसैनिकांनी केलेल्या कामांचं आदित्य ठाकरे यांनी कौतुक केलं.

‘तुमच्यासमोर नतमस्तक होताना पंचमुखी हनुमान दिसले’

“जय महाराष्ट्र! खरंतर माझ्याकडे बोलण्यासाठी आज शब्द नाहीत. मी येताना गर्दी बघितली. आल्यावर गर्दी बघितली. इथे शिवप्रेमी जमले आहेत. पहिली रांग वांद्रेमध्ये असेल तर शेवटची रांग कुर्ल्यापर्यंत पोहोचलेली आहे. एवढी तुफान गर्दी आहे. माझाही चालत येण्याचा विचार होता. आजची सभेला तुफान गर्दी आहे. मला आपल्यासमोर नतमस्तक होताना या सर्व जनतेमध्ये पंचरुपी, पंचमुखी हनुमान दिसले”, असं आदित्य ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.

तुमच्या शहरातून (मुंबई)

  • मुख्यमंत्र्यांकडून औवेसींचा समाचार, एकाच विधानामध्ये मुख्यमंत्र्यांचा भाजप, मनसे, राणा दाम्पत्यावर निशाणा

    मुख्यमंत्र्यांकडून औवेसींचा समाचार, एकाच विधानामध्ये मुख्यमंत्र्यांचा भाजप, मनसे, राणा दाम्पत्यावर निशाणा

  • 'शरद पवारांसोबत आमचे मतभेद जरुरु, पण विकृतीला वेळीच आवर घाला', राज ठाकरेंकडून निषेध व्यक्त

    ‘शरद पवारांसोबत आमचे मतभेद जरुरु, पण विकृतीला वेळीच आवर घाला’, राज ठाकरेंकडून निषेध व्यक्त

  • कळवा पोलीस कळंबोलीच्या दिशेला, नवी मुंबई पोलिसांकडून केतकी चितळेचा ताबा घेणार, घडामोडींना वेग

    कळवा पोलीस कळंबोलीच्या दिशेला, नवी मुंबई पोलिसांकडून केतकी चितळेचा ताबा घेणार, घडामोडींना वेग

  • Uddhav thackeray :..तर हा महाराष्ट्र जो पेटेल, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

    Uddhav thackeray :..तर हा महाराष्ट्र जो पेटेल, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा

  • 'स्वत:ला बाळासाहेब ठाकरे झाल्यासारखं वाटतं, केमिकल लोच्चा झालाय', मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना खोचक टोला

    ‘स्वत:ला बाळासाहेब ठाकरे झाल्यासारखं वाटतं, केमिकल लोच्चा झालाय’, मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना खोचक टोला

  • Uddhav thackeray live :  गाढवाला आम्ही सोडून दिलं, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

    Uddhav thackeray live : गाढवाला आम्ही सोडून दिलं, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

  • Uddhav thackeray  : मंदिराच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

    Uddhav thackeray : मंदिराच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले…

  • Uddhav thackeray live :  आहेच तेे संभाजीनगर! उद्धव ठाकरेंनी नामांतराचा विषय काढला निकाली

    Uddhav thackeray live : आहेच तेे संभाजीनगर! उद्धव ठाकरेंनी नामांतराचा विषय काढला निकाली

  • 'ज्येष्ठ नेत्याबद्दल काय भाषा वापरतो याचे भान पाहिजेत' देवेंद्र फडणवीस केतकी चितळेवर भडकले

    ‘ज्येष्ठ नेत्याबद्दल काय भाषा वापरतो याचे भान पाहिजेत’ देवेंद्र फडणवीस केतकी चितळेवर भडकले

  • आदित्य ठाकरेंचा शिवसैनिकांना साष्टांग दंडवत, भाषणात कार्यकर्त्यांचं कौतुक, म्हणाले....

    आदित्य ठाकरेंचा शिवसैनिकांना साष्टांग दंडवत, भाषणात कार्यकर्त्यांचं कौतुक, म्हणाले….

  • केतकी चितळेकडून आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

    केतकी चितळेकडून आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.





अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#आदतय #ठकरच #शवसनकन #सषटग #दडवत #भषणत #करयकरतयवर #महणल

RELATED ARTICLES

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी; देशात सापडला ओमिक्रॉनच्या BA.4 व्हेरियंटचा पहिला रुग्ण

हैदराबादः भारतात करोना संसर्ग आता आटोक्यात येत आहे. महाराष्ट्रातही करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असताना भारतीयांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. भारतात...

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Most Popular

संभाजीराजे महाविकास आघाडीकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार? मुख्यमंत्री संभाजीराजे यांच्यात चर्चा

Sambhaji Raje  meets cm Uddhav Thackeray : संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर...

…. तेरा बाप आया! विराटच्या खेळीनं फॅन्स खूश, सोशल मीडियावर जोरदार सेलिब्रेशन

मुंबई, 20 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) साठी 'करो वा मरो' असलेल्या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) फॉर्म गवसला आहे....

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...

पावसापासून संरक्षण नाही तरीही छत्री अतिशय महाग, किंमत ऐकून स्तब्ध व्हाल!

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. जेव्हा आपण छत्री पाहतो तेव्हा आपल्या मनात काय विचार येतो? तर छत्रीचं पहिलं काम...

कांद्याने केला पुन्हा वांदा, देशातील कांदा उत्पादक पुन्हा संकटात; दरात मोठी घसरण

मुंबई, 19 मे : किमान आधारभूत किमतीपेक्षा (msp) 2-4 रुपये किलोने अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे चित्र दिसत आहे परंतु हे...

लैंगिक संबंधांमुळे पसरतोय Monkeypox? आरोग्य तज्ज्ञांचा सूचक इशारा

हा संसर्ग पसरण्यामागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...