Saturday, July 2, 2022
Home लाईफस्टाईल अरे बापरे! पाणी समजून झोपेत घटाघट प्यायला वितळलेलं मेण; तरुणाची झाली भयंकर...

अरे बापरे! पाणी समजून झोपेत घटाघट प्यायला वितळलेलं मेण; तरुणाची झाली भयंकर अवस्था


मुंबई, 10 ऑगस्ट : रात्री झोपल्यानंतर तहान लागली आणि आपण पाणी पिण्यासाठी (Drinking water) उठलो तरी आपल्या डोळ्यांवर झोप असते. किती तरी जण डोळे न उघडताच पाणी पितात (Drinking water at night) आणि असंच करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. त्याला मध्यरात्री तहान लागली आणि झोपेतच तो पाणी समजून चक्क वितळलेलं मेण प्यायला (Thirsty man drinks candle wax). त्यानंतर त्याची भयंकर अवस्था झाली.
पाणी प्यायल्यानंतर या व्यक्तीची झोप कायमची उडाली. कारण तो जे प्यायला ते पाणी नव्हतं तर चक्क मेण होतं. पाण्याऐवजी मेण पिणाऱ्या या व्यक्तीने स्वतः सोशल मीडियावर आपला हा विचित्र किस्सा सांगितला आहे.
हे वाचा – नका बाळगू लाज! महिलांमध्ये वाढतोय हा आजार; उपचार न केल्यास होतात दुष्परिणाम
रेडिटवर या व्यक्तीने सांगितलं, की तो आपल्या बेडजवळ टेबलवरच पाण्याची बाटली ठेवतो. त्याने डोळे बंद करूनच हाताने बाटली उचलली. पण त्याने बाटली म्हणून जे उचललं ती बाटली नाही तर मेणबत्ती होती, ज्यावरील मेण वितळलं होतं. डोळे न उघडताच त्याने ते मेण आपल्या तोंडात ओतलं.
आता मेण म्हणजे ते काही वेळातच गोठतंही. ही व्यक्ती मेण प्यायली आणि ती त्याच्या तोंडात गोठली (Wax Coating In Mouth) . त्याचे दात आणि तोंडाच्या वरच्या भागावर चिकटली. यामुळे त्याचं तोंड उघडतही नव्हतं आणि ना बंद करता. त्यानंतर त्याने कसंबसं मेण आपल्या तोंडातून बाहेर काढलं.
हे वाचा – Yuck! डोकं फिरलंय का हिचं? सुपरमार्केटमध्ये महिलेचं घाणेरडं कृत्य; VIDEO VIRAL
त्याने आपला हा विचित्र किस्सा सांगताच नेटिझन्सनीही त्याची मजा घेतली. मेणाची चव कशी लागते, असं काही जणांनी त्याला विचारलं. तर काही युझर्सनी या व्यक्तीने आपलं तोंड वॉटरप्रुफ बनवलं असं म्हटलं.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#अर #बपर #पण #समजन #झपत #घटघट #पययल #वतळलल #मण #तरणच #झल #भयकर #अवसथ

RELATED ARTICLES

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

<p>शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे.... &nbsp;सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

Most Popular

अन्विताला आवडत नाही 15 जून ही तारीख; काय नेमकं कारण?

मुंबई 1 जुलै: मराठीमधील एक गोड आणि हसतमुख अभिनेत्री म्हणून (Anvita Phaltankar) अन्विता फलटणकर कडे पाहिलं जातं. अन्वितचा आज वाढदिवस आहे. सगळ्यांची लाडकी...

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

<p>शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे.... &nbsp;सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अखेर बाप-लेकीची होणार भेट? अभिजीत खांडकेकरच्या भूमिकेत येणार मोठा ट्विस्ट

मुंबई: 'तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. यामध्ये अभिनेता अभिजीत खांडकेकरच्या (Abhijeet Khandkekar)...

फसवणुकीच्या प्रकरणात राजपाल यादवला नोटीस, मिळाली फक्त १५ दिवसांची मुदत

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता राजपाल यादवला कोण ओळखत नाही? त्याचा विनोद आणि अभिनय दोन्ही कमाल आहे. आताच भूल भुलैया २ सिनेमा रिलीज झाला....

शिंदे गटाला लॉटरी, केंद्रातून मिळणार मंत्रिपद, मोदींच्या टीममध्ये कुणाला संधी?

मुंबई, 02 जुलै : महाविकास आघाडी सरकार (mva government) पाडल्यानंतर आता राज्यात शिंदे सरकार (shinde government) आले आहे. भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे (cm...

Cholesterol वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात हे बदल, आजंच सावध व्हा नाहीतर…!

मुंबई : कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे फॅट आहे. त्याची निर्मिती लिव्हरमध्ये होते. आपल्या शरीराला याची गरज असते. पण याची निर्मिती गरजेपेक्षा अधिक झाल्यास...