Friday, August 12, 2022
Home टेक-गॅजेट आता Smartphone वर करता येईल कमाई, या Apps चा वापर करुन पैसे...

आता Smartphone वर करता येईल कमाई, या Apps चा वापर करुन पैसे कमावण्याची संधी


नवी दिल्ली, 1 जुलै : सध्याच्या काळात इंटरनेट आणि स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच गोष्टी ऑनलाइन करता येतात. आता स्मार्टफोनमधील काही अ‍ॅप्सच्या (unlimited earn money apps download) माध्यमातून युजर्सला घरबसल्या पैसेही कमावता येणार आहे.

घरबसल्या पैसे कमावण्याच्या Apps मध्ये फिटनेसपासून मार्निंग वॉकपर्यंतच्या (top money earning apps without investment) कामांसाठी युजर्सला पैसे देण्यात येत आहे. असे काही अ‍ॅप्स आहेत ज्याद्वारे कमाई करता येऊ शकते.

नवा फोन घ्यायचाय? दमदार बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळतायेत हे Smartphone

Step Set Go –

हे एक मोबाइल फिटनेस रिवार्ड प्लॅटफॉर्म आहे ज्याद्वारे युजरला आपल्या स्टेप्सला क्रेडिटमध्ये बदलता येऊ शकतं. त्याचबरोबर (money earning apps in India) त्यावर देण्यात येणाऱ्या लाइफस्टाइल रिवार्ड्सलाही रिडिम करता येते. त्यामुळे या App च्या माध्यमातून चांगली रक्कम कमावता येऊ शकते.

Paid To Go –

ही एक Run Tracker App आहे, ज्यावर केवळ चालण्यासाठी पैसे देण्यात येतात. हे पैसे युजर्सला कॅश किंवा बिटकॉइन्समध्ये देण्यात येतात. त्यामुळे या App चा फायदा युजर्सला चांगली कमाई करण्यासाठी नक्कीच होऊ शकतो.

Smartphone मधील स्टोरेज फुल झाल्यामुळं त्रस्त आहात? त्यासाठी अशी घ्या काळजी

Grofitter –

या भारतीय अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्सला आपला फिटनेस मेंटेन करण्यासाठी पैसे देण्यात येत आहे. त्यासाठी युजरला यात झुम्बा, सायकलिंग आणि वॉकिंग करून पैसे कमावण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

Yodo –

योडो ही एक फ्री स्पोर्ट्स आणि हेल्थ Management अ‍ॅप आहे. ज्याद्वारे युजरला फिटनेस राखण्यासाठी पैसे देण्यात येत आहे. त्यात वॉकिंग, रनिंग आणि Hiking करण्यासाठी युजर्सला रिवॉर्ड देण्यात येतात.

रिचार्ज संपला तरी आता नो टेन्शन! Jio देणार काही सेकंदात Data Loan

Stepbook –

हे फिटनेसशी संबंधित एक Mobile App आहे, ज्याद्वारे युजर्सच्या स्टेप्स ट्रॅक करून त्याला Stepbucks मध्ये कन्व्हर्ट करण्यात येतं आणि त्याद्वारे पैसे देण्यात येतात.

Rantopia –

हे GPS वर चालणारं App असून यात युजरला त्याच्या फिटनेस स्टेप्सला ट्रॅक आणि Analyze करता येतात. ज्यानंतर युजर्सला SPC कॉइन्सच्या रुपात पैसे मिळू शकतात.

(News18 लोकमत या माहितीची पुष्टी करीत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#आत #Smartphone #वर #करत #यईल #कमई #य #Apps #च #वपर #करन #पस #कमवणयच #सध

RELATED ARTICLES

मोठी ऑफर : 15 ऑगस्टदिनी या कंपनीचा कमी किमतीत सुपरफास्ट इंटरनेट प्लान

BSNL Broadband Plan Best Offer: आजच्या काळात, इंटरनेटशिवाय एक दिवसही घालवणे अशक्य आहे. तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही 99 रुपयांमध्ये 3000GB...

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

तुम्ही धोका दिलात; BCCI च्या निर्णयावर चाहते भडकले, जाणून घ्या झालं

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. ३ सामन्यांच्या या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ लवकरच झिम्बाब्वेला रवाना होणार...

कला विश्वात शोककळा, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायकाचं निधन

नवी दिल्ली : कला विश्वात सध्या मोठ्या घटना घडत आहेत. सगळ्यांना खळखळून हसवणारे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू...

‘लाल सिंह चड्ढा’च्या तुलनेत ‘रक्षा बंधन’ पडला मागे! पाहा पहिल्या दिवसाचे कलेक्शन…

Raksha Bandhan Box Office Collection Day 1: बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘रक्षा बंधन’...

हृता दुर्गुळेचा नवरा प्रतीक शाह आहे गुजराती? अभिनेत्रीनं केला खुलासा

मुंबई, 11 ऑगस्ट:  तब्बल 10 वर्ष टेलिव्हिजन गाजवून आता मोठ्या पडद्यावर दमदार पदार्पण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळे. दुर्वा, फुलपाखरु आणि मन...

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!

Udayanraje Bhosale : प्रत्येकालाच सत्ता हवी असते, पण आत्मचिंतन केलं असत, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा...