Monday, July 4, 2022
Home करमणूक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यानं त्यांच्यावर केला Kisses चा पाऊस, बिग बी म्हणाले..

अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यानं त्यांच्यावर केला Kisses चा पाऊस, बिग बी म्हणाले..


मुंबई, 23 जून : बाॅलिवूडचे शेहनशाह म्हणजेच अभिनेता अमिताभ बच्चन (amitabh bacchan) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अमिताभ यांचे सोशल मीडियावर अनेक फाॅलोवर्स आहेत. ते नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी अनेक निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यामुळे चाहते आणि बिग बींमध्ये नेहमीच चिटचॅट ही होत असते. अशातच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्यांच्या एका चाहत्यानं बनवला आहे(Amitabh fan create a fun photo). त्यामुळे या फोटोची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

अमिताभ यांनी शेअर केलेला फोटो जोरदार व्हायरल होत असून याविषयी मजेदार प्रतिक्रियाही येत आहेत. अमिताभ यांनी शेअर केलेला फोटो ब्लॅक अॅंन्ड व्हाईट असलेला पहायला मिळत आहे. फोटोमध्ये अमिताभ यांच्या तोंडावर सगळीकडे कीसेसचे इमोजी लावण्यात आले आहेत. या फोटोवर एक कॅप्शनही लिहिण्यात आलं आहे. ‘त्यांचे डोळे आणि त्यांच्या हसण्याची पद्धत’. अशा प्रकारचा हा फोटो अमिताभ यांच्या एका चाहत्यानं तयार केला आहे. हा फोटो शेअर करत अमिताभ यांनीही सगळ्याचं लक्ष वेधलं आहे.

 हे ही वाचा – ‘एक पाऊल नव्या साहसाच्या दिशेने…’; मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने शेअर केली ‘ती’ खास पोस्ट

चाहत्यानं तयार केलेला भन्नाट फोटो अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी मजेदार कॅप्शनंही लिहिलं आहे. ‘अरे, पर देवी जी… कोई जगह तो छोड़ो हंसने के लिए !’, असं कॅप्शन अमिताभ यांनी लिहिलं. त्यांच्या कॅप्शननं कमेंटबाॅक्समध्ये हास्यकल्लोळ पसरलेला पहायला मिळाला. चाहत्यानं बनवलेल्या या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. अनेकजण फोटोला शेअर करत लाईक्सचा वर्षावही करत आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन 7 दशकांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. बाॅलिवूडमध्ये अद्यापही त्यांच्या अभिनयाची जादू कायम आहे. अनेक मोठमोठे कलाकार त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असतात. अमिताभ यांचा आगामी चित्रपट ‘ब्रम्हास्त्र’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळालेला पहायला मिळाला. त्यांच्या नव्या भूमिकेची आणि हटके अभिनयाची चाहते वाट पाहत आहेत.

Published by:Sayali Zarad

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#अमतभ #बचचन #यचय #चहतयन #तयचयवर #कल #Kisses #च #पऊस #बग #ब #महणल

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -  अभिनेता किशोर दासचे निधन आसाम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता किशोर...

Health Tips : निरोगी राहायचंय? ‘या’ गोष्टी पाण्यात भिजवून खा

Health Tips : निरोगी राहायचंय? 'या' गोष्टी पाण्यात भिजवून खा अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

बारबेरीचे फायदे माहिती आहेत ? मधुमेह, कोलेस्ट्रॉलमध्ये असते खूप फायदेशीर

मुंबई, 03 जुलै : बारबेरीच्या झाडावर लहान लाल रंगाच्या बेरी (Red Berries) आढळतात आणि त्यांचा अनेक रोगांवर औषध म्हणून उपयोग होतो. त्यात असे...

ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय शिंदे सरकार रद्द करणार? फडणवीसांचं मोठं विधान

मुंबई, 3 जुलै : राज्यात विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) ठाकरे सरकार (Thackeray Government) स्थापन झालं होतं. या सरकारने...

Mumbai Corona Update : मुंबईत रविवारी 761 रुग्णांची नोंद

Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट...