Monday, July 4, 2022
Home क्रीडा आता Alexa तुमच्या आवाजाची नक्कल करणार, Amazon आणणार भन्नाट फिचर

आता Alexa तुमच्या आवाजाची नक्कल करणार, Amazon आणणार भन्नाट फिचर


Amazon Alexa Voice : नव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा भाग म्हणजे ॲलेक्सा (Alexa). ॲलेक्सा ॲमेझॉन व्हॉईस असिस्टंट सॉफ्टवेअर (Voice Assistant Software) आहे. आगामी काळीत ॲमेझॉन ॲलेक्सा तुम्हाला तुमच्या आवाजात बोलताना ऐकू येणार आहे. ॲमेझॉन ॲलेक्सामध्ये नवीन फिटर आणण्याच्या तयारीत आहे. या नवीन फिचरनुसार ॲलेक्सा जिवंत किंवा मृत कोणाच्याही आवाजाची नक्कल करु शकणार आहे. ॲमेझॉनने रि:मार्स परिषदेत (re:MARS conference) बुधवारी या नव्या फिचरबाबत घोषणा केली आहे. 

आठवणींना उजाळा देण्यासाठी (Make Memories Last) या उपक्रमाअंतर्गत ॲमेझॉन नवीन फिचर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. कंपनीनं यावेळी सांगितलं आहे की, ‘येत्या काळात ॲलेक्सा कोणत्याही व्यक्तीचा आवाज सुमारे एक मिनिटे ऐकल्यानंतर त्या आवाजाची नक्कल करत त्या आवाजात बोलू शकेल.’ या संबंधित एक ॲमेझॉनने एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलं ॲलेक्साला त्याच्या आजीच्या आवाजात गोष्ट वाचण्यासाठी सांगतो. यानंतर ॲलेक्सा त्या मुलाच्या आजीच्या आवाजाची नक्कल करतो.

ॲलेक्साला कोणत्याही आवाजाची नक्कल करता यावी यासाठी कंपनीनं नवीन प्रणाली विकसित करण्याची योजना आखली आहे. हे फिचर आल्यावर तुम्ही ॲलेक्सा कोणत्याही आवाजाची नक्कल करु शकेल. याचा वापर करुन तुम्ही तुमच्या जिवलग व्यक्तीचा आवाज ऐकू शकता. तुम्हाला या फिचरचा वापर करुन तुमच्या मृत जिवलग व्यक्तीच्या आवाजात आठवणींनाही उजाळा देऊ शकता.

पुढे कंपनीनं सांगितलं आहे की, हे नवं फिचर सध्या किती विकसित आहे आणि कधीपर्यंत येईल याबाबत अद्याप काही स्पष्ट सांगता येणार नाही. व्हॉइस-मिमिकिंग (Voice Mimicking) फिचर आणण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न सुरु आहेत. यासाठी व्हॉईस पॅटर्नची अचूक ओळख आणि वापर करावा लागेल. असंही कंपनीनं सागितलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#आत #Alexa #तमचय #आवजच #नककल #करणर #Amazon #आणणर #भननट #फचर

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

अध्यक्ष निवडीवरुन खासदार भडकले म्हणाले, उद्या कुणीही उठून पक्षावर दावा सांगेल

मुंबई, 03 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm uddhav thackery) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर अखेर आज विधानसभा अध्यक्षाची (Assembly Speaker...

Shivsena: CM एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन? शिवसेना सहसंपर्क प्रमुखांचा मोठा आरोप

Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या PA च्या नावाने आपल्याला धमकीचा फोन आल्याचा आरोप  शिवसेनेचे सह संपर्क प्रमुखांनी...

‘मग मी काय करू?’ मॅडीच्या वक्तव्यावर अक्षय कुमार झाला रिऍक्ट!

मुंबई 2 जुलै: अभिनेता आर माधवनची (R Madhvan) मुख्य भूमिका असलेला (Rocketry: the nambi effect) रॉकेटरी: द नंबी इफेक्ट हा चित्रपट नुकताच रिलीज...

उन्हात बाईकवरून कितीही फिरा, तरीही टॅन होणार नाही तुमची स्किन; जाणून घ्या टिप्स

जर तुम्ही दुचाकी वापरत असाल तर उन्हाळा तसचे लाँग ड्राईव्हला गेल्यावर स्किन टॅनिंगची समस्या नक्कीच उद्भवते. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

हेमा मालिनी यांना मुंबईत घराबाहेर पडण्याची वाटतेय भीती, सांगितला धक्कादायक किस्सा

मुंबई: ड्रीमगर्ल अशी ओळख असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) या सध्या खासदार म्हणूनही काम करत आहेत. मथुराच्या खासदार असल्याने त्यांचा बहुतांशी...

Rahul Narvekar : नियम महाविकास आघाडीने बदलला अन् फायदा भाजपला झाला

मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांचा विजय झाला आणि ते अध्यक्ष झाले. परंतु महाविकास आघाडीने...