Monday, July 4, 2022
Home करमणूक अशक्य, सोनमनं 'भाग मिल्खा भाग'साठी का घेतलं 'इतकं' मानधन ?

अशक्य, सोनमनं ‘भाग मिल्खा भाग’साठी का घेतलं ‘इतकं’ मानधन ?


मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिच्याकडे बॉलिवूडची फॅशनिस्ता, म्हणून पाहिलं जातं. अफलातून फॅशन सेन्स असणारी ही अभिनेत्री सध्या बऱ्याच प्रोजेक्टमध्ये व्यग्र असून, सोबतच ती वैवाहिक आयुष्यालाही तितकंच महत्त्वं देताना दिसते. तिथं सोनम जीवाचा प्रत्येक क्षण आनंदात जगत असतानाच आता तिच्यासंदर्भातील एक गुपित अनेक वर्षांनंतर सर्वांसमोर आलं आहे. 

तब्बल ९ वर्षांनंतर ही बाब समोर आली आहे. सहसा तगडं कथानक आणि तितकीच दमदार स्टारकास्ट असणाऱ्या चित्रपटाच्या जमेची बाजू ठरते. असाच एक चित्रपट 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट होता, ‘भाग मिल्खा भाग’ (bhaag milkha bhaag). फरहान अख्तरची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये सोनमनं त्याच्या ऑनस्क्रीन प्रेयसीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली. 

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी यासंदर्भातील खुलासा करत ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ या आत्मचरित्रपर पुस्तकामध्ये सोनमबाबत एक बाब स्पष्ट केली आहे. सोनमनं या चित्रपटासाठी कोणत्याही प्रकारचं घसघशीत मानधन घेतलं नव्हतं. तिनं चित्रपटासाठी अवघी टोकनची रक्कमच घेतली होती.

जिच्यासाठी प्रभुदेवाचा पत्नीपासून दुरावा, ‘त्या’ अभिनेत्रीचा दुसऱ्यासोबतच झाला साखरपुडा 

 

या चित्रपटामध्ये सोनमची भूमिका फार मोठी नव्हती. पण, तरीही तिनं चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला होता. या रोलसाठी ती लगेचच तयार झाली आणि अशक्य वाटत असलं तरीही हे खरंच की तिनं या भूमिकेसाठी अवघे 11 रुपये इतकीच रक्कम घेतली होती. 

सोनमच्या या निर्णयाबाबत सांगता राकेश मेहरा यांनी पुस्तकात लिहिलंय, ‘तिनं फक्त 11 रुपयेच घेतले. यापूर्वी दिल्ली 6 या चित्रपटासाठीचा आमचा प्रवास सुरेख होता. तिनं मला सांगितलं होतं की चित्रीकरणासाठी 7 दिवसांचीच गरज आहे. देशाची फाळणी आणि मिल्खा सिंग यांच्या प्रवास सादर करण्यासाठी तिनं कौतुकही केलं होतं. या चित्रपटात तिला आपलं योगदान द्याचं होतं. ही खरंच खुप चांगली गोष्ट आहे. ‘





अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#अशकय #सनमन #भग #मलख #भगसठ #क #घतल #इतक #मनधन

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं...

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...