हायलाइट्स:
- Amazon देत आहे पाच हजार रुपये जिंकण्याची संधी.
- द्यावी लागतील पाच प्रश्नांची उत्तरे.
- आजच्या क्विजचा निकाल ११ ऑगस्टला केला जाईल जाहीर.
वाचा: Sony ने भारतात लाँच केले ३ दमदार स्पीकर, तुमची पार्टी गाजवणार; पाहा किंमत-फीचर्स
दररोज होणाऱ्या या क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित पाच प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला या पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता Amazon app वर सुरू होते व लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल ११ ऑगस्टला जाहीर केला जाईल.
आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे
१. कोणत्या यूरोपियन देशाने ग्रीसमधील प्रांताच्या नावाशी गोंधळ होऊ नये यासाठी स्वतःचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला ?
उत्तर – North Macedonia
२. ड्रॅग रिडक्शन सिस्टम अर्थात डीआरएसचा वापर खालील पैकी कोणत्या खेळात केला जातो ?
उत्तर – एफ१
३. चंद्राच्या पृष्ठभागावर इंटरनॅशनल लूनर रिसर्च स्टेशन उभारण्याची चीन व कोणत्या देशाची योजना आहे ?
उत्तर – रशिया
४. हे तंत्रज्ञान डिझाइन करणाऱ्या कंपनीचे सध्या सीईओ कोण आहेत ?
उत्तर – टिम कुक
५. या ध्वजावरील चक्रात किती आरे आहेत ?
उत्तर – २४
वाचा: Nokia चे सरप्राईज ! कंपनीने कमी किमतीत भारतात लाँच केला Nokia C20 Plus , खराब झाल्यास मिळणार नवा फोन, पाहा डिटेल्स
वाचा: खेळता खेळता तुमची मुलं बनतील स्मार्ट, डिस्काउंटसह खरेदी करा हे १० ‘Smart Toys’, पाहा लिस्ट
वाचा: १२९ रुपयांच्या सुरुवाती किमतीसह येणारे हे आहेत Jio चे स्वस्त प्लान्स, प्लानमध्ये डाटा-कॉलिंगसह बरंच काही, पाहा डिटेल्स
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#अमझन #अप #कवज #१० #ऑगसट #२०२१ #य #५ #परशनच #उततर #दय #आण #जक #५ #हजर #रपय