Saturday, August 13, 2022
Home विश्व अमेरिकेच्या डिजिटल पेमेंट 'स्केअर'कडे आता 'आफ्टरपे'चा ताबा, 29 अब्ज डॉलर्सचा व्यवहार

अमेरिकेच्या डिजिटल पेमेंट ‘स्केअर’कडे आता ‘आफ्टरपे’चा ताबा, 29 अब्ज डॉलर्सचा व्यवहार


न्यूयॉर्क : डिजिटल पेमेंट क्षेत्रातल्या दोन जगप्रसिद्ध महाबलाढ्य कंपन्या एकत्र येत आहेत. अमेरिकन पेमेंट अॅप असलेली ‘स्क्वेअर’ आता ऑस्ट्रेलियन ‘आफ्टरपे’ या जगप्रसिद्ध कंपनीचा ताबा घेणार आहे. तब्बल 29 अब्ज डॉलर इतक्या मोठ्या किंमतीला हा व्यवहार झाला असून ‘स्क्वेअर’चा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जॅक डॉर्सीने याची घोषणा केली आहे. 

‘स्केअर’ आणि ‘आफ्टरपे’चे ध्येय समान असून या पुढील वाटचाल एकत्रित असल्याचं जॅक डॉर्सीने स्पष्ट केलं. बँकाच्या क्रेडीट कार्डला पर्याय देण्याची योजना ‘स्केअर’ कडून आखण्यात आली असून हा व्यवहार त्याचाच एक भाग असल्याचं सांगण्यात येतंय. 

 

ऑस्ट्रेलियन कंपनी असलेल्या ‘आफ्टरपे’ कडून ग्राहकांना ‘बाय नाऊ, पे लॅटर’ ही सुविधा देण्यात येते. त्यामुळे ग्राहक, लहान उद्योग त्यांना हव्या असलेल्या गोष्टी खरेदी करु शकतात. नंतर इन्स्टॉलमेंटमध्ये त्याची किंमत चुकवता येते. ही सेवा आता आफ्टरपेच्या अॅपवरही सुरु होणार असून त्यामुळे अमेरिकेतल्या लाखो ग्राहकांना आणि लहान उद्योगांना हव्या असलेल्या वस्तू खरेदी करता येतील. महत्वाचं म्हणजे खरेदी केलेल्या वस्तुंच्या इन्स्टॉलमेंटवर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. 

स्क्वेअरच्या आणि आफ्टरपेच्या या व्यवहारामुळे आता आफ्टरपे अॅपला आपल्या व्यवसाय ऑस्ट्रेलियातही सुरु करता येणार आहे. अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलिया या देशात स्क्वेअरचे ग्राहक सर्वाधिक आहेत. 

स्केअर पेमेंट अॅपचे सध्या सात कोटीहून जास्त ग्राहक आहेत. कोरोना काळात ग्राहकांकडून कॅश-फ्री खरेदीसाठी स्क्वेअर पेमेंट अॅपचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. या कंपनीकडून आता लहान उद्योगांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

ऑस्ट्रेलियन कंपनी असलेल्या आफ्टरपेचे जगभरात 1.60 कोटी ग्राहक असून जवळपास एक लाख लहान उद्योगही यामध्ये सामिल आहेत. 

आफ्टरपे आणि स्क्वेअरमध्ये झालेल्या या व्यवहारानुसार आफ्टरपेचे संस्थापक अॅन्थोनी आयसेन आणि निक मोलनार हे दोघेही आता स्क्वेअरमध्ये सामिल होतील. तसेच स्क्वेअरच्या संचालक मंडळामध्ये आफ्टरपेच्या एका संचालकांचीही नेमणूक करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#अमरकचय #डजटल #पमट #सकअरकड #आत #आफटरपच #तब #अबज #डलरसच #वयवहर

RELATED ARTICLES

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पूरस्थितीचा घेणार आढावा

CM Eknath Shinde : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना...

Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात

<p>Har ghar Tiranga : काश्मीर ते कन्याकुमारी, देशभरात हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसात</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते...

तो बिर्याणी खातो आणि…; टीम इंडियाच्या गोलंदाजाबद्दल हे काय बोलून गेला Rohit sharma

रोहित शर्मा आता आगामी आशिया कपसाठी सज्ज झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

Most Popular

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

भारतीय महिला बुद्धिबळपटूंची प्रगती अधोरेखित!; ऑलिम्पियाडमधील पहिल्या पदकाबाबत प्रशिक्षक अभिजित कुंटे यांचे मत

अन्वय सावंत मुंबई : गेल्या वर्षी जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदा रौप्यपदक जिंकण्यापाठोपाठ यंदा बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय महिला संघाने प्रथमच कांस्यपदकाची कमाई...

बेन्झिमा, कोर्टवा, डीब्रूएनेला नामांकन; ‘युएफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारासाठी तिघे शर्यतीत

वृत्तसंस्था, निऑन : चॅम्पियन्स लीग विजेत्या रेयाल माद्रिद संघाचा तारांकित आघाडीपटू करीम बेन्झिमा आणि गोलरक्षक थिबो कोर्टवा यांच्यासह मँचेस्टर सिटीचा प्रमुख मध्यरक्षक केव्हिन...

सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस कोणता? हा दिवस तर टाळाच

<!-- --><!-- -->Auspicious day for gold shopping, which is the auspicious day to buy gold and which day to Avoid mhpj...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे...