Saturday, August 13, 2022
Home टेक-गॅजेट आक्षेपार्ह कंटेंट असणाऱ्या Apps वर Google घालणार बंदी, यावर होणारं कृत्य ऐकून...

आक्षेपार्ह कंटेंट असणाऱ्या Apps वर Google घालणार बंदी, यावर होणारं कृत्य ऐकून हैराण व्हाल


नवी दिल्ली, 4 ऑगस्ट : गुगल प्ले (Google) अशा अ‍ॅप्सवर प्रतिबंध करत आहे, जे शुगर डेटिंग किंवा कंपनसेटेड सेक्शुअल रिलेशनशिपला (Compensated Sexual Relationships) प्रोत्साहन देतात. 1 सप्टेंबरपासून गुगल अ‍ॅप स्टोर सेक्शुअल कंटेंटवर (Sexual Content) आपल्या नव्या प्रतिबंधांच्या रुपात शुगर-डॅडी अ‍ॅप्सला सुविधा देण्यास बंदी घालणार आहे.

माउंटेन व्यू टेक कंपनीने गुगल प्ले कंसोल वेबसाईटवर एका पोस्टच्या माध्यमातून नव्या धोरणांमध्ये करण्यात येणाऱ्या बदलांची घोषणा केली आहे. या बदलांनुसार कंपनसेटेड सेक्शुअल रिलेशनशिप किंवा शुअल डेटिंगवाल्या (Sugar Dating) अ‍ॅप्सवर बंदी आणली जाईल.

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर Google Search करता?मानसोपचारतज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा

शुगर डेटिंग अ‍ॅपमध्ये एक श्रीमंत वृद्ध एखाद्या तरुणीला सेक्शुअल रिलेशनशिपच्या बदल्यात भरपाई देतो. काही पत्रकारांनी अशा प्रकारच्या काही अ‍ॅप्सची ओळख केली आहे, जे स्पष्टपणे शुगर डेटिंगची सुविधा देतात. हजारोंनी हे अ‍ॅप्स इन्स्टॉल झाले आहेत. गुगलचा हा निर्णय अमेरिकी कायद्यानुसार प्रेरित असून आता अशा अ‍ॅप्सवर पूर्ण प्रतिबंध लावण्यात येणार आहे. आक्षेपार्ह कंटेंटवर प्रतिबंध आणण्यासाठी टेक क्षेत्रातील दिग्गज आपल्या धोरणांमध्ये बदल करत आहेत.

सरकार, संघटना आणि युजर्सच्या सुरक्षेच्या संबंधित आलेल्या प्रतिक्रियांनंतर भरपाई देण्याच्या बदल्यात सेक्शुअल रिलेशनशिप सुविधा देणारे अ‍ॅप्स प्रतिबंधित करण्यासाठी आपल्या धोरण्यात बदल केले असल्याचं गुगलकडून सांगण्यात आलं आहे.

पॉर्न पाहण्यात विवाहित स्त्रियांना अधिक रस, अभ्यासातून झाला कारणांचाही खुलासा

याव्यतिरिक्त Google एका वर्षापेक्षा अधिक काळ वापरात नसलेली निष्क्रिय खाती बंद करणार आहे. कंपनी अशाही अ‍ॅप्सवरर बंदी आणणार आहे, ज्यात मुलांना लक्ष्य केलं जातं. हे बदल 1 सप्टेंबरपासून लागू केले जाणार आहेत.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#आकषपरह #कटट #असणऱय #Apps #वर #Google #घलणर #बद #यवर #हणर #कतय #ऐकन #हरण #वहल

RELATED ARTICLES

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

प्रति सेनाभवन उभं राहणार? भाजपमध्ये खांदेपालाट, ग्रामपंचायत निवडणुका जाहीर

मुंबई, 13 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. शिंदेंचा गट वारंवार शिवसेना पक्षप्रमुख...

Most Popular

पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित

Ahilyabai Holkar Death Aniversary : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar)...

स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात प्रेक्षकांना मिळणार अष्टविनायकाची माहिती

मुंबई, 12 ऑगस्ट : स्टार प्रवाह सध्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी वाहिनी आहे. या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांची मन जिंकत आहेत.  टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या...

राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेटली भेट अन्..

बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २१ ऐवजी २० नोव्हेंबरपासून

एपी, जीनिव्हा : यजमान कतारला सलामीचा सामना खेळता यावा आणि त्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन करता यावे, या हेतूने आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला नियोजित...