Saturday, July 2, 2022
Home टेक-गॅजेट अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज ११ ऑगस्ट २०२१: ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे देऊन १५...

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज ११ ऑगस्ट २०२१: ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे देऊन १५ हजार रुपये जिंकण्याची संधी


हायलाइट्स:

  • Amazon देत आहे ५ हजार रुपये जिंकण्याची संधी.
  • Amazon app च्या माध्यमातून क्विजमध्ये होऊ शकता सहभागी.
  • आजच्या क्विजचा निकाल १२ ऑगस्टला केला जाईल जाहीर.

नवी दिल्ली :Amazon daily app quiz ला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्या यूजर्सला Amazon Pay balance स्वरुपात १५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. यूजर्स Amazon app च्या माध्यमातून या क्विजमध्ये सहभागी होऊ शकतात.

वाचा: Xiaomi ने लाँच केले दोन दमदार टॅबलेट्स, ८६००mAh बॅटरीसह मिळेल ५०MP कॅमेरा

या क्विजमध्ये दररोज जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच सोपे प्रश्न विचारले जातात. यूजर्सला बक्षीसासाठी पात्र ठरण्यासाठी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. Amazon app वर या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरु होते. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १२ ऑगस्टला जाहीर केला जाईल.

आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न

१. २०२१ मध्ये लाँच करण्यात आलेल्या ब्रिटनच्या रॉयल नेव्हीच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठी युद्धनौकेला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?

उत्तर – क्विन एलिजाबेथ

२. जॉर्ज फ्लॉयड यांच्या हत्येची घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या महिलेला Pulitzer Prize २०२१ ने विशेष सन्मानित करण्यात आले, ती महिला कोण ?

उत्तर – Darnella Frazier

३. अँडीज पर्वतरांगांमध्ये सापडलेल्या बेडकाच्या प्रजातीला कोणत्या प्रसिद्ध बँडचे नाव देण्यात आले आहे?

उत्तर – Led Zeppelin

४. पहिल्या महायुद्धात अशाप्रकारचे विमान उडवण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या जर्मन फायटर पायलटचे टोपणनाव काय होते ?

उत्तर – रेड बॅरोन

५. या नृत्य प्रकाराचा मूळ संबंध कोणत्या देशाशी आहे ?

उत्तर – स्पेन

वाचा: बहुप्रतीक्षित Mi Mix 4 लाँच, युजर्सना मिळणार अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा, पावरफुल प्रोसेसर आणि दमदार फीचर्स, पाहा किंमत

वाचा: इतर मॉडर्न फीचर्ससह या स्मार्टवॉचेसमध्ये आहे Voice Calling फिचर, पाहा किंमत

वाचा: Vodafone Idea चे धमाकेदार प्लान्स लाँच, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मिळणार अनलिमिटेड डेटा, पाहा डिटेल्सअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अमझन #अप #कवज #११ #ऑगसट #२०२१ #य #५ #परशनच #उततर #दऊन #१५ #हजर #रपय #जकणयच #सध

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

सहा महिन्यांच्या बाळाला नॉनवेज देऊ शकतो का? मांसाहाराचे फायदे होतात की तोटे? जाणून घ्या

बाळाला सहा महिने पूर्ण झाल्यावर त्यांना सॉलिड फूड द्यायला सुरूवात केली जाते. त्यापद्धतीने आई-वडिल तयारी देखील करतात. मात्र त्यांना प्रश्न असतो की, या...

बहुचर्चित OnePlus Nord 2T 5G अखेर भारतात लाँच, किंमत एवढी कमी की विश्वास बसणार नाही; फीचर्स भन्नाट

नवी दिल्ली :OnePlus Nord 2T 5G Launched: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झाला आहे. हा...

ओप्पो कंपनीकडून गुड न्यूज, भारतातील या ३ स्मार्टफोनच्या किंमतीत ६ हजारांपर्यंत कपात

नवी दिल्लीः OPPO F19 Pro+, A76 आणि A54 स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीकडून कपात करण्यात आली असून १ जुलै पासून भारतात या स्मार्टफोनला आता...

प्रत्येक महिन्याला रिचार्जचे टेन्शन विसरा, Airtel-Jio-Vi च्या या प्लान्समध्ये मिळतो ३६५ दिवस २ GB पर्यंत डेटा

नवी दिल्ली: Best Annual Plans: दूरसंचार ऑपरेटर Airtel, Jio आणि Vodafone-Idea असे अनेक प्लान्स प्रदान करतात. जे दररोज २ जीबी डेटासह येतात. यामध्ये...

राज्यात शुक्रवारी कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

मुंबई :  राज्यात आज 3249 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 4189  रुग्ण कोरोनामुक्त...

The Kashmir Files director Vivek Agnihotri slams Dia Mirza after her tweet for Uddhav Thackeray nrp 97 | उद्धव ठाकरेंचे समर्थन केल्यामुळे दिया मिर्झा...

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ उलथापालथ पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील ४८ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर सरकार अल्पमतात आल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी...