Saturday, August 13, 2022
Home करमणूक अभिनेत्री मंदिरा बेदीनं शेअर केला हसरा फोटो, म्हणाली..

अभिनेत्री मंदिरा बेदीनं शेअर केला हसरा फोटो, म्हणाली..


हायलाइट्स:

  • मंदिरा बेदीने सोशल मीडियावर शेअर केला हसरा फोटो
  • वर्कआऊट केल्यानंतर मंदिराचा काढला हसरा फोटो
  • या व्यक्तीची मागणी मंदिरा टाळू शकली नाही…

मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदी पती राज कौशल यांच्या निधनाच्या दुःखातून हळूहळू सावरत आहे. हळूहळू तिचे आयुष्य सुरळीत करायला तिने सुरुवातही केली आहे. मंदिराने अलिकडेच इन्स्टाग्रामवर वर्कआऊट केल्यानंतर तिचा एक हस-या चेह-याचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत तिने लिहिले आहे, ‘या खास व्यक्तीच्या मागणीवरून फोटो काढण्यात आला आहे…’

कोण आहे ही खास व्यक्ती

मंदिराने इन्स्टाग्रामवर जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये ती वर्कआऊटच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. अर्थात हा फोटो देखील वर्कआऊट केल्यानंतर काढण्यात आला आहे. कारण या फोटोमध्ये मंदिरा घामाघूम दिसत आहे..

हा फोटो शेअर करत मंदिराने लिहिले आहे, ‘जेव्हा माझी छोटीसी लेक वर्कआऊटनंतर ती मला हसायला सांगते तेव्हा endorphins आपले काम करतात… मग तिला नाही कसे म्हणू? ‘ असे लिहित मंदिराने तिच्या या पोस्टच्या शेवटी #beginagain #ilovemondays हे हॅशटॅग वापरले आहेत.

मंदिरा अनेकदा सोशल मीडियावर तिच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. अधूनमधून पती राजसोबतचे फोटो शेअर करत ती त्यांना किसी मिस करते हे देखील सांगते…

दरम्यान, मंदिरा बेदीचे पती आणि निर्माता, दिग्दर्शक राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ३० जून २०२१ रोजी निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. राज यांच्या अचानक जाण्यामुळे मंदिरावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. परंतु या दुःखातून मंदिरा आपल्या मुलांकडे पाहून सावरत आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#अभनतर #मदर #बदन #शअर #कल #हसर #फट #महणल

RELATED ARTICLES

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

राजू श्रीवास्तवची 48 तासांपासून जीवनाशी झुंज; कुटुंबाकडून आली महत्त्वाची अपडेट

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची...

Most Popular

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा अभियानासाठी मुंबई महानगर सज्ज

मुंबई : आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi ka Amrit Mahotsav) साजरा करण्यासाठी शनिवारपासून सोमवारपर्यंत...

Salman Khan spent quality time with Indian navy soldiers rnv 99 | सलमान खानचे राष्ट्रप्रेम, नौदलाच्या जवानांसाठी पोळ्या करतानाचे फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही सक्रिय असतो. तो अनेकदा सहभाग घेत लोकांना मदत करत असतो. सध्या तो विशाखापट्टणममध्ये त्याच्या आगामी...

पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट

Maharashtra Rain : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत....

sonalee kulkarni talk about how kunal benodekar proposed her in latest wedding video | “तो अंगठी विसरला अन्…” सोनालीने सांगितला कुणालच्या फसलेल्या प्रपोज प्लानचा...

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार सुरू होती. अखेर प्लॅनेट...

‘हा’ शेअर पोहचला 270 रूपयांवरून 50,000 रूपयांवर

एका multibagger stock ने नुकतीच एक मोठी मजल मारली आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

12th August 2022 Important Events : 12 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

12th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...