Saturday, August 20, 2022
Home भारत आज पंजाबमध्ये मान सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार, 'या' नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी

आज पंजाबमध्ये मान सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार, ‘या’ नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी


Punjab Cabinet : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या मान सरकारल आज 100 दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळं आज पंजाबमध्ये मान सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात 5 नवीन मंत्र्यांना संधी देण्यात येणार आहे. आज पाच जणांच्या शपथविधीनंतर मान यांच्या मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या 15 होणार आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित मंत्रिमंडळातील सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. आज सायंकाळी 5 वाजता पंजाब राजभवनात शपथविधी सोहळा होणार आहे.

कोणाला मिळू शकते संधी?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिले नाव डॉ. इंदरबीर सिंह यांचे आहे. त्यांचाही आज मंत्रीमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. डॉ. इंदरबीर सिंह हे अमृतसर दक्षिणचे आमदार आहेत. दुसरे नाव अमन अरोरा यांचे आहे. ते संगरुरच्या सुनम मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. तिसरे नाव फौजा सिंग सरारी यांचे आहे. सरारी हे गुरु हर सहायचे आमदार आहेत. चौथे नाव चेतन सिंह जोरमाजरा असून ते पटियालाचे आमदार आहेत. पाचवे नाव अनमोल गगन मान यांचे आहे, ते खरारचे आमदार आहेत. या विस्तारानंतर मान मंत्रिमंडळातील भगवंत मान यांच्यासह एकूण मंत्र्यांची संख्या ही 15 होणार आहे.

पंजाबमध्ये आम आदमीला मिळालं होत मोठं यश 

या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आण आदमी पार्टीला पंजाबमध्ये मोठं बहुमत मिळालं होतं.  या निवडणुकीत विधानसभेच्या एकूण 117  जागांपैकी 92 जागा जिंकून आम आदमी पार्टीनं सत्ता काबीज केली होती. हा काँग्रेससाठी मोठा धक्का होता. दरम्यान, सुरुवातील मान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात 10 आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली होती. पंजाबच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या ही 18 आहे. मान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सध्या नऊ मंत्री आहेत. मे महिन्यात आरोग्यमंत्री विजय सिंगला यांची भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#आज #पजबमधय #मन #सरकरचय #मतरमडळच #वसतर #य #नवन #चहऱयन #मळणर #सध

RELATED ARTICLES

मुंबईत 111, तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी; काल दिवसभरात 88 गोविंदांवर उपचार करुन डिस्चार्ज

Dahi Handi Festival 2022 : यंदा तब्बल दोन वर्षांनंतर राज्यसभारत दहीहंडी (Dahi Handi) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात...

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...

Most Popular

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

CM Eknath Shinde Dahi handi Special Report : जिथे जिथे हंडी, तिथे तिथे मुख्यमंत्री!

<p>CM Eknath Shinde Dahi handi Special Report : जिथे जिथे हंडी, तिथे तिथे मुख्यमंत्री! शिंदे गट आणि भाजपकडून दहीहंड्या हायजॅक</p> अस्वीकरण: ही कथा किंवा...

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम...

पत्नी म्हणाली, मी थकलीये तुम्ही भाजी घेऊन या, ऐकल्यावरच पती संतापला अन् भर…

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : अनेकदा पती-पत्नीमध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरुन वाद होत असतात. मात्र, काही वेळा हे वाद टोकालाही जातात. तसेच यातून अनेकदा...

मुंबईत 111, तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी; काल दिवसभरात 88 गोविंदांवर उपचार करुन डिस्चार्ज

Dahi Handi Festival 2022 : यंदा तब्बल दोन वर्षांनंतर राज्यसभारत दहीहंडी (Dahi Handi) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात...