Saturday, August 13, 2022
Home करमणूक आता आणखी वाट नाही पाहू शकत.. अर्जुन कपूरनं शेअर केला मलायकाचा खास...

आता आणखी वाट नाही पाहू शकत.. अर्जुन कपूरनं शेअर केला मलायकाचा खास व्हिडीओ


मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं नातं आता कोणापासून लपून राहिलेलं नाही. दोघंही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि एकमेकांच्या फोटोवर कमेंट करताना दिसतात. पण सध्या अर्जुन कपूर मलायकासाठी एका चिअरलीडरच्या भूमिकेत दिसत आहे. त्यानं मलायकासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची चर्चा सध्या सगळीकडे होताना दिसत आहे.

अर्जुन कपूरनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर असं काही लिहिलं आहे की सर्वांचं लक्ष या कॅप्शननं वेधून घेतलं आहे. काही दिवसांपूर्वीच मलायका अरोरानं तिच्या इन्स्टाग्राम एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तिनं सांगितलं होतं की, लवकरच फूड बिझनेसशी संबंधीत NUDE (N = Nutritious U = Undisguised D = Delicious E= Eats )मील्स लॉन्च करणार आहे. मलायकाचा हा नवा प्रोजेक्ट ११ ऑगस्टला लॉन्च होणार आहे.

AssignmentImage-1941966766-1627985305

आता अर्जुननं मलायकाचा हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘मी आता आणखी वाट पाहू शकत नाही.’


मलायका आणि अर्जुन यांची बॉन्डिंग तर सार्वजनिक ठिकाणी आणि सोशल मीडियावरही दिसते. वाढदिवस असो किंवा कोणतंही खास फंक्शन दोघंही प्रत्येकवेळी एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. अशात आता अर्जुन कपूरची इन्स्टग्राम स्टोरीनं सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ज्यात त्यानं काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये मलायका डायनिंग टेबलजवळ पोज देताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अर्जुनन लिहिलं, ‘पास्ता आणि पास्ता बनवणारी.’

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#आत #आणख #वट #नह #पह #शकत #अरजन #कपरन #शअर #कल #मलयकच #खस #वहडओ

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

‘छोटू भैय्या तू बॅट बॉल खेळ’; पंत आणि उर्वशीमध्ये जोरदार जुंपली

Urvashi Rautela Reply On Rishabh Pant- प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंत याने इन्स्टाग्राम स्टोरीवर उर्वशीचं नाव न घेता, 'ए बहीण माझा पाठलाग सोड' अशी...

हृता दुर्गुळेचा नवरा प्रतीक शाह आहे गुजराती? अभिनेत्रीनं केला खुलासा

मुंबई, 11 ऑगस्ट:  तब्बल 10 वर्ष टेलिव्हिजन गाजवून आता मोठ्या पडद्यावर दमदार पदार्पण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळे. दुर्वा, फुलपाखरु आणि मन...

सतत चिडचिड होतेय? Sexual frustration चं असू शकतं लक्षण!

अनेकांना यामुळे सेक्श्युअल लाईफमध्ये नैराश्य जाणवू लागतं.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

तुम्हालाही माठातील थंडगार पाणी प्यायची सवय आहे? मग ‘या’ गोष्टींची घ्या खबरदारी

मुंबई, 12 ऑगस्ट: उन्हाळ्यात माठातलं पाणी पिणं शरीरासाठी उत्तम असतं. फक्त उन्हाळ्यातच नाही, तर एरव्हीही माठातलं पाणी प्यावं. त्याचे अनेक फायदे आहेत. हे...

जम्मू-काश्मीरमधील हत्येचं सत्र थांबेना; आणखी एका युवकाची गोळी झाडून हत्या

श्रीनगर 12 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी शुक्रवारी आणखी एका प्रवाशाची गोळ्या झाडून हत्या केली. मोहम्मद अमरेज असं 19 वर्षीय मृताचं नाव...

Pune : पाण्याच्या वेगवान प्रवाहात खेळणं तरुणाच्या अंगाशी, मावळच्या कुंडमळामध्ये तरूण वाहून गेला

<p>Pune :&nbsp; &nbsp;पाण्याच्या वेगवान प्रवाहात खेळणं तरुणाच्या अंगाशी... मावळच्या कुंडमळामध्ये तरूण वाहून गेला..नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने तरुणाचं शोध कार्य थांबवलं. तरीही तरुणांकडून स्टंटबाजी...