Monday, July 4, 2022
Home करमणूक असा शुट करण्यात आला लति अन् अभ्याचा वटपौर्णिमा विशेष भाग, पाहा VIDEO

असा शुट करण्यात आला लति अन् अभ्याचा वटपौर्णिमा विशेष भाग, पाहा VIDEO


मुंबई, 21 जून: कलर्स मराठीवरील ( Colors Marathi) सुंदरा मनामध्ये भरली ( Sundara Manamadhe Bharali) या मालिकेत सध्या वटपौर्णिमे विशेष भाग सुरू आहे. या भागात लतिका व्हिलचेअरवर बसून वडाची पूजा करताना दिसत आहे. मालिकेत लतीचा अपघात झाला असल्याचं दाखवण्यात आलं आहे. खरंतर लतिका म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईकच्या ( Akshaya Naik) पायाला खरोखर दुखापत झाल्यानं मालिकेच्या दिग्दर्शकांना मालिकेच्या कथानकात थोडा बदल केला आहे. अक्षयाच्या पायाला दुखापत झाली असतानाही तिचा शुटींग करण्याचा उत्साह कमी झालेला नाही त्यामुळे अभिनेत्रीच्या पायाला दुखापत झालेली असताना सर्व काळजी घेऊन मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भाग शुट करण्यात आला.

मालिकेच्या या विशेष भागाची सध्या टेलिव्हिजनवर जोरदार चर्चा आहे. प्रेक्षक हा एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर तो एपिसोड प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षयाच्या पायाला दुखापत झालेली असताना ती शुटींग कसं करते असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री अक्षयानं तिच्या सोशल मीडियावरुन मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागाचे BTS व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात या लतिका वडाला फेरे मारतानाचे शॉर्ट कसे घेण्यात आले हे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – मला राजकन्या झाल्यासारखं वाटतंय! सारा तेंडूलकरची पोस्ट चर्चेत
मालिकेचा BTS व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री अक्षया नाईकनं पोस्ट लिहीत मालिकेच्या टीमचं मनापासून कौतुक करत सगळ्यांचे आभार मानले आहेत. तिच्या पायाला दुखापत झालेली असतानाही तिला काम करण्यासाठी सपोर्ट करणाऱ्यांना तिनं थँक्यू म्हटलं आहे.

अक्षयाच्या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. ‘तू आम्हाला इन्स्पायर केलंय’, असं तिच्या अनेक चाहत्यांनी म्हटलं आहे.  मालिकेतील हा युनिक सीन प्रेक्षकांना भावल्याचं ही त्यांनी सांगितंल आहे.  मालिकेची टीम मालिकेसाठी अथक प्रयत्न करतेय असं म्हणत प्रेक्षकांनी मालिकेला शुभेच्छा दिल्यात.

अभिनेत्री अक्षया नाईकच्या पायाच्या लिगामेंटला दुखापत झाली आहे. मात्र तिनं कामात कोणताही व्यत्यय येऊ दिलेला नाही. अक्षयानं मालिकेचं बरंचस शुट करुन 8 दिवस आराम करण्यासाठी सुट्टी घेतली. आराम केल्यानंतर अक्षया पुन्हा एकदा शुटींगसाठी सेटवर परतली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#अस #शट #करणयत #आल #लत #अन #अभयच #वटपरणम #वशष #भग #पह #VIDEO

RELATED ARTICLES

दररोज मिळेल २ जीबी डेटासह अनेक फायदे, Jio, Airtel आणि VI चे ‘हे’ स्वस्त प्लान्स एकदा पाहाच

Best Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ग्राहकांना वेगवेगळी वैधता आणि डेली डेटा लिमिटसह येणारे प्लान्स ऑफर...

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

हंगामी सर्दी-तापाची लक्षणं कशी असतात? कोरोना आणि हंगामी तापातील फरक असा ओळखा

नवी दिल्ली, 04 जुलै : सीझनल फ्लू म्हणजे हंगामी ताप हा सर्व ऋतूंमध्ये आढळणारा फ्लू आहे. उन्हाळ्यात उष्माघात किंवा निर्जलीकरणामुळे होतो तर पावसाळ्यात...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ची शंभरी!

लंडन : जगातील प्रतिष्ठित ग्रँडस्लॅमपैकी एक असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील ‘सेंटर कोर्ट’ला रविवारी १०० वर्षे पूर्ण झाली. लंडनमधील चर्च रोड परिसरात असलेल्या ऑल...

Home Remedies : बंद नाकामुळे हैराण आहे बाळ, या घरगुती उपयांनी काही मिनिटांत मिळेल आराम

​ह्युमिडिफायरह्युमिडिफायर बाळासाठी एक प्रमुख भूमिका बजावत असतं. कारण ते हवेत आर्द्रता वाढवतात, ज्यामुळे बाळाचे नाक कोरडे होण्यापासून रोखता येते. तुम्ही बाळाच्या खोलीत बिछान्याजवळ,...

शुगर कंट्रोलमध्ये राहील; Diabetesअसणाऱ्यांना दुधाविषयी या गोष्टी माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 04 जुलै : दुधाला संतुलित आहार म्हणून ओळखले जाते. कारण त्यात सर्व पोषक घटक असतात. त्यामुळे लहानपणापासूनच दूध पिण्यावर भर दिला...