Thursday, May 26, 2022
Home करमणूक अरे लॉजिक कुठेय? डोकेदुखी आणखीन वाढवून घ्यायची नसेल तर मालिकेचा हा सीन...

अरे लॉजिक कुठेय? डोकेदुखी आणखीन वाढवून घ्यायची नसेल तर मालिकेचा हा सीन चुकूनही पाहू नका


मुंबई- आपल्या देशातील लोकांना मेलोड्रामा खूप आवडतो, त्यामुळेच दरवर्षी टीव्हीच्या जगात अनेक मालिका येत असतात. काही कमी टीआरपीमुळे बंद होतात तर काही चांगल्या टीआरपीमुळे अनेक वर्ष सुरूच असतात. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, टीव्ही मालिकांचे निर्माते अनेकदा कथानकांमध्ये काहीतरी ट्वीस्ट आणत असतात, परंतु बरेचदा ट्वीस्ट आणण्यासाठी निर्माते ‘लॉजिक’च गहाण ठेवतात.

केतळी चितळे आहे या दुर्मिळ आजाराने ग्रस्त, स्वत:च दिली माहिती

डोकेदुखी वाढवणारा व्हिडिओ

अलीकडेच कॉमेडियन वीर दासने एक व्हिडिओ ट्वीट केला आहे, ज्यामध्ये मालिकेतील एक सीन दाखवण्यात आला आहे. अभिनेत्रीची ओढणी पंख्यामध्ये कशी अडकते आणि तिचा श्वास कसा कोंडते हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. लाख प्रयत्न करूनही अभिनेत्रीच्या गळ्यातून ती ओढणी निघत नाही आणि अखेर अभिनेता तिची ओढणी दाताने कापून अभिनेत्रीचा जीव वाचवतो. हा व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येतं की यात मिठी मारण्यासारखे काही नव्हते.

व्हिडिओवर आल्या अनेक प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने विचारले की ती मुलगी प्लग का काढत आहे, जेव्हा ती बटण बंद करून पंखा बंद करू शकली असती. एकाने लिहिलं की, तिथे कोणाकडे कात्री नव्हती की जो त्याने दाताने ओढणी फाडली.. अजून एका यूझरने असेही म्हटलं की हे सर्व का केलं? ती काही पावलं मागेही जाऊ शकली असती. हा व्हिडिओ पाहून अशा अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत, ज्यावर तुम्हालाही हसू येईल.

अचानक मोडलं नाही सोहेल- सीमाचं लग्न, ३ महिन्यांपूर्वी दिलेली हिंट

कोणत्या मालिकेतला आहे हा सीन

हा सीन ‘स्वरण घर’ या मालिकेतला आहे, ज्यामध्ये संगीता घोष, रोनित रॉय, अजय चौधरी आणि वरुण बडोला हे प्रमुख कलाकार आहेत. ही मालिका यावर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू झाली. या मालिकेतील मुख्य अभिनेत्री संगीता घोष स्वरणची भूमिका साकारत आहे. लहान मुलं मोठी होऊन आपल्या आई-वडिलांना कशी दुखावतात आणि मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न करतात हे या मालिकेत दाखवण्यात आले आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#अर #लजक #कठय #डकदख #आणखन #वढवन #घययच #नसल #तर #मलकच #ह #सन #चकनह #पह #नक

RELATED ARTICLES

बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरुन ईडीची कारवाई: अनिल परब

मुंबई: दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली, यामध्ये...

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

Most Popular

ममतादीदी महाराष्ट्राच्या एक पाऊल पुढे, राज्यपालांचे कुलपती पद स्वत: कडे घेण्याचा निर्णय

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) लवकरच राज्यातील विद्यापीठांच्या कुलपती होऊ शकतात. आज झालेल्या पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय...

करण जोहरच्या बर्थडे पार्टीत गर्लफ्रेंड सबासह हृतिकची एंट्री, हातात हात घेऊन दिली रोमँटिक पोज

मुंबई: फिल्ममेकर करण जोहर (Karan Johar Birthday) याने २५ मे रोजी त्याचा ५०वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान बॉलिवूडच्या या बड्या फिल्ममेकरच्या वाढदिवसाची पार्टीही...

‘नाव गाव माहीत नसताना ही तुझे…’ मधुराणीच्या आवाजातील सुंदर कविता ऐकली का?

मुंबई, 25 मे- आई कुठे काय करते( Aai kuthe kay karte ) मालिका सततच्या ट्वीस्टमुळे नेहमी चर्चे असते. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित...

Top Smartphones: ‘या’ प्रीमियम स्मार्टफोन्सचा भारतात धुमाकूळ, फास्ट प्रोसेसरसह भन्नाट फीचर्सने जिंकली युजर्सची मनं

Premium Smartphones in India: तुम्ही स्मार्टफोनमध्ये ४० हजार रुपये गुंतवण्यास तयार असाल, तर तुम्ही नक्कीच एका ऑल राउंडर फोनच्या शोधात असाल . ज्यामध्ये...

IPL Memes: ‘विराटनं अखेर बदला घेतलाच’, RCB जिंकताच गौतम गंभीर ट्रोल, LSG ची उडवतायेत खिल्ली

IPL 2022 च्या दुसऱ्या प्लेऑफ सामन्यात रॉयल चॅलेजर्स बँगलोरनं (Royal Challengers Bangalore) बाजी मारली. त्यांनी लखनऊ सुपर जायंटचा (Lucknow Super Giants) तब्बल १४...