Saturday, July 2, 2022
Home क्रीडा असे काय झाले की, टीम इंडियाचे ४ जण भारताविरुद्ध खेळणार; जाणून घ्या

असे काय झाले की, टीम इंडियाचे ४ जण भारताविरुद्ध खेळणार; जाणून घ्या


बर्मिंघम: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया एक कसोटी, ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहेत. गेल्या वर्षी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरची कसोटी आता १ जुलै रोजी सुरू होत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मुख्य दौऱ्याला सुरूवात होण्याआधी टीम इंडिया एक सराव सामना खेळणार आहे. ही लढत गुरुवारी म्हणजे आज २३ जूनपासून सुरू होईल. भारताची लढत लिसेस्टरशायरविरुद्ध होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचे चार खेळाडू आपल्याच देशाविरुद्ध मॅच खेळणार आहेत.

वाचा- आयपीएलचं कर्णधारपद गेलं, पण कसोटी सामन्यापूर्वी रवींद्र जडेजासाठी आली गूड न्यूज…

भारतीय संघ ज्या लिसेस्टरशायरविरुद्ध मैदानात उतरणार आहे त्या संघाकडून भारताचे चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा हे चार खेळाडू खेळणार आहेत. सराव सामन्यात भारताचे नेतृत्व रोहित शर्माच करणार आहे. चार दिवसाच्या या लढतीत दोन्ही संघाकडून प्रत्येकी १३ खेळाडू खेळतील जेणेकरून गोलंदाजांवर अधिक वर्कलोड येणार नाही.

वाचा- क्रिकेटचे रुप बदलणार; सहा विकेट्सनंतर ऑलआऊट, पुरुष-महिला एकत्रित लढणार अन् बरंच काही

इंग्लंडमधील काउंटी क्रिकेट क्लब लिसेस्टरशायर (LCCC)ने म्हटले आहे की, वॉर्म-अप मॅचसाठी आम्ही टीम इंडियाचे स्वागत करतो. पुजारा, पंत, बुमराह आणि कृष्णा हे चार जण आमच्या क्लबकडून खेळतील. संघाचे नेतृत्व सॅम इवांस करतील. भारतीय खेळाडूंनी क्लबकडून खेळावे यासाठी बीसीसीआय, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची परवागी घेतली आहे. यामुळे सर्व भारतीय खेळाडूंना सराव सामना खेळण्याची संधी मिळेल.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#अस #कय #झल #क #टम #इडयच #४ #जण #भरतवरदध #खळणर #जणन #घय

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

Smartphone Tips: Memory Card मधून डिलीट झालेले फोटो या ट्रिक्सच्या मदतीने सहज होतील रिकव्हर

नवी दिल्ली: Tips To Recover deleted Photos: आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो. आणि साहजिकच त्यात एक चांगला कॅमेरा देखील असतो. ज्यामुळे हवे ते फोटो...

Guilty Minds Review: ‘गिल्टी माईंड’ कोर्टरुम ड्रामा, वैयक्तिक नातेसंबंध अन् वास्तविकता…

Guilty Minds Drama Director: Shefali Bhushan Starring: Shriya Pilgaonkar, Varun Mitra, Karishma Tanna, Sugandha Garg, Namrata Sheth Guilty Minds Review :...

Majha Vitthal Majhi Wari : माझा विठ्ठल माझी वारी, बेलवाडी गावातील जत्रा ABP Majha

<p>Majha Vitthal Majhi Wari : माझा विठ्ठल माझी वारी, बेलवाडी गावातील जत्रा ABP Majha</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

गर्लफ्रेंडसोबत खाजगी वेळ घालवणं सुपरस्टारला पडलं महागात, 10 वर्षाच्या मुलाकडून करोडोंचं नुकसान

मुंबई : जोडीदारासोबत वेळ घालवणं ही एका नात्यासाठी चांगली गोष्ट आहे. प्रत्येक नवरा-बायकोनं किंवा जोडीदारानं कामात कितीही व्यस्त असलं तरी एकमेकांसाठी वेळ नक्की...

तुम्ही वातावरण बिघडवले, माफी मागा!; सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांना फटकारले

Supreme Court Nupur Sharma News : भाजपकडून निलंबित करण्यात आलेल्या नेत्या नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात फटकारले आहे. यासह न्यायालयाने शर्मा...

Micro SD Card Tips: या सोप्पी टिप्स वापरून स्वतःच रिपेयर करा खराब मायक्रोएसडी कार्ड करा, पाहा डिटेल्स

Tips To Repair Micro sd Card: मायक्रोएसडी कार्ड हे डेटा सेव्ह करण्याचे सर्वोत्तम माध्यम मानले जाते. या डिव्हाईसची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही...