Saturday, August 13, 2022
Home क्रीडा अॅमेझॉन प्राईम डेचा सेल सुरु; मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर सूट

अॅमेझॉन प्राईम डेचा सेल सुरु; मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर सूट


Amazon Online Sale : जर तुम्ही अॅमेझॉन प्राईम मेंबर्स (Prime Members) असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन (Amazon)ने सोमवारी आपल्या प्लॅटफॉर्मवर प्राईम डे सेल (Amazon Prime Day Sale 2021) ची सुरुवात केली आहे. दोन दिवसांचा हा सेल 27 जुलै पर्यंत सुरु राहणार आहे. या सेल दरम्यान, प्राईम मेंबर्ससाठी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विशेष डिस्काउंट आणि खास ऑफर्स देण्यात आल्या आहेत. या सेलमध्ये मोबाइल फोन, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स आणि एक्सेसरीजवर शानदार डिल्स मिळणार आहेत. 

प्राईम मेंबर्स नसाल तर जाणून घ्या मेंबरशिफ प्लान्स 

जर तुम्हाला प्राईम डे सेलचा फायदा घ्यायचा असेल, पण तुम्ही प्राईम मेंबर्स नसाल तर तुम्ही 129 रुपये प्रति महिना आणि 999 प्रति वर्षाचा अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप प्लान घेऊ शकता. तसेच तीन महिन्यांचा सब्स्क्रिप्शन 329 रुपयांमध्ये तुम्हाला मिळू शकतो. 

HDFC बँकेच्या कार्डवरुन खरेदी केल्यानंतर मिळतोय 10 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काउंट 

अॅमेझॉन इंडियाच्या या सेल दरम्यान, एचडीएफसी बँकेचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ईएमआयवर 10 टक्क्यांचा इस्टंट डिस्काउंट मिळत आहे. या व्यतिरिक्त नो कॉस्ट ईएमआयवरही तुम्ही सामान खरेदी करु शकता. सेल दरम्यान, अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड (Amazon Pay ICICI Bank Credit Card) मार्फत शॉपिंग केल्यानंतर प्राईम मेंबर्सना अनलिमिटेड 5 टक्क्यांचे रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील. खास गोष्ट म्हणजे, या क्रेडिट कार्डवर ही ऑफर नेहमीच असते. 

Samsung, OnePlus, Redmi, MI स्मार्टफोन्सवर 40 टक्क्यांची सूट 

सेल दरम्यान तुम्ही Samsung, OnePlus, Redmi, MI च्या स्मार्टफोन्ससोबत iPhones वर बंपर डिस्काउंट आणि ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. आपल्या आवडीच्या फोनवर 40 टक्क्यांपर्यंतची सूट मिळवू शकतात. सेलमध्ये Samsung Galaxy M31s, Samsung Galaxy M42G, Mi 11X 5G, Redmi Note 10, OnePlus 9 Pro, OnePlus Nord CE 5G, Redmi Note 10S, iPhone 11, OnePlus 9R यांसारख्या स्मार्टफोन्सवर सूट मिळू शकते. 

घरगुती सामानांसाठीही बेस्ट डिल्स

प्राईम डे सेलच्या दरम्यान घरगुती अप्लायंस कॅटेगरीमध्ये मोठी सूट मिळत आहे. कंपनी एसीवरही भारी सूट देत आहे. एसीची सुरुवातीची किंमत 16,999 रुपये आहे. 1-टन एसीची किंमत 16,999 रुपये, 1.5 टनाच्या एसीची किंमत 25,990 रुपयांपासून सुरु होत आहे. तर 2-टनाच्या एसीवर 30 टक्क्यांची सूट मिळत आहे. सेलमध्ये  Redmi 50 inch 4K Ultra HD Android Smart LED TV X50 टीव्ही मॉडेलवर सूटसोबत विकण्यात येत आहे. या टीव्हीचं रिझॉल्यूशन 3840 x 2160 पिक्सेल आणि रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे. Sony Bravia 55 inch 4K Ultra HD Android LED TV देखील डिस्काउंटवर खेरदी करण्याची संधी मिळू शकते. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#अमझन #परईम #डच #सल #सर #मबईल #इलकटरनक #वसतवर #बपर #सट

RELATED ARTICLES

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

Most Popular

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

Laal Singh Chaddha : भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल

Laal Singh Chaddha : सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी आमिर खानविरोधात (Aamir Khan) दिल्ली पोलिसांकडे...

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २१ ऐवजी २० नोव्हेंबरपासून

एपी, जीनिव्हा : यजमान कतारला सलामीचा सामना खेळता यावा आणि त्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन करता यावे, या हेतूने आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला नियोजित...

स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात प्रेक्षकांना मिळणार अष्टविनायकाची माहिती

मुंबई, 12 ऑगस्ट : स्टार प्रवाह सध्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी वाहिनी आहे. या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांची मन जिंकत आहेत.  टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

त्यांनी आम्हाला असं अर्ध्यावर…; गोपीनाथ मुंडेंचा फोटो पाहताच पंकजा मुंडे भावूक

मुंबई, 12 ऑगस्ट: झी मराठीवरील बस बाई बसच्या या आठवड्यात भापज नेत्या पंकजा मुंडे सहभागी झाल्या आहेत. सुप्रिया सुळे, अमृता फडणवीस यांच्यानंतर पंकजा...