Saturday, August 20, 2022
Home भारत आणखी काय हवंय आयुष्यात! अन्न आणि वितरण मंत्रालयात 70,000 रुपये पगाराची नोकरी

आणखी काय हवंय आयुष्यात! अन्न आणि वितरण मंत्रालयात 70,000 रुपये पगाराची नोकरी

मुंबई, 02 जुलै: अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, भारत सरकार (Ministry of Food and Public Distribution, Government of India) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (BIS Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मानकीकरण विभाग, संशोधन विश्लेषण, व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन विभाग या विभागांमधील पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

मानकीकरण विभाग (Standardization Department) – एकूण जागा 4
संशोधन विश्लेषण (Research Analysis) – एकूण जागा 20
व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन विभाग (MSCD) – एकूण जागा 22
एकूण जागा – 46

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मानकीकरण विभाग (Standardization Department) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Tech/B.E. किंवा मेटलर्जिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

ठाकरे सरकार कोसळण्यापूर्वी TET परीक्षेबाबत झाला होता ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

संशोधन विश्लेषण (Research Analysis) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही विषयात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे

व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन विभाग (MSCD) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील एमएससीडी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे

इतका मिळणार पगार

मानकीकरण विभाग (Standardization Department) – 70,000/- रुपये प्रतिमहिना
संशोधन विश्लेषण (Research Analysis) – 70,000/- रुपये प्रतिमहिना
व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन विभाग (MSCD) – 70,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

IBPS परीक्षा पास करा तुमची बँकेत नोकरी फिक्स; देशातील ‘या’ मध्ये मिळतात जॉब्स

अर्ज करण्यासाठीचा तारीख – 15 जुलै 2022

JOB TITLE BIS Recruitment 2022
या पदांसाठी भरती मानकीकरण विभाग (Standardization Department) – एकूण जागा 4
संशोधन विश्लेषण (Research Analysis) – एकूण जागा 20
व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन विभाग (MSCD) – एकूण जागा 22
एकूण जागा – 46
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मानकीकरण विभाग (Standardization Department) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.Tech/B.E. किंवा मेटलर्जिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

संशोधन विश्लेषण (Research Analysis) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही विषयात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे

व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन विभाग (MSCD) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील एमएससीडी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे

इतका मिळणार पगार मानकीकरण विभाग (Standardization Department) – 70,000/- रुपये प्रतिमहिना
संशोधन विश्लेषण (Research Analysis) – 70,000/- रुपये प्रतिमहिना
व्यवस्थापन प्रणाली प्रमाणन विभाग (MSCD) – 70,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.bis.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#आणख #कय #हवय #आयषयत #अनन #आण #वतरण #मतरलयत #रपय #पगरच #नकर

RELATED ARTICLES

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

Breast Cancer : AstraZeneca कंपनीचं स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतात येणार, DCGI ची परवानगी

DGCI Give Approval For Breast Cancer Medicine : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या आहे....

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

Most Popular

क्रिकेटपटू विनोद कांबळीवर आर्थिक मदत मागण्याची वेळ का आली?

प्रशांत केणी नामांकित क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या साथीने शालेय जीवनात क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ करणाऱ्या विनोद कांबळीची कारकीर्द २०००मध्ये संपुष्टात आली. बेशिस्त, वाद अशा अनेक प्रसंगांमुळे...

CM Eknath Shinde Dahi handi Special Report : जिथे जिथे हंडी, तिथे तिथे मुख्यमंत्री!

<p>CM Eknath Shinde Dahi handi Special Report : जिथे जिथे हंडी, तिथे तिथे मुख्यमंत्री! शिंदे गट आणि भाजपकडून दहीहंड्या हायजॅक</p> अस्वीकरण: ही कथा किंवा...

रोनाल्डो डॉर्टमंडकडे?

वृत्तसंस्था, लंडन : नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जर्मनीतील बोरुसिया डॉर्टमंड क्लबशी करारबद्ध होणार असल्याची शुक्रवारी फुटबॉलजगतात जोरदार चर्चा झाली. अर्थात, या संदर्भात अजून...

20th August 2022 Important Events : 20 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

20th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. आणि ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 20...

भारत-झिम्बाब्वे एकदिवसीय मालिका : राहुल सलामीला उतरणार?; झिम्बाब्वेविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय मालिकेत भारताची नवी रणनीती

पीटीआय, हरारे : झिम्बाब्वेविरुद्ध शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार केएल राहुलला फलंदाजीची संधी मिळेल अशी आशा आहे. याचप्रमाणे उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांत...

CBI च्या FIR मध्ये मनिष सिसोदिया आरोपी नंबर 1, एकूण 16 जणांची नावं!

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia CBI) यांच्या घरावर सीबीआय छापेमारीनंतर आता त्यांच्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला...