Saturday, August 13, 2022
Home क्रीडा आजपासून OnePlus Nord 2 5G विक्रीसाठी उपलब्ध; दमदार फिचर्सची युजर्ससाठी पर्वणी

आजपासून OnePlus Nord 2 5G विक्रीसाठी उपलब्ध; दमदार फिचर्सची युजर्ससाठी पर्वणी


OnePlus Nord 2 5G : वन प्लसचा Nord 2 5G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात लॉन्च करण्यात आला. वन प्लसच्या Nord सीरीजचा हा तिसरा स्मार्टफोन आहे. यापूर्वी या सीरीजमधील OnePlus Nord आणि OnePlus Nord CE 5G हे फोन लॉन्च करण्यात आले होते. 26 जुलैपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. OnePlus Nord 2 5G ची थेट स्पर्धा Poco F3 GT आणि Realme X7 Max यांसारख्या स्मार्टफोनशी होणार आहे. हा फोन पॉवरफुल फिचर्सनी परिपूर्ण आहे. जाणून घ्या OnePlus Nord 2 5G चे दमदार फिचर्स…

OnePlus Nord 2 5G मध्ये 6.43 इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचे दोन व्हेरियंट्स 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज, तसेच 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेजसोबत लॉन्च करण्यात आले. फोनमध्ये 4500mAhची बॅटरी देण्यात आली आहे. त्यासोबतच सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ब्लू हेज, ग्रे सिएरा आणि ग्रीन वुड्स कलर्सच्या ऑप्शन्समध्ये देण्यात आला आहे. 

किंमत 

OnePlus Nord 2 5G स्मार्टफोनच्या 6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 27,999 रुपये असणार आहे. परंतु, सध्या हे मॉडेल आता उपलब्ध नाही. तर याच्या 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 29,999 रुपये असणार आहे. याव्यतिरिक्त फोनचा टॉप व्हेरियंट 12GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 34,999 रुपये ठरवण्यात आली आहे. 

कॅमेरा 

OnePlus Nord 2 5G मध्ये जबरदस्त कॅमेरा फिचर्स युजर्सना पाहायला मिळतील. यामध्ये एआय व्हिडीओ एन्केसमेंट फिचर देण्यात आलं आहे. ज्यामुळे रेकॉर्डिंगचा वेळ HDR इफेक्ट सुरु होईल. यामुळे शानदार कॅमेरा रिझल्ट मिळतील. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा पाहायला मिळू शकतो. 

दरम्यान, कंपनीनं OnePlus Nord 2 5G स्मार्टफोनसोबत OnePlus Buds Pro देखील लॉन्च केले आहेत. गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आलेल्या OnePlus Budsचं हे अपडेटेड वर्जन आहे. याची वैशिष्ट्य म्हणजे, कंपनी याला अॅक्टिव नॉइस कॅन्सलेशन (ANC) सपोर्टसोबत बाजारात आणणार आहे. या इयरबर्ड्समध्ये उत्तम साउंड क्वॉलिटीसोबत टच आणि जेस्चर कंट्रोलही मिळेल. तसेच यामध्ये 30 तासांहून अधिक बॅटरी बॅकअप मिळू शकते. याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#आजपसन #OnePlus #Nord #वकरसठ #उपलबध #दमदर #फचरसच #यजरससठ #परवण

RELATED ARTICLES

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

Most Popular

राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेटली भेट अन्..

बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...