Thursday, May 26, 2022
Home टेक-गॅजेट अमेरिकेच्या पश्चिम किनारी प्रदेशाला त्सुनामीचा फटका बसण्याची शक्यता, सतर्कतेचा इशारा जारी

अमेरिकेच्या पश्चिम किनारी प्रदेशाला त्सुनामीचा फटका बसण्याची शक्यता, सतर्कतेचा इशारा जारी


मुंबई : पॅसिफिक समुद्रातील टोंगा या ठिकाणी झालेल्या ज्वालामुखीमुळे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर मोठ्या त्सुनामीची शक्यता निर्माण झाली आहे. यूएस नॅशनल वेदर सर्व्हिसने या त्सुनामीचा इशारा दिला असून याचा फटका कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेपासून ते आलास्काच्या अॅलेटियन बेटापर्यंत बसणार आहे. त्सुनामीच्या या लाटा साधारणपणे दोन फूट उंचीपर्यंतच्या असतील, त्यामुळे या प्रदेशाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

या त्सुनामीमुळे जास्त काही नुकसान होणार नसलं तरी समुद्री बेटांना याचा काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या त्सुनामीमुळे हवाई बेटांवर काही प्रमाणात पुराची स्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे. 

अमेरिकेप्रमाणे पॅसिफिक समुद्रातील न्यूझिलंड, फिजी, वनाऊटू, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या किनारी प्रदेशावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

 

त्सुनामी म्हणजे काय?
परिसंस्थांमध्ये आकस्मिक बदल घडवून आणणाऱ्या विशाल सागरी लाटांना जपानी भाषेत त्सुनामी असं म्हणतात. सध्या हाच शब्द सर्वत्र प्रचलित आहे. समुद्राच्या तळभागावर भेगा पडल्यास त्या खळग्यात पाणी घुसते आणि त्या पाण्याचे स्थानांतरण होऊन प्रचंड लाटेची निर्मिती होते. यालाच त्सुनामी म्हटलं जातं. भूकंप, ज्वालामुखी अशा नैसर्गिक घटनांमुळे सागरतळावर भेगा पडल्यामुळे या लाटा निर्माण होतात. 

त्सुनामीच्या लाटांचे स्वरूप समुद्रातील लाटांपेक्षा वेगळे असते. या लाटांची व्हेवलेंथ म्हणजे तरंगलांबी जास्त असते. त्यामुळे सागरकिनाऱ्याकडे येणाऱ्या पाण्याचे प्रमाण आणि त्याची व्याप्ती ही इतर साधारण लाटांपेक्षा जास्त असते. त्सुनामीमुळे येणाऱ्या लाटा या अधिक वेगवान आणि मोठ्या असतात. 

महत्त्वाच्या बातम्या : 

 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अमरकचय #पशचम #कनर #परदशल #तसनमच #फटक #बसणयच #शकयत #सतरकतच #इशर #जर

RELATED ARTICLES

बॅकलेस ड्रेस घालून Karan Johar च्या पार्टीत पोहचली Ananya Panday

.सध्या बी-टाऊनमध्ये जर कशाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे करण जोहरच्या बर्थडे पार्टीची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण

लंडन, 26 मे : कोरोना काळात बऱ्याच लोकांनी वर्क फ्रॉम होम (Work from home side effect) केलं. काही ऑफिसेस आता सुरळीत झाले असले तर...

मोठी बातमी! शरद पवारांना वगळून देशात भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन होणार?

मुंबई, 26 मे : केंद्रात भाजपला (BJP) शह देण्यासाठी देशभरातील विविध राज्यातील विरोधक एकवटण्याच्या घडामोडी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या (Third Front)...

Most Popular

Flipkart ची जबरदस्त ऑफर! 18,000 रुपये किमतीचा Kodak 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 500 रुपयांमध्ये खरेदी करा; जाणून घ्या

 Flipkart Electronics Sale : फ्लिपकार्ट (Flipkart) या ऑनलाईन कॉमर्स साईट्सवर इलेक्ट्रॉनिक्स सेल (Flipkart Electronics Sale) सुरु झाला आहे.  हा सेल 24 मे पासून सुरु...

धक्कादायक.. 21 वर्षीय अभनेत्रीची आत्महत्या, बॉयफ्रेंडमुळे संपवलं जीवन?

बॉयफ्रेंडमुळे घडलेल्या 'त्या' घटनेमुळे 21 वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

Afghanistan Blast : काबुल आणि उत्तर अफगाणिस्तान पुन्हा एकदा स्फोटानं हादरलं, 16 जणांचा मृत्यू

<p>काबुल आणि उत्तर अफगाणिस्तान पुन्हा एकदा स्फोटानं हादरलं. अफगाणिस्तानमधल्या या स्फोटांत 16 जणांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तानची राजधानी काबुल आणि उत्तरेकडचं शहर मजार ए...

Ahmednagar : निघोजची दारूबंदी कायदेशीरच; उच्च न्यायालयाने दारुविक्रेत्यांची याचिका फेटाळली

Ahmednagar Nighoj Liquor ban latest updates   : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे सहा वर्षांपूर्वी झालेली दारुबंदी कायदेशीरच...

Modi@8: मोदी सरकारचे ८ वर्ष, ‘या’ महत्त्वाच्या निर्णयांमुळे घडली ‘डिजिटल क्रांती’

PM Modi 8 Years: गेल्याकाही वर्षात भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आज सर्वसामान्यांसाठी सहज स्मार्टफोन आणि इंटरनेट उपलब्ध झाले आहे. लवकरच...

AC: टेन्टसारखा दिसणारा ‘हा’ हटके AC फक्त बेडचा एरिया करतो कूल, विजेचा वापर देखील कमी, किंमत नाही जास्त

नवी दिल्ली:Bed AC : आजकाल अनेकांच्या घरी एसी हमखास असतोच. मात्र एसी सतत चालू राहिल्याने वीज बिलही खूप येते. ज्याचा युजर्सच्या खिशावर परिणाम...