Monday, July 4, 2022
Home करमणूक आजपर्यंत घायाळ केलं यावेळी जीवच घेईन.., असं कोणाला म्हणतेय शेवंता? पाहा व्हिडीओ

आजपर्यंत घायाळ केलं यावेळी जीवच घेईन.., असं कोणाला म्हणतेय शेवंता? पाहा व्हिडीओ


मुंबई : काही मालिकांतील पात्र प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतात. अर्थात त्यामागे कारणं वेगवेगळी असतात. कधी त्या कलाकाराचा अभिनय भावतो, कधी सौंदर्य तर, कधी मादक अदा. या साऱ्याचा मेळ घालत एक पात्र काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं आणि बस्स मग काय, सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. 

झी मराठीवर (Zee Marathi) प्रदर्शित झालेल्या काही मालिकांमधीलच ही एक मालिका, रात्रीस खेळ चाले. अण्णा नाईक, नाईक कुटुंब आणि शेवंताभोवती फिरणारं कथानक मालिकेच्या जमेच्या बाजू. अशा या मालिकेच्या पहिल्या दोन पर्वांना मिळालेल्या यशानंतर आता तिसरं पर्वही (Ratris Khel Chale 3) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किंबहुना आता त्यासाठीचा काऊंटडाऊनच सुरु झाला आहे. कारण, खुद्द शेवंतानंच आपण परत येणार असल्याची ग्वाही एका प्रोमो व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. 

का आली Bigg Boss फेम अभिनेत्रीला अटक करण्याची वेळ ? 

 

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं साकारलेली शेवंता (shevanta) अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवून गेली खरी. पण, आता मात्र काळजाचा ठोका चुकवायला नव्हे, तर थेट जीवच घ्यायला येतेय असंच सांगत शेवंतानं आपण परतणार असल्याची बातमी दिलीये. लालबुंद रंगाची नऊवारी साडी, तंग चोळी, सुडौल बांधा आणि त्यावर चार चाँद लावणारं सौंदर्य अशी शेवंता नेमकी कोणावर सूड उगवणार हाच प्रश्न आता चाहत्यांच्या मनात घर करु लागला आहे. 

‘जरा धीर म्हणून नाही तुम्हाला…’, असं म्हणत आपल्याच शैलीच प्रेक्षकांवर ही शेवंता भुरळ पाडतेय तर, दुसऱ्याच क्षणाला तिच्या नजरेत सूडाची भावना स्पष्टपणे दिसून येतेय. त्यामुळं मालिकेच्या या नव्या पर्वात नेमकं कथानक कोणत्या वळणाला जाणार याचीच उत्सुकता सध्या पाहायला मिळत आहे. ही उत्सुकता आता 16 ऑगस्टपर्यंत कायम असेल, कारण या दिवसापासून दर आठवड्याला सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता या मालिकेचं प्रसारण केलं जाणार आहे. 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#आजपरयत #घयळ #कल #यवळ #जवच #घईन #अस #कणल #महणतय #शवत #पह #वहडओ

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Maharashtra Election :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे....

Most Popular

Maharashtra Assembly session Live updates : विधिमंडळ अधिवेशनाचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Politics Floor Test Live Updates : आज शिंदे-फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचं आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय...

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...

Martin Cooper: जगातील पहिला मोबाइल फोन बनवणारी व्यक्ती फक्त ‘एवढ्या’ वेळ वापरते डिव्हाइस, दिला लाखमोलाचा सल्ला

नवी दिल्ली:Martin Cooper Inventor of Mobile Phone: आज जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. एकही घर असे नसेल जेथे स्मार्टफोनचा वापर केला जात...

शुगर कंट्रोलमध्ये राहील; Diabetesअसणाऱ्यांना दुधाविषयी या गोष्टी माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 04 जुलै : दुधाला संतुलित आहार म्हणून ओळखले जाते. कारण त्यात सर्व पोषक घटक असतात. त्यामुळे लहानपणापासूनच दूध पिण्यावर भर दिला...

…त्यावेळी ब्रिटीशांना जसा आनंद झाला तसा मविआची सत्ता गेल्यावर राज्यपालांना झालाय : शिवसेना

Saamana Shiv Sena Article : काल शिंदे-फडणवीस सरकारच्या अग्निपरीक्षेच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली....

TOP 25 : टॉप 25 न्यूज बुलेटिन : 04 जुलै 2022 : ABP Majha

<p>TOP 25 : टॉप 25 न्यूज बुलेटिन : 04 जुलै 2022 : ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...