Saturday, July 2, 2022
Home टेक-गॅजेट आता AC-Cooler वर पैसे खर्च करण्याची नाही गरज, स्वस्तात मिळताहेत...

आता AC-Cooler वर पैसे खर्च करण्याची नाही गरज, स्वस्तात मिळताहेत हे Mini AC Cooler, पाहा ऑफर्स


हायलाइट्स:

  • कमी किमतीत मिनी एअर कंडिशनर खरेदी करा
  • ५०० रुपयांपेक्षा कमी EMI वर उपलब्ध
  • अमेझॉन वर मोठी सवलत उपलब्ध

नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनवर स्मार्टफोन, कूलर, एसी, रेफ्रिजरेटर सारख्या अनेक प्रोडक्ट्सवर सूट उपलब्ध असते. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही Device ऑफर्सची माहिती घेऊन आलो आहोत, जे उन्हाळ्यासोबतच इतर ऋतूमध्येही एक चांगला पर्याय असू शकतात. सध्या ही ऑफर मिनी एअर कंडिशनरवर सुरु आहे. जाणून घेऊया मिनी एअर कंडिशनरवर उपलब्ध असलेल्या या ऑफर्सबद्दल.

वाचा: iPhone खरेदीवर अशी जबरदस्त डील पहिल्यांदाच ! आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी करा iPhone 12 , पाहा ऑफर्स

Layfoxz Air Condition Fan Hu difier Air Purifier:

याची MRP १४,७०५ रुपये आहे. ते ६० टक्के सूटसह ५,८८२ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. मानक ईएमआय अंतर्गत, दरमहा २७७ रुपये देऊन ते तुम्ही खरेदी करू शकता. हे ४ इन १ डिव्हाइस आहे. यामध्ये रेफ्रिजरेशन, वायू शुध्दीकरण सुगंधितपणे समाविष्ट आहे. हे त्वरित शीतलक प्रदान करते. यात जाड फायबर आहे जे जास्त पाणी शोषून घेते आणि अधिक बाष्पीभवन करते. हे डिव्हाईस ५ फूट पर्यंत हवा देऊ शकते.

Leepesx Personal Portable USB Mini Air Conditioner with Humidification Function :

याची एमआरपी १२,८७७ रुपये आहे. हे ४४ टक्के सूटसह ७,१५४ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. मानक ईएमआय अंतर्गत, दरमहा ३७७ रुपये देऊन तुम्ही हे खरेदी डिव्हाईस खरेदी करू शकता. हे आरामदायक रात्रीच्या प्रकाशासह येते. यात एक आर्द्रता कार्य देखील आहे. त्याला ३ वाऱ्याचा वेग देण्यात आला आहे.

Portable Mini Air Conditioner Desktop Air Cooler:

याची MRP ८,९९९ रुपये आहे. हे ३९ टक्के सूटसह ५,३९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. मानक ईएमआय अंतर्गत, दरमहा २५४ रुपये देऊन ते खरेदी केले जाऊ शकते. त्यात थ्री-इन-वन फंक्शन देण्यात आले आहे. यात रेफ्रिजरेशन, आर्द्रता आणि हवा शुद्धीकरण आहे. हे स्वतःचे स्वतंत्र वैयक्तिक शीतकरण क्षेत्र तयार करते. यात USB किंवा AC वीज पुरवठा आहे. डिव्हाईस कमी वीज वापरते.

Air Cooler Fan, Mini Air Conditioner :

हे डिव्हाईस ५,२६९ रुपयांमध्ये दरमहा २४८ रुपये देऊन मानक ईएमआय अंतर्गत खरेदी करता येईल. हे अडॅप्टर, पॉवर बँक, कार चार्जर आणि नोटबुक इत्यादींशी जोडले जाऊ शकते. हे कूलिंग, आर्द्रता सारखी वैशिष्ट्ये प्रदान करते. याला ३ स्पीड देण्यात आले आहेत. आपण आपल्यानुसार पंख्याची गती कस्टमाईज करू शकता. यात एलईडी रंगीत लाईट्स आहेत.

वाचा: Sony चे नवे Premium Smart TV लाँच, पाहता क्षणी आवडतील असे फीचर्स, खरेदीवर २० हजारांचा कॅशबॅक, पाहा किंमत

वाचा: ६ हजारांपर्यंत बंपर सुट मिळवून घरी आणा १०८ MP कॅमेराने सुसज्ज Mi 11X Pro 5G, पाहा डिटेल्स

वाचा: OnePlus ने जारी केला फोल्डेबल स्मार्टफोनचा टिझर, कंपनी Samsung ला टक्कर देण्याच्या तयारीत, पाहा डिटेल्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#आत #ACCooler #वर #पस #खरच #करणयच #नह #गरज #सवसतत #मळतहत #ह #Mini #Cooler #पह #ऑफरस

RELATED ARTICLES

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंकडून व्हीप जारी, बंडखोर काय करणार?

मुंबंई, 2 जुलै : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील मुख्य...

Most Popular

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका : भारतीय महिला संघाची श्रीलंकेवर सरशी

पालेकेले : दीप्ती शर्माची (२५ धावांत ३ बळी आणि नाबाद २२ धावा) अष्टपैलू कामगिरी व कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (६३ चेंडूंत ४४ धावा) संयमी...

उदयपूर हत्या प्रकरण : हिंदू टेलरच्या हत्येनंतर गेहलोत सरकारने उचललं मोठं पाऊल

जयपूर 02 जुलै : प्रेषित पैगंबरांच्या कथित अपमानाच्या निषेधार्थ उदयपूरमधील एका हिंदू टेलरची गळा कापून हत्या करण्यात आली (Udaipur Tailor Murder Case). याप्रकरणी...

मिशन ‘दक्षिण’, भाजपचं  हैदराबादमध्ये मंथन, पंतप्रधान मोदींसह 19 मुख्यमंत्री राहणार उपस्थित

BJP National Executive Meeting:  भाजपाच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक (National Executive Meeting) यावेळी हैदराबादमध्ये (Hyderabad) होत आहे. हैदराबादच्या...

Benefits Banana: केळी खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीय? जाणून घेतल्यावर आजच सुरु कराल खाणं

जर तुम्ही याचा आहारात समावेश केलात तर तुम्हाला आश्चर्यकारक फायदे मिळतील.याचे एक नाही तर अनेक मोठे फायदे आहेत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक...